फक्त मिसळपावमुळे
आम्हाला लिहायला उत्साह येतो
आम्हाला नवीन माहिती मिळते
आम्ही निसर्गाची विविध रूपे पाहतो
एकमेकांच्या आनंदात सहभागी होतो
फक्त मिसळपावमुळेच
अनिल आपटे
माझा मित्र दिपक याचा वाढदिवस असताना .. अतुल मुळे यांनी एक मोठ्यी कविता केली होती.
दिपक च्या कवितेतील 'अब ब' हे शब्द घेवुन
त्यांनी प्रत्येक पहिया ऑळीत अब ब दिपक मोठा झाला असे लिहुन दूसर्या ओळीत इतर गोष्टी लिहिल्या होत्या.
अब ब दिपक मोठा झाला
अतुल मुळे
असा शेवट केला होता... आमच्या योग्या ने पण असेच शेवटच्या २ ओळी आवडल्या असे सांगितले होते.
प्रतिक्रिया
10 Feb 2011 - 11:26 am | कच्ची कैरी
अगदी बरोबर!!!! मलाही असेच वाटते .
10 Feb 2011 - 11:27 am | टारझन
वा , शेवटचे कडवे अप्रतिम आवडले :)
दोन पावलं पुढे जाऊन् मी तर म्हणेन , आज मी जो धडधाकट पणे जिवंत आहे तो मिसळपाव मुळेच. . नाही तर जगण्यात काही राम उरला नव्हता राव :)
- डो.के. आपटे
10 Feb 2011 - 11:32 am | Nile
=)) =))
भेंडी, मिपावर अनेक लोक लठ्ठ होण्याचं कारणच हा टार्या आहे. ;-)
10 Feb 2011 - 12:07 pm | नरेशकुमार
मग आता सिता आनं राम, दोघेही उरले आहेत काय ?
10 Feb 2011 - 1:29 pm | गणेशा
मस्त .. शेवट पाहुन जुनी आठवण आली.
अवांतर : अश्याच शेवटच्या दोन ओळींची एक आठवण ..
माझा मित्र दिपक याचा वाढदिवस असताना .. अतुल मुळे यांनी एक मोठ्यी कविता केली होती.
दिपक च्या कवितेतील 'अब ब' हे शब्द घेवुन
त्यांनी प्रत्येक पहिया ऑळीत अब ब दिपक मोठा झाला असे लिहुन दूसर्या ओळीत इतर गोष्टी लिहिल्या होत्या.
अब ब दिपक मोठा झाला
अतुल मुळे
असा शेवट केला होता... आमच्या योग्या ने पण असेच शेवटच्या २ ओळी आवडल्या असे सांगितले होते.
10 Feb 2011 - 2:54 pm | पर्नल नेने मराठे
=)) कठिण आहे .
10 Feb 2011 - 11:29 am | स्पा
+1
पण फारच छोटं लिहलय..
अजून मोठी लिहिता आली असती
असो आपले मिसळपावकर काही मदत करू शकतील , फक्त मिसळपाव मुळे हि ओळ घेऊन पुढे काही चारोळी रचता येऊ शकेल
11 Feb 2011 - 7:18 am | मदनबाण
अशाच उत्साहाने या पुढेही लिहीत रहा... :)