तीन फुल्या तीन बदाम in जे न देखे रवी... 17 Apr 2011 - 10:20 pm निशब्द पण बोलके क्षण, हसरे अन लाजरे क्षण, गालाच्या खळी आडून वेडावणारे तर ओठांनी खुणावणारे क्षण. वेणीच्या पेडा बरोबर सुटतं जाणारे तर तु़झ्या मनात गुंतत जाणारे क्षण. क्षण तु़झ्या-माझ्या भेटीचे शोधतोय मी... समुद्र भरल्या डोळ्यांनी.... कविता प्रतिक्रिया मस्तच झालीये. पण अजुन छान येऊ 17 Apr 2011 - 10:25 pm | निनाव :) मस्तच झालीये. पण अजुन छान येऊ द्या. थोडं सं काही तरी अजून असायला हवे होते, असे वाटते आहे. अरे बापरे.. वेणीचे पेड जोरदार 17 Apr 2011 - 10:46 pm | लिखाळ अरे बापरे.. वेणीचे पेड जोरदार :) (वरच्यांच्या गॅलरीतून खाली आलेल्या गुंतवळांवर विचार करण्यात गुंतलेला) लिखाळ. सुंदर 18 Apr 2011 - 10:58 am | मिसळलेला काव्यप्रेमी खुप सुंदर!! आवडेश.... short-n-sweet!! समुद्र भरल्या 18 Apr 2011 - 10:20 pm | गणेशा समुद्र भरल्या डोळ्यांनी.... हि ओळ मस्त एकदम
प्रतिक्रिया
17 Apr 2011 - 10:25 pm | निनाव
:) मस्तच झालीये. पण अजुन छान येऊ द्या. थोडं सं काही तरी अजून असायला हवे होते, असे वाटते आहे.
17 Apr 2011 - 10:46 pm | लिखाळ
अरे बापरे..
वेणीचे पेड जोरदार :)
(वरच्यांच्या गॅलरीतून खाली आलेल्या गुंतवळांवर विचार करण्यात गुंतलेला)
लिखाळ.
18 Apr 2011 - 10:58 am | मिसळलेला काव्यप्रेमी
खुप सुंदर!! आवडेश....
short-n-sweet!!
18 Apr 2011 - 10:20 pm | गणेशा
समुद्र भरल्या डोळ्यांनी....
हि ओळ मस्त एकदम