पहिली दोन चित्रे बहुदा जवळून काढल्यामुळे शार्प आली नाहीत. अशा वेळी डेप्थ ऑफ़ फ़ील्ड नेहमीच कमी पडते. एक उपाय म्हणजे जरा लांबून काढून क्रॉप करणे. पुढची चित्रे सुरेख आहेत, विशेषत: तरुणाचा. पोर्ट्रेटचा सराव अवष्य वाढवा.
शरद
पहिले दोन्हि photo हे मुदाम Depth-of-Field (f-number) वाढवुन काढले होते, background/foreground blur करण्ञाकरता. Photo आवड्ल्या बद्दल धन्यवाद!
आपले सल्ले सर आ़खो पर :)
प्रतिक्रिया
9 May 2011 - 8:30 pm | Mrunalini
मस्त... :)
9 May 2011 - 10:57 pm | निवेदिता-ताई
.
10 May 2011 - 5:23 am | नरेशकुमार
मस्त !
10 May 2011 - 8:16 am | शरद
पहिली दोन चित्रे बहुदा जवळून काढल्यामुळे शार्प आली नाहीत. अशा वेळी डेप्थ ऑफ़ फ़ील्ड नेहमीच कमी पडते. एक उपाय म्हणजे जरा लांबून काढून क्रॉप करणे. पुढची चित्रे सुरेख आहेत, विशेषत: तरुणाचा. पोर्ट्रेटचा सराव अवष्य वाढवा.
शरद
10 May 2011 - 3:48 pm | nishant
पहिले दोन्हि photo हे मुदाम Depth-of-Field (f-number) वाढवुन काढले होते, background/foreground blur करण्ञाकरता. Photo आवड्ल्या बद्दल धन्यवाद!
आपले सल्ले सर आ़खो पर :)
10 May 2011 - 10:19 am | मुलूखावेगळी
वा छान
10 May 2011 - 6:19 pm | परिकथेतील राजकुमार
छान छान.
शक्य झाले तर पुढच्यावेळी मराठीत शिर्षक द्या. मी काही भलतेच वाचुन घाईघाईने धागा उघडला आणि निराश झालो.
nirash