अजय जोशी in जे न देखे रवी... 5 Jun 2008 - 7:48 pm यानामधून फिरणा-याला अंधार कधी चुकणार नाही, स्वतःची ओळख विसरला त्याला देव कधी दिसणार नाही. चारोळ्या प्रतिक्रिया वा! 6 Jun 2008 - 5:40 am | विसोबा खेचर स्वतःची ओळख विसरला त्याला देव कधी दिसणार नाही. सही बोला भिडू! मस्तच... 6 Jun 2008 - 8:30 am | फटू स्वतःची ओळख विसरला त्याला देव कधी दिसणार नाही. पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
प्रतिक्रिया
6 Jun 2008 - 5:40 am | विसोबा खेचर
स्वतःची ओळख विसरला
त्याला देव कधी दिसणार नाही.
सही बोला भिडू!
6 Jun 2008 - 8:30 am | फटू
स्वतःची ओळख विसरला
त्याला देव कधी दिसणार नाही.
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...