या वेळेस स्लाईड शो न टाकता, फोटो तसेच टाकत आहे.
हेही आपल्याला आवडतील अशी आशा आहे......काही आपण पहिल्यांदा पाहिलेले असतील तर ती माझी चूक आहे....
जयंत कुलकर्णी
वेडा राघू
करकोचा
दयाळ
भारद्वाज
तांबट
.....
चमकणारा इबीस
ग्रे हेरॉन
ब्राह्मणी बदक ( shell-duck)
चंडोल
कोकीळ
फुलपाखरू...:-)
मैना
साधा बुलबुल
निळा शिंजीर
खार..
वटवट्या
शेकरू
शेकरू
जंगल औलेट
सर्प गरूड
बिगवण-तळ्याकाठी
फ्लेमिंगो
ग्रे हेरॉन
सी-इगल
सुतार
हरियाल - राज्यपक्षी
कोतवाल
आता कदाचित ठीक असावे.
प्रतिक्रिया
3 Oct 2011 - 10:30 am | सुहास झेले
मस्त मस्त... !!
तो वॉटरमार्क फोटोच्या एका कोपऱ्यात टाकता येईल का? त्यामुळे काही फोटो नीट दिसत नाहीत.. :(
3 Oct 2011 - 10:57 am | पिंगू
काका तुमचा संग्रह छान आहे.
- पिंगू
3 Oct 2011 - 11:02 am | मृत्युन्जय
फोटो छान आले आहेत काका. पण तो वॉटरमार्क छोटा करुन एका कोपर्यात टाक. कारण फोटो नीट देइसत नाही आहेत. आणि दुसरे म्हणजे काही फोटो अगदीच छोटे आले आहेत. ते जरा मोठे करा.
3 Oct 2011 - 11:04 am | किसन शिंदे
जयंत सर फोटो मस्तच आहे फक्त ते कॉपीराईट का काय तेव्हढं फक्त फोटोच्या खालच्या कोपर्यात टाकता का? म्हणजे फोटो नीट पाहता येतील.
3 Oct 2011 - 12:21 pm | जयंत कुलकर्णी
आपल्या सुचनांप्रमाणे दुरूस्त करून आता टाकले आहेत.
धन्यवाद !
3 Oct 2011 - 12:31 pm | सुहास झेले
सगळे फोटो एकदम झ्याक आले आहेत ...:) :)
3 Oct 2011 - 1:43 pm | किसन शिंदे
धन्यवाद..! सर.
आता नीट पाहता येत आहेत सगळे फोटो. अरे हो, त्या छोट्याचा फोटो आधी टाकला होतात काय चेपुवर?
3 Oct 2011 - 12:28 pm | प्रचेतस
काका, सलाम तुमच्या निरी़क्षणशक्तिला.
3 Oct 2011 - 1:25 pm | मनराव
फोटो एकदम झक्कास काका..........
अजुन एक इनंती...... फोटो कशाचा हाय ते बी लिवा फोटो जवळ...... आमचं पक्षीज्ञान चिऊकाऊच्या वर नाय जात......
3 Oct 2011 - 1:52 pm | जयंत कुलकर्णी
जमेल तेवढी नावे टाकली आहेत.
3 Oct 2011 - 3:39 pm | रेशिमकाटा
सर, एकदम झक्कास आहेत फोटो.फक्त 'सिगल' न लिहिता सी-इगल असे लिहायला हवे.व्यन्गचित्रे कशी टाकायचि?धन्यवाद.
3 Oct 2011 - 7:26 pm | प्रचेतस
सीगलच म्हणतात त्यांना.
3 Oct 2011 - 3:56 pm | स्मिता.
सर्व फोटो मस्तच आहेत. वटवट्या फारच भारी वाटला :)
3 Oct 2011 - 4:44 pm | ५० फक्त
मस्त ओ मस्त फोटो, ते उजनी धरण बांधल्याचा हा एक मोठा फायदा झालाय भिगवणला.
3 Oct 2011 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा
आपल्या कामाला सलाम...कीत्तीतरी पक्षी फक्त नावानी माहीत होते,,ते आज प्रथम पहायला मिळाले ..विशेषतः दयाळ, तांबट,वटवट्या, चंडोल,शिंजीर,कोतवाल ...नवी माहीती मिळाली...त्या बद्दल पुन्हा एकवार धन्यवाद... वाचनखुण अर्थातच साठवली गेली आहे... :-)
3 Oct 2011 - 8:06 pm | Durgesh Kudchadker
मस्तच फोटो .कॅमेरा कोणता वापरला आहे ?
3 Oct 2011 - 8:09 pm | जयंत कुलकर्णी
कॅनन ५० डी.
4 Oct 2011 - 7:20 pm | शुचि
सुरेख.
4 Oct 2011 - 8:58 pm | प्राजु
अप्रतिम.
कुत्र्याचा मस्त आहे फोटो.
4 Oct 2011 - 10:03 pm | जयंत कुलकर्णी
सगळ्यांना धन्यवाद !
या धाग्यावरचे काहीही उडणार नाही याची गॅरेंटी ! :-) आणि यातच खरा आनंद आहे हे आपल्याला विचार केलात तर पटेल !
4 Oct 2011 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा
या धाग्यावरचे काहीही उडणार नाही याची गॅरेंटी ... वाहव्वा काका झक्कास... ही कोटी आमच्या डोक्यातुन >पक्षी >मनातुन कधीच उडणार नाही.............. :-)
4 Oct 2011 - 11:03 pm | जयंत कुलकर्णी
:-)
धन्यवाद ! विचार केल्याबद्दल !