navinavakhi in जे न देखे रवी... 23 Nov 2011 - 11:30 am मनात ही हूर हूर आज प्रियासाठी रागावू नकोस मन वेडे तुझ्यासाठी तू अन तूच तर सखा का आरसा माझ्या मनाचा ?? घे पूर्ण आनंद या जगण्याचा, तुझ्या-माझ्या मैत्रीचा क्षण मौलिक हे मिळणारे, घे जागून तू मुक्तपणाने जग येईल कवेत तुझ्या, तू घे भरारी आनंदाने प्रेमकाव्य प्रतिक्रिया आरसा माझ्या मनाचा 27 Nov 2011 - 6:31 pm | मनस्विनि२५१ छान कल्पना आहे .. प्रेम खऱ्या अर्थाने मनाला मनाचे प्रतिबिंब मिळवून देते.
प्रतिक्रिया
27 Nov 2011 - 6:31 pm | मनस्विनि२५१
छान कल्पना आहे .. प्रेम खऱ्या अर्थाने मनाला मनाचे प्रतिबिंब मिळवून देते.