जयंत कुलकर्णी in कलादालन 28 Sep 2011 - 9:37 pm नमस्कार, जरा हाही स्लाइडशो बघा ! जयंत कुलकर्णी स्थिरचित्र प्रतिक्रिया अप्रतिम 28 Sep 2011 - 10:11 pm | प्रचेतस पुन्हा एकदा अप्रतिम फोटो. _/\_ अजुन काय बोलू.... 28 Sep 2011 - 10:45 pm | सुहास झेले निव्वळ अप्रतिम आहे फोटो... !! :) जयंतराव, 28 Sep 2011 - 11:20 pm | प्रास झक्कास! तुमचा फ्यान :-) मस्त! 29 Sep 2011 - 12:02 am | बिपिन कार्यकर्ते मस्त! सुंदर स्लाईडशो 29 Sep 2011 - 3:05 am | पाषाणभेद सुंदर स्लाईडशो खुपच सुंदर. ७व्या फोटोतल्या 29 Sep 2011 - 8:59 am | किसन शिंदे खुपच सुंदर. ७व्या फोटोतल्या पांढर्या फुलावर ते पाणी पडलयं का? कि ते फुल तसच आहे. दव आहे ते ! सर्वांना फोटो 29 Sep 2011 - 10:01 am | जयंत कुलकर्णी दव आहे ते ! सर्वांना फोटो आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद ! खुपच मस्त आहेत 29 Sep 2011 - 11:30 am | लीलाधर खुपच मस्त आहेत अतिशय सुंदर 29 Sep 2011 - 12:10 pm | सोत्रि अतिशय सुंदर! _/!\_ -(कलासक्त) सोकाजी स्लाईड शो दिसत नाही 29 Sep 2011 - 12:14 pm | मानस् स्लाईड शो दिसत नाही :( . बहुतेक इथे ब्लाक केलाय. पिकासावर फोटो टाकले असतील तर तिथला दुवा द्या. असेच म्हणतो .. अवांतर : 29 Sep 2011 - 2:27 pm | गणेशा असेच म्हणतो .. अवांतर : तुमच्या आतापत्यंतच्या धाग्यातील एकही फोटो मला कधी दिसलेला नाहि .. माफ करा.... 29 Sep 2011 - 5:15 pm | जयंत कुलकर्णी असे का होते आहे मला कळत नाही. आता खाली दुसर्या साईट वर होस्ट करून टाकत आहे. तो दिसतो का ते मात्र लगेच सांगा. कास पठारावरची काही फुले View more presentations from werhardt हो दिसले 30 Sep 2011 - 1:40 pm | मानस् धन्यवाद्...खुपच अप्रतिम छायाचित्रे. अतिशय छान. 29 Sep 2011 - 2:40 pm | इरसाल अतिशय छान. कास........ --- येकदम खास.... 29 Sep 2011 - 9:52 pm | अत्रुप्त आत्मा कास........ --- येकदम खास.... उघडत नाही पाहून घ्यावे ! 30 Sep 2011 - 11:34 pm | आशु जोग उघडत नाही पाहून घ्यावे ! मस्तच ! 5 Oct 2011 - 9:16 am | स्वतन्त्र फोटो काही दिसले नाहीत ! मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ? मस्तच ! 5 Oct 2011 - 9:17 am | स्वतन्त्र फोटो काही दिसले नाहीत ! मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ?
प्रतिक्रिया
28 Sep 2011 - 10:11 pm | प्रचेतस
पुन्हा एकदा अप्रतिम फोटो.
28 Sep 2011 - 10:45 pm | सुहास झेले
निव्वळ अप्रतिम आहे फोटो... !! :)
28 Sep 2011 - 11:20 pm | प्रास
झक्कास!
तुमचा फ्यान :-)
29 Sep 2011 - 12:02 am | बिपिन कार्यकर्ते
मस्त!
29 Sep 2011 - 3:05 am | पाषाणभेद
सुंदर स्लाईडशो
29 Sep 2011 - 8:59 am | किसन शिंदे
खुपच सुंदर.
७व्या फोटोतल्या पांढर्या फुलावर ते पाणी पडलयं का? कि ते फुल तसच आहे.
29 Sep 2011 - 10:01 am | जयंत कुलकर्णी
दव आहे ते !
सर्वांना फोटो आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद !
29 Sep 2011 - 11:30 am | लीलाधर
खुपच मस्त आहेत
29 Sep 2011 - 12:10 pm | सोत्रि
अतिशय सुंदर!
_/!\_
-(कलासक्त) सोकाजी
29 Sep 2011 - 12:14 pm | मानस्
स्लाईड शो दिसत नाही :( . बहुतेक इथे ब्लाक केलाय.
पिकासावर फोटो टाकले असतील तर तिथला दुवा द्या.
29 Sep 2011 - 2:27 pm | गणेशा
असेच म्हणतो ..
अवांतर : तुमच्या आतापत्यंतच्या धाग्यातील एकही फोटो मला कधी दिसलेला नाहि ..
29 Sep 2011 - 5:15 pm | जयंत कुलकर्णी
असे का होते आहे मला कळत नाही. आता खाली दुसर्या साईट वर होस्ट करून टाकत आहे. तो दिसतो का ते मात्र लगेच सांगा.
कास पठारावरची काही फुले View more presentations from werhardt
30 Sep 2011 - 1:40 pm | मानस्
धन्यवाद्...खुपच अप्रतिम छायाचित्रे.
29 Sep 2011 - 2:40 pm | इरसाल
अतिशय छान.
29 Sep 2011 - 9:52 pm | अत्रुप्त आत्मा
कास........ --- येकदम खास....
30 Sep 2011 - 11:34 pm | आशु जोग
उघडत नाही
पाहून घ्यावे !
5 Oct 2011 - 9:16 am | स्वतन्त्र
फोटो काही दिसले नाहीत !
मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ?
5 Oct 2011 - 9:17 am | स्वतन्त्र
फोटो काही दिसले नाहीत !
मी पण जाऊन आलोय कास ला मागच्या आठवड्यात.लवकरच टाकेल फोटो.तळ्यातल्या कौमुदीची फुलं पहिली का ?