जगी एकटेच येणे
अन एकटेच जणे,
नत्यान्चे हे कच्चे धागे
मग कशास बान्धावे,
बाल्य, तारुण्य, वर्धक्य
तीन अन्कन्चा हा खेळ,
कोणा द्यावा किती वेळ
हे तो ठरवतो काळ.
देह सोडुन जाताना
प्राण क्षणार्धात जातो,
मागे राह्णारा मात्र
दु:ख आजन्म भोगतो.
का ही अग्निपरीक्षा
चान्गल्याच्या माथी येई,
तरण्याला आता देवा
सीतेचेच बळ देई.
प्रतिक्रिया
14 Nov 2011 - 1:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
कविता छान आहे. आवडली.
अवांतरः अनुस्वार देण्यासाठी M चा वापर करा.
14 Nov 2011 - 1:38 pm | मदनबाण
छान...
14 Nov 2011 - 1:42 pm | नगरीनिरंजन
तरण्याला म्हणजे तरूण माणसाला की तरंगण्याला?
यमक, मात्रा आणि शुद्धलेखनात सफाई असती तर चांगली वाटली असती कविता.
उदा.
ऐवजी
असं काहीतरी.
पुकशु.
14 Nov 2011 - 2:44 pm | गार्गी_नचिकेत
प्रतिक्रीया आणि सुचने बद्दल धन्यवाद.
15 Nov 2011 - 12:36 am | विदेश
बाल्य, तारुण्य, वर्धक्य
तीन अन्कन्चा हा खेळ,
कोणा द्यावा किती वेळ
हे तो ठरवतो काळ.
खरं आहे !
15 Nov 2011 - 12:57 am | पाषाणभेद
छान