स्वर भायदे in जे न देखे रवी... 28 Mar 2011 - 10:31 am मी असा मी तसा मी कसा जसा भित्रा ससा मी स्वार्थी हो मी स्वार्थी करतो फक्त तेजाची आरती देश माझा मी नाही देशाचा ना मी माझ्या पेशाचा मी शिख, मी हिंदू मी पारशी झाले सगळेच स्वार्थी कविता प्रतिक्रिया जयहिंद 28 Mar 2011 - 1:22 pm | कच्ची कैरी हम सब एक है / कविता जरा जास्तच घाईत आटोपलेली दिसतेय नाहीतर अजुन छान झाली असती . येवुद्या आनखिन 28 Mar 2011 - 4:32 pm | गणेशा येवुद्या आनखिन
प्रतिक्रिया
28 Mar 2011 - 1:22 pm | कच्ची कैरी
हम सब एक है /
कविता जरा जास्तच घाईत आटोपलेली दिसतेय नाहीतर अजुन छान झाली असती .
28 Mar 2011 - 4:32 pm | गणेशा
येवुद्या आनखिन