navinavakhi in जे न देखे रवी... 23 Nov 2011 - 10:55 am हुरहूर मनी दाटता चाहूल तुझी लागता क्षणात वाटे आला वारा अलवार केस उडवणारा तुझा तो तनगंध करे मज बेधुंद हळुवार तलम स्पर्श फुलवे मनी हर्ष कधी जातील विरह क्षण कधी संपतील हे वर्ष करुणमुक्तक प्रतिक्रिया जीवन 23 Nov 2011 - 10:57 am | navinavakhi जीवन म्हणजे क्षण असे एक पाखरू मन असे प्रत्येक ठेवू जरा बाजूला रोजच्याच दुखाःला घेऊ भरारी आकाशी फिरुनी येऊ पिलापाशी जगू धुंदीत मनाच्या कल्पिलेल्या क्षणाच्या
प्रतिक्रिया
23 Nov 2011 - 10:57 am | navinavakhi
जीवन म्हणजे क्षण असे एक
पाखरू मन असे प्रत्येक
ठेवू जरा बाजूला
रोजच्याच दुखाःला
घेऊ भरारी आकाशी
फिरुनी येऊ पिलापाशी
जगू धुंदीत मनाच्या
कल्पिलेल्या क्षणाच्या