स्वर भायदे in जे न देखे रवी... 27 Nov 2011 - 5:49 pm आज काल नविन काही सुचतच नाही... कुणी काही बोलल तर रूचतच नाही आता पाहत बसतो एकटाच मी शुन्यात... तिच्या शिवाय मला काही सुचतच नाही ती असेल समोर तर बोलून जातो बरच काही... पण शब्द तिच्या पर्यत कधी पोहचतच नाही करुणकविता