गो-ग्रिन नर्सरी-युसुफ मेहेर अली सेंटर

जागु's picture
जागु in कलादालन
24 Jun 2011 - 11:47 pm

गो ग्रिन नर्सरी ही युसुफ मेहेरअली सेंटरचीच शाखा आहे. तिथे गेल्यावर विविध झाडे दिसतात अगदी परीचयाची व अपरीचितही. भरपुर झाडे होती आणि माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे जेवढे शक्य होतील तितके फोटो घेतले.

पत्ता
युसुफ मेहेर अली सेंटर - गो-ग्रिन नर्सरी
तारा, कर्नाळा ग्रामपंचायत
मुंबई-गोवा मार्ग
पनवेल.

१) नर्सरीचे गेट

२) नर्सरीच्या गेट च्या बाहेरील सुशोभित केलेली जागा.

३) बोगनवेली

४) खडकांनी सुशोभित केलेले डबके

५) सदाफुली

६) बोन्साय चिंच

७) रानजाई

८) जास्वंद

९) इनडोअर प्लांट्स

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५) बहरलेली मधुमालती

१६) बटरफ्लाय आकारात झाडांची रचना

१७) रुद्राक्षाचे झाड

१८) रुद्राक्षाचे झाड

१९) अननस

२०) कॅकटस

काही औषधी वनस्पती
२१)

२२)

२३) सागरगोटा

२४) वावडींग

२५) लघुसर्पगंध

२६) गुळवेल

२७) शेंदरी

२८) कर्दळ

२९) कर्दळ

३०) लाल चाफा

३१) वाळा

३२) खैर

३३)

३४) घाणेरी

३५) अबोली

छायाचित्रण

प्रतिक्रिया

व्वा, छाण आहे नर्सरी!
काय छान फोटू आहेत. काही (औषधी) वनस्पतींची फक्तं नावेच माहीत होती, तुमच्यामुळे बघायलाही मिळाली. रुद्रा़क्षाचं झाडही पहिल्यांदाच पाहतोय.

अगदी साठवण्यासारखा धागा आहे.

ते ३३ नंबर काय आहे नेमकं?

आणि खैर म्हणजेच लाजाळूचं झाड आहे का?

अरे वा आतिशय सुन्दर फोटो आणी छान वनस्पती ची माहीती.

मृत्युन्जय's picture

25 Jun 2011 - 12:18 pm | मृत्युन्जय

सुंदर सफर. धन्यवाद. एकदा गेलेच पाहिजे या नर्सरीत आता.

अजया's picture

25 Jun 2011 - 2:24 pm | अजया

मी नेहेमी तिथुनच झाड घेते. तुमचे फोटो खूपच छान!

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jun 2011 - 2:32 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍याच !

तो मधुमालतीचा फटु झकासच. पण ते ३३ नं. वाले काय आहे ? कोणी जाणकार उजेड पाडेल काय ?

काही झाडांचा पसारा बघुन डाण्रावांच्या डोक्यावरच्या केसांची आठवण झाली.

ती जावित्रि आहे.जायफळाचे फूल.

पावसाळा आला अन जागूचा धागा पण आला
जागु ,
झाड-फनुस, गुल - गुलशन-गुलफाम का काफी शौक दिखता है तुम्हें !

सगळी झाडे आवडली पण मला ते बोन्साय चिंचेचे झाड नाही आवडले.
मला ते .एखाद्या पक्षाचे पंख कापावे तसे झाडाची मुळे कापून... आपल्या स्वार्थासाठी त्याची वाढ खुंटवून... स्वआनंदासाठी जवळ ठेवण्यासारखे बोन्साय वाढविण्याचे तत्व वाटते.

मधुमालती अन अबोली सर्वात छान !

प्रचेतस's picture

27 Jun 2011 - 10:02 am | प्रचेतस

जागुतै, सुरेख धागा काढला आहेस.
बर्‍याच वनस्पतींची माहिती झाली तुझ्यामुळे.

इरसाल's picture

27 Jun 2011 - 10:03 am | इरसाल

कोकणातले दिवस आठवले.
रुद्राक्ष कच्चे असताना मिठाच्या पाण्यात उकळून छान लागतात.

सुनील's picture

27 Jun 2011 - 12:02 pm | सुनील

गो-ग्रीन नर्सरीतील अनेक झाडे आणि युसुफ मेहेरअली सेंटरमधील अनेक वस्तू (साबण, मध, खादीच्या वस्तू इ.) वरचेवर विकत घेत असतो.

अनामिक मी काल पण गेले होते त्या नर्सरीत काल विचारल मी त्याच नाव पण तिथल्या कामगाराला माहीत नव्हत. आणि दुसर कुणाला विचारायला मला वेळ कमी होता.

संदिप, मृत्युंजय, अजया, राजकुमार, वल्ली

इरसाल नाही जायफळाच झाड खुप मोठ असत. आणि तो वृक्ष अगदी कुंडीत लावलेला होता.

हो वहीदा मला झाडांचा खुप शौक आहे.

सुनिल पुढचे धागे युसुफ मेहेरअली सेंटरचे टाकते.

इरसाल मी पहीलांदाच पाहील ते रुद्राक्षाच झाड.

स्मिता.'s picture

27 Jun 2011 - 7:04 pm | स्मिता.

जागुताई, सगळे फोटो क्लास आहेत. बघूनच मन प्रसन्न झालं :)

अशी बहरलेली मधुमालतीची वेल खूप दिवसांनी पाहिली, एकदम मस्त! अननसाचं झाड(?) पहिल्यांदा पाहिलं, ते कसं असेल याची खूप उत्सुकता होती.

स्वैर परी's picture

28 Jun 2011 - 2:13 pm | स्वैर परी

९ वा आणि १६ वा फोटु छान! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2011 - 6:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मधुमालती खत्तरनाक आहे ... होस्टेलमधेच एक झाड आहे, पडल्यापडल्या त्या फुलांच गंध आला की बिशाद मी पुढची (निदान) दहा मिनीटं गादीवरून उठायची!

तुमच्या या छंदाला सलाम, माझी आईपण तुमच्यासारखीच होती.

जागु's picture

29 Jun 2011 - 1:15 pm | जागु

आदिती, रुपाली धन्यवाद.

मदनबाण's picture

1 Jul 2011 - 9:34 am | मदनबाण

ओ य जागु ताय वाळा असा दिसतो ते आज पहिल्यांदा पाहिले,खैर पटकन मला लाजाळुचे झाड वाटले.