गालिब

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
14 Jun 2011 - 10:33 pm

टिपः हिंदीमध्ये काही लिहीण्याचा प्रयत्न केला होता. हि गजल नाही. कविताच आहे. गालिब ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल काही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. "निशाद" हे माझे तखल्लुस (Pen Name) आहे.

आजकल ग़ालिब के मजार पे रहते है |
ना छेड़ना हमको हम तो बेखुदीमें जीते है ||

दर्द खुलके छलक जाते है ग़ालिब के कलाम से |
खुदा का शुक्र करो कलम जुबाँ नहीं रखते है ||

कुछ विसाल और कुछ फ़िराक के किस्से |
उनका लहुरोना भी कई दाद-ए-सुखन ले जाते है ||

ता-उम्र कहता रहा शब्-ए-ग़म बुरी बला है |
सेहरा में चमकते माहताब उसपे क्यों जलते है ||

गर अंदाजे-ए-बयाँ हो तो वो ग़ालिब जैसा |
वैसे शायरी तो "निशाद" भी कर लेते है ||

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०९/०९/२०१०)

संदर्भासाठी उर्दू शब्दांचे अर्थ दिले आहेत.
मजार = कब्र
कलाम = लिखने का अंदाज
विसाल = मिलन
फ़िराक = जुदाई
लहुरोना = फुट फुट के रोना
दाद-ए-सुखन = दिल से निकली हुयी दाद
ता-उम्र = सारी उम्र
सेहरा = वाळवंट
माहताब = सूरज

करुणकविता

प्रतिक्रिया

मनिष's picture

14 Jun 2011 - 11:07 pm | मनिष

सही! कविता आवडली.

निशाद यांच्या उत्तम कवितेचे पूर्ण मराठी भाषांतरसुद्धा द्यावे (फक्त कठिण शब्दच दिलेले आहेत), ही विनंती.

("निशाद" तखल्लुस तुमचाच आहे, हे ठाऊक आहे, पण मराठी भाषांतर करणारा तखल्लुस "मिसळलेला काव्यप्रेमी" असणार. "असद" आणि "गालिब" जितके वेगळे, तितकेच "निशाद" आणि "मिसळलेला काव्यप्रेमी" वेगळे.)

पाषाणभेद's picture

15 Jun 2011 - 8:43 am | पाषाणभेद

मिका प्रयत्न स्तूत्य आहे.

पण, प्रथम मराठी कविता द्यावी अन मग हिंदी किंवा इतर भाषांतली (स्व:ताच्या असल्या तरी) कविता द्याव्यात.

जय मराठी!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Jun 2011 - 12:16 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

लवकरच प्रयत्न करतो, मराठीत अनुवाद करायचा!!
प्रतिसादासाठी आणि मार्गदर्शनासाठी खुप खुप धन्यवाद!!

विसोबा खेचर's picture

15 Jun 2011 - 10:38 am | विसोबा खेचर

लै भारी राव..!

जियो..!

तात्या.

गवि's picture

15 Jun 2011 - 2:15 pm | गवि

... खास..

उर्दूचा लहेजा मस्तच.

बराच अभ्यास दिसतोय तुझा. असेच येऊ दे आणखी..

छानच
उर्दू चा बराच अभ्यास दिसतोय तुझ्हा

मस्त ...

उर्दु शब्द मला येत नाहित पण खुप आवडतात.. कसा शिकलास ते सांग .. प्रयत्न करायला हरकत नाहि

नगरीनिरंजन's picture

17 Jun 2011 - 12:52 pm | नगरीनिरंजन

वा छान! उर्दू फार कळत नाही पण भाषेची अदब आणि अंदाज जमला आहे असे वाटले!

स्वानन्द's picture

17 Jun 2011 - 2:56 pm | स्वानन्द

झक्कासच!!