Manish Mohile in कलादालन 25 Feb 2011 - 8:02 am छायाचित्रण प्रतिक्रिया अहाहा..... 25 Feb 2011 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे एकापेक्षा एक सुंदर छायाचित्रे.....! और भी आने दो. -दिलीप बिरुटे असेच म्हणतो 25 Feb 2011 - 9:42 am | बेसनलाडू (सहमत)बेसनलाडू +१ 25 Feb 2011 - 10:55 am | सुत्रधार सहमत अगदी हेच म्हणते. 27 Feb 2011 - 6:08 am | प्राजु अगदी हेच म्हणते. सुरेख 25 Feb 2011 - 8:43 am | प्रचेतस फारच छान. खल्लास ! 25 Feb 2011 - 9:07 am | नरेशकुमार खल्लास ! डिट्टो..... 26 Feb 2011 - 10:41 pm | प्रास हेच म्हणतो मी..... कुठले आहेत हे फोटो? अतिशय 25 Feb 2011 - 9:23 am | स्पंदना कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर. कुठले आहेत हे फोटो? अतिशय 25 Feb 2011 - 1:24 pm | सुहास.. कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर. >>> अगदी हेच विचारणार होतो ..... चित्र क्रं २ आणि ३ ..पुणे युनिव्हर्सिटी का ? सुंदर 25 Feb 2011 - 10:23 am | sneharani सुंदर फोटो! मस्त!! अ प्र ती म !!!! 25 Feb 2011 - 10:24 am | स्वतन्त्र सर्वच फोटो भारी ! विशेषतः दुसर्या फोटोने तू तोडलंस मित्रां !!!! जबरि +१ 25 Feb 2011 - 10:25 am | पियुशा जबरि +१ जबरा.. 25 Feb 2011 - 10:31 am | टुकुल सर्व फोटोस जबरदस्त.. कुठला टिकाण आणी कोणता कॅमेरा वापरला ? सर्वात जास्त हिरव्यागच्च डबक्याकाचा फोटो आवडला --टुकुल भारी !!!!!!!!!!!! 25 Feb 2011 - 10:32 am | स्वैर परी पहिला फोटो पाहिला .. वाह . सुंदर! दुसरा पाहिला.. आहा .. अप्रतिम! तिसरा पाहिला .. बाप रे भारीच .. आणि मग शब्द्च सुचत नव्हते! अरे काय मस्त आहेत तुमची निसर्गचित्रे! क्रुपया प्रत्येक फोटो कुठल्या ठिकाणचा आहे ते देखील सांगावे! अतिशय लाजवाब ... 25 Feb 2011 - 11:04 am | गणेशा अतिशय लाजवाब ... वा ! 25 Feb 2011 - 11:10 am | कच्ची कैरी वा काय फोटो आहेत !एकदम फॅन्टाबुलस ! लई भारी फोटो आहेत मनिष, 25 Feb 2011 - 12:58 pm | ५० फक्त लई भारी फोटो आहेत मनिष, विशेषतः पाण्यात आपलंच प्रतिबिंब पाहणा-या झाडाचा, एकाहुन एक सरस. 25 Feb 2011 - 1:05 pm | गणपा एकाहुन एक सरस. अप्रतिम!! 25 Feb 2011 - 1:31 pm | नगरीनिरंजन अप्रतिम!! प्रत्येक फोटो पाहताना आत्ता तिथे जावं असं वाटत होतं. खूप मस्त! सगळेच फोटो खुप खुप सुंदर 25 Feb 2011 - 1:58 pm | जागु सगळेच फोटो खुप खुप सुंदर आहेत. कुठले आहेत ? +१ 25 Feb 2011 - 3:07 pm | सहज अप्रतिम!! हेच विचारतो, कुठले आहेत, कोणत्या कालावधीत काढले? लय भारी. डोळे निवले!! 25 Feb 2011 - 2:01 pm | विंजिनेर लय भारी. डोळे निवले!! अहाहा 25 Feb 2011 - 2:12 pm | दिपू फारच सुंदर फोटो आहेत.छान संग्रह आहे. लाजवाब ! 25 Feb 2011 - 2:58 pm | आत्मशून्य साधी साधी ठीकाणे अप्रतीम फोटूग्राफी, फोकल पॉइंट जबरी साधलाय. या क्षेत्रात करीयर कराच. वेक लवंबर... 25 Feb 2011 - 3:55 pm | वपाडाव वेक लवंबर... खुपच सुंदर 25 Feb 2011 - 4:02 pm | RUPALI POYEKAR खुपच सुंदर खुपच सुंदर 25 Feb 2011 - 4:02 pm | RUPALI POYEKAR खुपच सुंदर अप्रतिम 25 Feb 2011 - 5:25 pm | अमित देवधर अप्रतिम छायाचित्रे! अभिनंदन, इतकी सुंदर छा.चि. काढण्याबद्दल. सुंदर !! 25 Feb 2011 - 5:28 pm | दीविरा फारच सुंदर :) शब्द अपूरे :) मस्तं ! 25 Feb 2011 - 5:35 pm | प्राजक्ता पवार खरंच एकाहुन एक सरस असे फोटो आहेत. मस्त ..मस्त 25 Feb 2011 - 6:00 pm | निवेदिता-ताई मस्त ..मस्त मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी 25 Feb 2011 - 6:02 pm | मराठे मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी फेरफटका मारताना वाटतं तसं प्रसन्न वाटलं. सुंदर... 25 Feb 2011 - 6:19 pm | मदनबाण सुंदर... :) सुंदर 26 Feb 2011 - 3:33 am | चित्रा सुंदर ठिकाण आणि सुंदर चित्रे, अगदी एवढीसुद्धा कृत्रिम न वाटणारी छायाचित्रे. खूप सुरेख. धन्यवाद. सुंदर फोटो आहेत. प्रोसेस करू 26 Feb 2011 - 9:47 am | पाषाणभेद सुंदर फोटो आहेत. प्रोसेस करू नकोस पण. सुंदर 26 Feb 2011 - 3:38 pm | सचिन राव सुंदर फोटो! मस्त........ सुंदर 26 Feb 2011 - 5:05 pm | श्रावण मोडक सुंदर प्रकाशचित्रे. ठिकाणं सांगा! मनःपूर्वक आभार 26 Feb 2011 - 9:04 pm | Manish Mohile मित्रांनो, आपल्या ऊत्स्फुर्त आणि सुरेख प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद. ही जागा आहे - थोल पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ४० कि मी दूर. मी आधी सुध्दा तेथील काही छायाचित्रे मिपा वर टाकली होती. ह्या जागेने कायमच निसर्गाची अनेक मनमोहक रूपे दाखवलेली आहेत. वापरलेला कॅमेरा - शेवटची ३ छायाचित्रे - Canon 2000 IS ( 10 mp, 6x optical zoom ) बाकी सर्व - नवीन घेतलेला Canon SX 30 IS. (14.1 mp, 35x optical zoom) फोटो आवडले 27 Feb 2011 - 5:43 pm | नूतन फोटो आवडले छान आहेत फोटो.. 1 Mar 2011 - 2:08 pm | फ्रॅक्चर बंड्या छान आहेत फोटो.. क्रिया, प्रतिक्रिया आणि 1 Mar 2011 - 4:32 pm | प्यारे१ क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियांवर आलेले प्रत्युत्तर असा कार्यक्रम झालेला असूनही ... 'देर आए लेकीन 'दुरुस्त' आए' या हिन्दी वाक्याचा आधार घेतो. अप्रतिम प्रकाशचित्रे. शॉल्लेट्ट....!!! +१ 1 Mar 2011 - 9:18 pm | मुलूखावेगळी +१ छान फोतो आहेत 1 Mar 2011 - 11:42 pm | प्रशांत छान फोतो आहेत
प्रतिक्रिया
25 Feb 2011 - 8:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकापेक्षा एक सुंदर छायाचित्रे.....!
और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
25 Feb 2011 - 9:42 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
25 Feb 2011 - 10:55 am | सुत्रधार
सहमत
27 Feb 2011 - 6:08 am | प्राजु
अगदी हेच म्हणते.
25 Feb 2011 - 8:43 am | प्रचेतस
फारच छान.
25 Feb 2011 - 9:07 am | नरेशकुमार
खल्लास !
26 Feb 2011 - 10:41 pm | प्रास
हेच म्हणतो मी.....
25 Feb 2011 - 9:23 am | स्पंदना
कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर.
25 Feb 2011 - 1:24 pm | सुहास..
कुठले आहेत हे फोटो? अतिशय सुन्दर. >>>
अगदी हेच विचारणार होतो .....
चित्र क्रं २ आणि ३ ..पुणे युनिव्हर्सिटी का ?
25 Feb 2011 - 10:23 am | sneharani
सुंदर फोटो! मस्त!!
25 Feb 2011 - 10:24 am | स्वतन्त्र
सर्वच फोटो भारी !
विशेषतः दुसर्या फोटोने तू तोडलंस मित्रां !!!!
25 Feb 2011 - 10:25 am | पियुशा
जबरि
+१
25 Feb 2011 - 10:31 am | टुकुल
सर्व फोटोस जबरदस्त.. कुठला टिकाण आणी कोणता कॅमेरा वापरला ?
सर्वात जास्त हिरव्यागच्च डबक्याकाचा फोटो आवडला
--टुकुल
25 Feb 2011 - 10:32 am | स्वैर परी
पहिला फोटो पाहिला .. वाह . सुंदर!
दुसरा पाहिला.. आहा .. अप्रतिम!
तिसरा पाहिला .. बाप रे भारीच ..
आणि मग शब्द्च सुचत नव्हते! अरे काय मस्त आहेत तुमची निसर्गचित्रे! क्रुपया प्रत्येक फोटो कुठल्या ठिकाणचा आहे ते देखील सांगावे!
25 Feb 2011 - 11:04 am | गणेशा
अतिशय लाजवाब ...
25 Feb 2011 - 11:10 am | कच्ची कैरी
वा काय फोटो आहेत !एकदम फॅन्टाबुलस !
25 Feb 2011 - 12:58 pm | ५० फक्त
लई भारी फोटो आहेत मनिष, विशेषतः पाण्यात आपलंच प्रतिबिंब पाहणा-या झाडाचा,
25 Feb 2011 - 1:05 pm | गणपा
एकाहुन एक सरस.
25 Feb 2011 - 1:31 pm | नगरीनिरंजन
अप्रतिम!! प्रत्येक फोटो पाहताना आत्ता तिथे जावं असं वाटत होतं. खूप मस्त!
25 Feb 2011 - 1:58 pm | जागु
सगळेच फोटो खुप खुप सुंदर आहेत. कुठले आहेत ?
25 Feb 2011 - 3:07 pm | सहज
अप्रतिम!!
हेच विचारतो, कुठले आहेत, कोणत्या कालावधीत काढले?
25 Feb 2011 - 2:01 pm | विंजिनेर
लय भारी. डोळे निवले!!
25 Feb 2011 - 2:12 pm | दिपू
फारच सुंदर फोटो आहेत.छान संग्रह आहे.
25 Feb 2011 - 2:58 pm | आत्मशून्य
साधी साधी ठीकाणे अप्रतीम फोटूग्राफी, फोकल पॉइंट जबरी साधलाय. या क्षेत्रात करीयर कराच.
25 Feb 2011 - 3:55 pm | वपाडाव
वेक लवंबर...
25 Feb 2011 - 4:02 pm | RUPALI POYEKAR
खुपच सुंदर
25 Feb 2011 - 4:02 pm | RUPALI POYEKAR
खुपच सुंदर
25 Feb 2011 - 5:25 pm | अमित देवधर
अप्रतिम छायाचित्रे!
अभिनंदन, इतकी सुंदर छा.चि. काढण्याबद्दल.
25 Feb 2011 - 5:28 pm | दीविरा
फारच सुंदर :)
शब्द अपूरे :)
25 Feb 2011 - 5:35 pm | प्राजक्ता पवार
खरंच एकाहुन एक सरस असे फोटो आहेत.
25 Feb 2011 - 6:00 pm | निवेदिता-ताई
मस्त ..मस्त
25 Feb 2011 - 6:02 pm | मराठे
मस्त फोटो आहेत. सकाळी सकाळी फेरफटका मारताना वाटतं तसं प्रसन्न वाटलं.
25 Feb 2011 - 6:19 pm | मदनबाण
सुंदर... :)
26 Feb 2011 - 3:33 am | चित्रा
सुंदर ठिकाण आणि सुंदर चित्रे, अगदी एवढीसुद्धा कृत्रिम न वाटणारी छायाचित्रे.
खूप सुरेख. धन्यवाद.
26 Feb 2011 - 9:47 am | पाषाणभेद
सुंदर फोटो आहेत. प्रोसेस करू नकोस पण.
26 Feb 2011 - 3:38 pm | सचिन राव
सुंदर फोटो! मस्त........
26 Feb 2011 - 5:05 pm | श्रावण मोडक
सुंदर प्रकाशचित्रे. ठिकाणं सांगा!
26 Feb 2011 - 9:04 pm | Manish Mohile
मित्रांनो, आपल्या ऊत्स्फुर्त आणि सुरेख प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.
ही जागा आहे - थोल पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ४० कि मी दूर. मी आधी सुध्दा तेथील काही छायाचित्रे मिपा वर टाकली होती.
ह्या जागेने कायमच निसर्गाची अनेक मनमोहक रूपे दाखवलेली आहेत.
वापरलेला कॅमेरा - शेवटची ३ छायाचित्रे - Canon 2000 IS ( 10 mp, 6x optical zoom )
बाकी सर्व - नवीन घेतलेला Canon SX 30 IS. (14.1 mp, 35x optical zoom)
27 Feb 2011 - 5:43 pm | नूतन
फोटो आवडले
1 Mar 2011 - 2:08 pm | फ्रॅक्चर बंड्या
छान आहेत फोटो..
1 Mar 2011 - 4:32 pm | प्यारे१
क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रतिक्रियांवर आलेले प्रत्युत्तर असा कार्यक्रम झालेला असूनही ...
'देर आए लेकीन 'दुरुस्त' आए' या हिन्दी वाक्याचा आधार घेतो.
अप्रतिम प्रकाशचित्रे.
शॉल्लेट्ट....!!!
1 Mar 2011 - 9:18 pm | मुलूखावेगळी
+१
1 Mar 2011 - 11:42 pm | प्रशांत
छान फोतो आहेत