उदय सप्रे in जे न देखे रवी... 5 Jun 2008 - 2:23 pm घर..... तो म्हणाला, "मी आपल्या दोघांसाठी बारा खोल्यांचं प्रशस्त घर बांधलंय !" मी म्हणालो, " मी बारा माणसांचं दोन खोल्यांचं घर वर्षानुवर्षे सांधलंय !" चारोळ्या प्रतिक्रिया बारा 5 Jun 2008 - 2:28 pm | अरुण मनोहर सलामी तर मस्त जमलीय. जरा बारा ओळीपर्यंत वाढवा की. --- वाढता वाढता वाढे---------------- छान अर्थ आहे... 5 Jun 2008 - 2:29 pm | स्वाती राजेश चारोळी छान आहे.... सह्ही.. 5 Jun 2008 - 5:33 pm | प्राजु छानच आहे चारोळी.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ :) 6 Jun 2008 - 5:30 am | विसोबा खेचर अरे बापरे! चारोळी? नको रे बाब्बा! पळा पळा.... :) आपला, (चारोळ्यांना जाम घाबरणारा) तात्या.
प्रतिक्रिया
5 Jun 2008 - 2:28 pm | अरुण मनोहर
सलामी तर मस्त जमलीय. जरा बारा ओळीपर्यंत वाढवा की.
--- वाढता वाढता वाढे----------------
5 Jun 2008 - 2:29 pm | स्वाती राजेश
चारोळी छान आहे....
5 Jun 2008 - 5:33 pm | प्राजु
छानच आहे चारोळी..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Jun 2008 - 5:30 am | विसोबा खेचर
अरे बापरे! चारोळी?
नको रे बाब्बा! पळा पळा.... :)
आपला,
(चारोळ्यांना जाम घाबरणारा) तात्या.