केशवसुमार in जे न देखे रवी... 9 Jun 2011 - 7:25 pm आमची प्रेरणा आपल्यालाही जमायला हवं 'बाबां'सारखं वागायला पोलिस आले पकडायला तर पाय लावून पळायला विडंबन प्रतिक्रिया =)) 9 Jun 2011 - 7:26 pm | बिपिन कार्यकर्ते =)) तुम्ही यापेक्षाही भारी विडंबन 9 Jun 2011 - 7:39 pm | रेवती तुम्ही यापेक्षाही भारी विडंबन करू शकता हो साहेब! ह्म्म्म 9 Jun 2011 - 7:42 pm | सामान्य वाचक छान विडंबन! हा हा हा! 9 Jun 2011 - 7:48 pm | चतुरंग साडे माडे... तुमचे आधीचे विडंबन वाचून आम्हालाही चारोळी सुचली... आपल्यालाही जमायला हवं 'केसुं'सारखं वागायला पाणी असेल बंद तर दगड घेऊन बसायला! -चतुरंग हा हा रंगाशेठ.. 9 Jun 2011 - 7:52 pm | केशवसुमार एकदम दोन नंबर... सॉरी सॉरी एक नंबर विडंबन रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ 9 Jun 2011 - 11:07 pm | टारझन रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ चारोळी असुनही "नविन धागा " काढण्याचा मोह आवरला , ह्यातंच त्यांचे मोठे पण सामावले आहे . जय हिंद जय भारत :) =)) 9 Jun 2011 - 8:06 pm | पैसा =)) =)) =)) केसु आणि रंगाशेठ दोघानाही _/\_ माझाही प्रयत्न 9 Jun 2011 - 10:28 pm | राजेश घासकडवी आपल्यालाही जमायला हवं भुतांसारखं वागायला वाऱ्यावरून वाहात येत झाड धरून बसायला आपल्यालाही जमायला हवं नव्यांसारखं वागायला दोनोळीचा धागा नको तर 'चारोळी'च लिहायला आपल्यालाही जमायला हवं जुन्यांसारखं वागायला चेष्टा नको नव्यांची पण विडंबन चालवायला आपल्यालाही जमायला हवं 10 Jun 2011 - 12:09 pm | दत्ता काळे आपल्यालाही जमायला हवं विडंबन करायला एखाद्या छान कवितेला भुतासारखं घेरायला आपल्यालाही जमायला हवं जुन्यांसारखं वागायला दोन घेता, दोन देता मिपावरती वावरायला आपल्यालाही जमायला हवं नव्यांसारखं वागायला विडंबन करण्यासाठी नवा आयडी काढायला सगळेच भारी ! आपल्यालाही 10 Jun 2011 - 12:32 pm | सुहास.. सगळेच भारी ! आपल्यालाही जमायला हवं 'गुर्जी'सारखं वागायला चेपुवर जगाचे फोटो टाकायला वर विंडबने करुनी हसवायला ;) छ्या ! बाबांचे नाव पुढे करुन 10 Jun 2011 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार छ्या ! बाबांचे नाव पुढे करुन केसुंनी सुद्धा लेखन उरकुन घ्यावे हे काय पटले नाही :( एकाचं बघून झाले चालू सगळे 10 Jun 2011 - 3:00 pm | नगरीनिरंजन एकाचं बघून झाले चालू सगळे चारोळी पाडायला ओढ्याकाठी बसले जणू गवई राग हा गायला. ;-)
प्रतिक्रिया
9 Jun 2011 - 7:26 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
9 Jun 2011 - 7:39 pm | रेवती
तुम्ही यापेक्षाही भारी विडंबन करू शकता हो साहेब!
9 Jun 2011 - 7:42 pm | सामान्य वाचक
छान विडंबन!
9 Jun 2011 - 7:48 pm | चतुरंग
साडे माडे...
तुमचे आधीचे विडंबन वाचून आम्हालाही चारोळी सुचली...
आपल्यालाही जमायला हवं
'केसुं'सारखं वागायला
पाणी असेल बंद तर
दगड घेऊन बसायला!
-चतुरंग
9 Jun 2011 - 7:52 pm | केशवसुमार
एकदम दोन नंबर... सॉरी सॉरी एक नंबर विडंबन
9 Jun 2011 - 11:07 pm | टारझन
रंगा काकांनी एवढी उत्कृष्ठ चारोळी असुनही "नविन धागा " काढण्याचा मोह आवरला , ह्यातंच त्यांचे मोठे पण सामावले आहे . जय हिंद जय भारत :)
9 Jun 2011 - 8:06 pm | पैसा
=)) =)) =))
केसु आणि रंगाशेठ दोघानाही
_/\_
9 Jun 2011 - 10:28 pm | राजेश घासकडवी
आपल्यालाही जमायला हवं
भुतांसारखं वागायला
वाऱ्यावरून वाहात येत
झाड धरून बसायला
आपल्यालाही जमायला हवं
नव्यांसारखं वागायला
दोनोळीचा धागा नको तर
'चारोळी'च लिहायला
आपल्यालाही जमायला हवं
जुन्यांसारखं वागायला
चेष्टा नको नव्यांची पण
विडंबन चालवायला
10 Jun 2011 - 12:09 pm | दत्ता काळे
आपल्यालाही जमायला हवं
विडंबन करायला
एखाद्या छान कवितेला
भुतासारखं घेरायला
आपल्यालाही जमायला हवं
जुन्यांसारखं वागायला
दोन घेता, दोन देता
मिपावरती वावरायला
आपल्यालाही जमायला हवं
नव्यांसारखं वागायला
विडंबन करण्यासाठी
नवा आयडी काढायला
10 Jun 2011 - 12:32 pm | सुहास..
सगळेच भारी !
आपल्यालाही जमायला हवं
'गुर्जी'सारखं वागायला
चेपुवर जगाचे फोटो टाकायला वर
विंडबने करुनी हसवायला ;)
10 Jun 2011 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार
छ्या !
बाबांचे नाव पुढे करुन केसुंनी सुद्धा लेखन उरकुन घ्यावे हे काय पटले नाही :(
10 Jun 2011 - 3:00 pm | नगरीनिरंजन
एकाचं बघून झाले चालू
सगळे चारोळी पाडायला
ओढ्याकाठी बसले जणू
गवई राग हा गायला.
;-)