यशोधरा in जे न देखे रवी... 21 May 2008 - 3:28 pm चारोळ्या प्रतिक्रिया मिटत नाही अंतर 21 May 2008 - 3:33 pm | आनंदयात्री तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सुंदर !! .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान. सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु. शब्दांचे 21 May 2008 - 3:35 pm | ऋचा शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सही......... :) छान !!! 21 May 2008 - 3:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आवडल्या चारोळ्या !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे चारोळ्या आवडल्या. 21 May 2008 - 4:07 pm | प्रगती अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे. मस्त 21 May 2008 - 5:38 pm | शितल सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल. छान आहेत ... 21 May 2008 - 7:10 pm | संदीप चित्रे हाय यशोधरा... छान आहेत ग सगळ्या चारोळया... मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :) आनंदयात्र 21 May 2008 - 7:27 pm | यशोधरा आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :) संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :) खरं आहे तुझं... 22 May 2008 - 1:14 am | फटू .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो... सार्याच चारोळ्या छान आहेत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... सुंदर 22 May 2008 - 1:42 am | वरदा शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... शब्दच नाहीत.... !!!!! 22 May 2008 - 3:53 am | मदनबाण लांडग्यांच्या मस्तवाल जगात, माणूस कवडीमोल आहे हे मात्र १००% खर आहे..... मदनबाण..... सतीश, वरदा, 22 May 2008 - 11:58 am | यशोधरा सतीश, वरदा, मदनबाण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद :) छान 22 May 2008 - 12:01 pm | कावळा आयुष्याची अनवट धून सुरेल कधी अन कधी बेसूर सप्तस्वरांचे हिंदोळे अन पडते जीवा प्राणांतिक भूल अति उत्तम आपलाच विवेक वि खुप छान 22 May 2008 - 12:24 pm | पद्मश्री चित्रे खुप छान आहेत सर्व चारोळ्या.. शब्दांचे 22 May 2008 - 12:54 pm | धमाल मुलगा शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर क्या बात है! छान :) सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर वाह! उरी विंधणारे शर.....क्या बात है! आणखी येऊ दे:) छानच. वा! 22 May 2008 - 4:39 pm | विसोबा खेचर शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... वा! क्या बात है... तात्या.
प्रतिक्रिया
21 May 2008 - 3:33 pm | आनंदयात्री
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
सुंदर !!
.. अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान.
सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु.
21 May 2008 - 3:35 pm | ऋचा
शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
सही......... :)
21 May 2008 - 3:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडल्या चारोळ्या !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
21 May 2008 - 4:07 pm | प्रगती
अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे.
21 May 2008 - 5:38 pm | शितल
सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल.
21 May 2008 - 7:10 pm | संदीप चित्रे
हाय यशोधरा...
छान आहेत ग सगळ्या चारोळया...
मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :)
21 May 2008 - 7:27 pm | यशोधरा
आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :)
संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :)
22 May 2008 - 1:14 am | फटू
.. अन असे दाटूनी येते
सांजवेळी डोळां नीर
निसटल्या काही क्षणांचे
उरी विंधणारे शर
कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो...
सार्याच चारोळ्या छान आहेत...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
22 May 2008 - 1:42 am | वरदा
शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...
शब्दच नाहीत....
22 May 2008 - 3:53 am | मदनबाण
लांडग्यांच्या मस्तवाल जगात,
माणूस कवडीमोल आहे
हे मात्र १००% खर आहे.....
मदनबाण.....
22 May 2008 - 11:58 am | यशोधरा
सतीश, वरदा, मदनबाण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद :)
22 May 2008 - 12:01 pm | कावळा
आयुष्याची अनवट धून
सुरेल कधी अन कधी बेसूर
सप्तस्वरांचे हिंदोळे अन
पडते जीवा प्राणांतिक भूल
अति उत्तम
आपलाच
विवेक वि
22 May 2008 - 12:24 pm | पद्मश्री चित्रे
खुप छान आहेत सर्व चारोळ्या..
22 May 2008 - 12:54 pm | धमाल मुलगा
क्या बात है!
छान :)
वाह!
उरी विंधणारे शर.....क्या बात है!
आणखी येऊ दे:)
छानच.
22 May 2008 - 4:39 pm | विसोबा खेचर
शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...
वा! क्या बात है...
तात्या.