निवेदिता-ताई in कलादालन 1 Jul 2011 - 2:11 pm आमच्या गावातील बालकमंदिरातील छोट्यांची दिंडी (पाउले चालती पंढरीची वाट) निघाली आहे. From संस्कृती प्रतिक्रिया छान .. पण फोटो अजुन जास्त आणि 1 Jul 2011 - 3:15 pm | गणेशा छान .. पण फोटो अजुन जास्त आणि मोठे हवे होते. दुसरा फोटॉ छान वाटतोय .. दोन्हे मुले गोड दिसत आहेत. तिसर्या फोटोत चौघे असतील असे वाटते.. पण फक्त दोघांचाच फोटो का काधला आहे बरे. दुसरा फोटो 1 Jul 2011 - 3:35 pm | michmadhura विट्टल रखुमाई मस्तच. खासकरून रखुमाईची साडी सुंदरच. मजा येत असेल नाही. लहानपणी २६ 1 Jul 2011 - 4:53 pm | इरसाल मजा येत असेल नाही. लहानपणी २६ जानेवारीला ग्यादरिंग साठी तयार होवून जातानाचे क्षण आठवले. विठ्ठलरावचा गंध-पावडर 1 Jul 2011 - 5:00 pm | यकु विठ्ठलरावचा गंध-पावडर (मेकअप.. मेकअप) भारी जमलाय की! लै भारी!! 1 Jul 2011 - 5:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? लै ग्वाड दिसू र्याहिल ध्यान पन!! :) मस्त!! >>त्ये आमचं इटोबा रडवेल का 3 Jul 2011 - 1:22 pm | अन्या दातार >>त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? त्येला मास्तरांनी मारुन मुटकुन इटोबा क्येला असंल म्हनं किंवा रक्माई दुसरी हवी असंल! ;) बाकी फोटो छानच
प्रतिक्रिया
1 Jul 2011 - 3:15 pm | गणेशा
छान ..
पण फोटो अजुन जास्त आणि मोठे हवे होते.
दुसरा फोटॉ छान वाटतोय .. दोन्हे मुले गोड दिसत आहेत.
तिसर्या फोटोत चौघे असतील असे वाटते.. पण फक्त दोघांचाच फोटो का काधला आहे बरे.
1 Jul 2011 - 3:35 pm | michmadhura
विट्टल रखुमाई मस्तच. खासकरून रखुमाईची साडी सुंदरच.
1 Jul 2011 - 4:53 pm | इरसाल
मजा येत असेल नाही.
लहानपणी २६ जानेवारीला ग्यादरिंग साठी तयार होवून जातानाचे क्षण आठवले.
1 Jul 2011 - 5:00 pm | यकु
विठ्ठलरावचा गंध-पावडर (मेकअप.. मेकअप) भारी जमलाय की!
1 Jul 2011 - 5:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी?
लै ग्वाड दिसू र्याहिल ध्यान पन!! :)
मस्त!!
3 Jul 2011 - 1:22 pm | अन्या दातार
>>त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी?
त्येला मास्तरांनी मारुन मुटकुन इटोबा क्येला असंल म्हनं
किंवा रक्माई दुसरी हवी असंल! ;)
बाकी फोटो छानच