ती.....
ती आहे हलकी, ती आहे फुलकी,
ती नाही परकी अन् ती नाही बोलकी,
पण तरीही तीची आपल्यावर असते मात्र मालकी.....
अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी
हलकी फुलकी डुलकी..............
तुम्ही कुठेही असा तीचा हाच आहे वसा,
कारण तीला लागत नाही व्हीसा, ती ठसवते तीचा आपल्यावर ठसा,
अशी ती तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी
हलकी फुलकी डुलकी कारण ती नाही तुम्हा आम्हाला परकी...........
एक डुलकी एक डुलकी,
करते वेळ हलकी फुलकी एक डुलकी! (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)
प्रतिक्रिया
11 Nov 2011 - 9:14 am | मदनबाण
वा...
दुपारी हळुच एक डुलकी काढावी म्हणतो ! ;)
11 Nov 2011 - 1:44 pm | नगरीनिरंजन
कोणत्या वयोगटासाठी कविता आहे हेही नमूद करत चलावे अशी विनंती आहे.
11 Nov 2011 - 1:47 pm | मदनबाण
कोणत्या वयोगटासाठी कविता आहे हेही नमूद करत चलावे अशी विनंती आहे.
हे
यामुळे का ?
(चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)
;)
11 Nov 2011 - 1:51 pm | किसन शिंदे
ते टिंब टिंब जरा कमी करत चल कि रे.
11 Nov 2011 - 1:52 pm | मदनबाण
... ;)
11 Nov 2011 - 8:53 pm | अत्रुप्त आत्मा
आमचे भट्जीगिइरीतले एक सहकारी तुमच्याशी कनेक्ट करुन द्यावे,अश्या विचारात मी काल पर्वापर्यंत होतो.अता मात्र त्या आमच्या शब्दभुभू'ला तुमची भेट कर्वुन दिलीच पाहीजे. त्याची मदत घेतल्यास बंब,पंप,संप असे बरेच शब्दांचे मनोरे व ताजम-हाल तुमच्या हती लागतील... ;-)
12 Nov 2011 - 9:00 am | लीलाधर
लवकरच भेटीच्या प्रतिक्षेत आहे. आम्ही देखील उत्सुक आहोत तुमच्या शब्दभुभूंच्या भेटीला.
12 Nov 2011 - 9:39 am | धन्या
पराग भटजींना कुणीतरी चाणक्य सिरीयल श्टाईलमध्ये "आचार्य नमो नमः" हे चित्र नजरेसमोर आलं आणि बेक्कार हसायला आलं. :)
12 Nov 2011 - 10:11 am | लीलाधर
नमस्कार धनाजीराव,
कुणीतरी वगैरे नाही बरं का त्या तुमच्या पराग भटजींना त्यांच्या धाकट्या बंधूंनी केलेला आदरार्थी नमस्कार आहे बरे...
13 Nov 2011 - 1:27 pm | अत्रुप्त आत्मा
हे चित्र नजरेसमोर आलं आणि बेक्कार हसायला आलं. :-D ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा... असा अवाज आला असेल ना मनातल्या मनात ;-) चान चान चांगल हाय... आम्हाले केस भादरुन 'शेंडी' लावल्याबद्दल धण्यवाद :-p
13 Nov 2011 - 1:33 pm | अत्रुप्त आत्मा
तुमच्या शब्दभुभूंच्या भेटीला--->>> फेसबुकवर त्यांना शोधुन नित्र बनवा... त्यांचे नाव व्यनीत पाठवतो आहे... सुचना गांभिर्यानी-घेतल्याबद्दल धन्यवाद :-)
13 Nov 2011 - 6:42 pm | लीलाधर
झाली बरे आमची आणि तुमच्या शब्दभुभूंची चेपूवर भेट.
12 Nov 2011 - 11:22 am | परिकथेतील राजकुमार
च्यायला =)) =))
मी आधी 'डुरकी' वाचले. मला वाटले वळू मधल्या डुरक्याच्या आयटमवरतीच कविता लिहीली आहे.
बाकी 'कविता वाचता वाचता डुलकी लागते' असे मदनबाणाला म्हणायचे आहे का ? असा प्रश्न पडून गेला.
नवलेखकांना प्रोत्साहन न देता अशी खिल्ली उडविणार्या मदनबाण उर्फ किलवर राजा ह्यांचा निषेढ !
12 Nov 2011 - 2:13 pm | लीलाधर
उलट माझ्या मित्राशी बोलता बोलता त्याच्या हाफीसात एकंदरीत डुलक्या काढण्याच्या सवयी वरून ही मला सुचली एवढच.
27 Dec 2014 - 7:46 pm | प्रचेतस
अर्रर्र......
ही कविता वाचलीच नव्हती.
28 Dec 2014 - 10:20 am | सतिश गावडे
आम्ही याआधी वाचली होती. मात्र आपल्या मिनी कट्टयाच्या कवी लीलाधर यांच्या कवितांचे काव्यवाचन करताना पुन्हा एकदा आनंद लुटला.
29 Dec 2014 - 6:07 pm | बॅटमॅन
अगदी अस्सेच म्हणतो.
29 Dec 2014 - 1:00 pm | जयन्त बा शिम्पि
बरं झालं कविता आटोपशीर शब्दात आटोपली, नाहीतर वाचता वाचता लागली असती ' डुलकी ' प्रयत्न
छान आहे , लगे रहो ! !
29 Dec 2014 - 6:15 pm | सूड
हे कहर आहे राव...
चचुकडी रॉक्स !! =))))