ओरिगामी प्रदर्शन - टिळक स्मारक मंदिर, पुणे.

उदय के'सागर's picture
उदय के'सागर in कलादालन
13 Dec 2011 - 11:42 pm

नोव्हेंबर महिन्यात (३ ते ६ नोव्हेंबर) टिळक स्मारकला ओरिगामी प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनातील ओरिगामीच्या काहि कलाकृती इथे टाकत आहे. प्रदर्शनात फोटो काढण्यास सक्त मनाई असेल (नेहमीप्रमाणे) असे वाटल्याने कॅमेरा जवळ नव्हता, म्हणुन मग मोबाईलच्या कॅमेरानेच फोटो काढले होते त्यामुळे ते आहेत तसेच गोड मानुन घ्यावे :) पण जे मिपाकर काहि कारणास्तव प्रदर्शनला जाऊ शकलेच नाहि त्यांसाठी "हेहि नसे थोडके" नाहि का :)

मिपाकर - सुधांशु नूलकर ह्यांनी प्रदर्शना बद्दल मिपावर मिहिती पुर्ण धागा आधिच टाकला होता. दिलेल्या माहिती बद्दल त्यांचे मनापसुन धन्यवाद!

१. खारुताई :)

२.

३.

४.

५. अप्रतिम (अनिल अवचटांची कलाकृती)

८. खुपच अप्रतिम आणि अवघड कलाकृती :

९. अजुन काहि दागिने.

१०.

११.

१२. आहाहा... "जस्ट परफेक्ट"

१३. किती अवघड....

१४.

१५.

१६. आकर्षक...

१७.

१८.

१९.

२०. सुदंर....

२१.

२२.

२३. अप्रतिम

२४.

२५.

२६. चेहरे

२७. पत्ते खेळणारी जोडी

२८. "मास्टरपीस" !!!

२९. ग्गोगोड... क्युट... :)

३०. अदभुत! साधारण पाच फुटी ओरिगामी कलाकृती, "हॅट्स ऑफ टु द क्रिएटर". हि कलाकृती प्रवेशद्वाराच्या मधोमध होती :


समाप्त!!!

(अजुनहि बर्‍याच कलाकृती होत्या, पण काहि फोटो चांगले आले नाहित. तरीहि सवडीने नक्की टाकेन उरलेले काहि चांगले फोटो).

:)

कला

प्रतिक्रिया

भन्नाट कलाकृती आहेत.
ईथे शेअर केल्या बद्दल धन्यवाद. :)

चिंतामणी's picture

14 Dec 2011 - 12:00 am | चिंतामणी

सुरेख.

५० फक्त's picture

14 Dec 2011 - 12:04 am | ५० फक्त

खरंच लई भारी कला आहे ही , मला एक विमान बनवणे या पलिकडे काही जमत नाही.
खुप खुप धन्यवाद इथं शेअर केल्याबद्दल.

अन्या दातार's picture

14 Dec 2011 - 12:11 am | अन्या दातार

२८ क्रमांकाचा मास्टरपीस मी चेपुवर बघितल्याचे आठवतंय. टेसलेशन्स अजुन जरा नीट मांडता आली असती असे वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2011 - 12:13 am | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम...हायक्लास...मला ओरिगामीमधे कधीच एवढा रस वाटला नव्हता, पण आपण शेअर केलेल्या या कलाकृति बघुन माझं मत निश्चितच बदलल...प्रत्येक फोटो म्हणजे एकापुढे एक सरस धक्के आहेत .विशेषतः दागिन्यांच्या फोटोपासुन तर,अंगावर खरच रोमांचं उभे रहातात.

कौशी's picture

14 Dec 2011 - 1:27 am | कौशी

अप्रतिम कला!!!

पिंगू's picture

14 Dec 2011 - 2:39 am | पिंगू

अरे मी गेलो होतो या प्रदर्शनाला. पण धागा टाकण्यात उशीर केला बहुधा.. :)
बाकी कलाकृती छानच होत्या.

- पिंगू

चतुरंग's picture

14 Dec 2011 - 4:04 am | चतुरंग

खरंच काय अफाट मेहनत आहे कलाकृतीत! ही प्रकाशचित्रे इथे दिल्याबद्दल उदय यांना धन्यवाद! :)

(ओरीगामी प्रेमी)रंगमी

सुहास झेले's picture

14 Dec 2011 - 5:55 am | सुहास झेले

सुंदर.. ..सगळ्या कलाकृती एक सो एक :) :)

मीनल's picture

14 Dec 2011 - 6:34 am | मीनल

फुलदाण्या आणि फुल मस्त.

भन्नाट्भानू कलाकृतीज....
खरंच शिकायला पायजे ओरिगामी.

किसन शिंदे's picture

14 Dec 2011 - 9:23 am | किसन शिंदे

सगळ्याच कलाकृती अप्रतिम आहेत.

अमोल केळकर's picture

14 Dec 2011 - 10:10 am | अमोल केळकर

खुपच छान

अमोल केळकर

जाई.'s picture

14 Dec 2011 - 10:14 am | जाई.

सगळ्याच कलाकृती अतिशय सुरेख आहेत

आयला, ही कागदी शिल्प आहेत आणि केवळ कागदांच्या घड्या घालून बनवलेली आहेत हे खरंच वाटत नाहीये.

ज ब र द स्त!

धन्यवाद!

:-)

सविता००१'s picture

14 Dec 2011 - 11:44 am | सविता००१

सगळ्याच कलाकृती केवळ जबरदस्त आहेत. मस्तच.

स्मिता.'s picture

14 Dec 2011 - 2:15 pm | स्मिता.

अतिशय सुरेख आणि अप्रतिम कलाकृती आहेत. सर्वच फोटोतल्या कलाकृती एवढ्या आवडल्या की एखादी जास्त आवडली म्हणून वेगळी काढताच आली नाही.
इथे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. आणखी असतील तर नक्की इथे शेअर करा.

निवेदिता-ताई's picture

14 Dec 2011 - 3:16 pm | निवेदिता-ताई

१४,१४,१५....व सर्वच....अप्रतिम................
:)