राजेंचे ते जिवंत असताना त्यांचय सारखेच काढलेले आता पर्यंत एकच चित्र अवेलेबल आहे... बाकी सर्व काल्पणिक पणे काढलेली चित्रे आहेत.
लवकरच ते चित्र मिळवुन येथे देइन ..
निकोलाय मनुची हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या पदरी होता. त्याने महाराजांचे वर्णन केले आहे. तो चित्रकार होता किंवा कसे ते इतिहासात नमुद झालेले नाहिय्ये.
त्याकाळात भारतात युरोपीयन चित्रशैलीचा प्रभाव अजिबात नव्हता. जी काही चित्रे असायची ती शैलीदार असायची .
त्यामुळे असे वास्तववादी चित्रण कोणी केले असेल असे वाटत नाही.
भारतीय शैलीतील महाराजांची ही चित्रे उपलब्ध आहेत
ब्रीटीश म्युझीयम मधे असलेले हे ते चित्र
आणि मुम्बैच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझीयम मधले हे चित्र. विजापूर दरबारातील चित्रकाराने सतराव्या शतकात काढलेले आहे
मीर मुहम्म्द ने काढलेले पॅरीस संग्रहालयतले हे चित्र
शिवाजी महाराजांचे एम व्ही धुरंधरानी काढलेले चित्र औंध ( सातारा) येथील भवानी वस्तुसंग्रहालयात असलेले हे चित्र
महाराजांचे हे कदाचित सर्वात पुरातन चित्र असेल
टीपः वरील प्रतिसादातील चित्रे ही जालावर उपलब्ध आहेत. वस्तुसंग्रहलायातील चित्र जालावर उपलब्ध आहेत. मी फक्त ती इथे डकवली आहेत. चित्र चौर्य वगैरेचा कोणताही इरादा नाही. ले अगोदरच लक्षात आणून दिले. उगाच मागाहून संपादक मंडळाला प्रतिसाद उडवावा लागू नये.
खुलासा - वरील चित्रे आंतरजालावर योग्य ते शब्द टाकले की गुगल सर्च इमेज माध्यमातुन उपलब्ध होतात. श्रेय नोंद नाही म्हणून प्रतिसाद अप्रकाशित होऊ नये म्हणून हा खुलासा.
प्रतिक्रिया
29 Jan 2011 - 3:52 pm | टारझन
राजे शिवाजींचा लहानपणापासुन पाहात आलेला एकमेव आणि द बेष्ट फोटु एकंच :)
29 Jan 2011 - 4:14 pm | sagarparadkar
टारूभाउंशी सहमत .... महाराजांचे हे चित्र बहुतेक इटालियन चित्रकार 'निकोलाय मनूचि'ने काढले होते .
चू.भू.द्या.घ्या.
30 Jan 2011 - 7:33 am | llपुण्याचे पेशवेll
मनूचि चित्रकार पण होता काय?
1 Feb 2011 - 10:01 pm | गणेशा
राजेंचे ते जिवंत असताना त्यांचय सारखेच काढलेले आता पर्यंत एकच चित्र अवेलेबल आहे... बाकी सर्व काल्पणिक पणे काढलेली चित्रे आहेत.
लवकरच ते चित्र मिळवुन येथे देइन ..
.. बाकी सर्व चित्रे छान दिसत आहेत .
3 Feb 2011 - 12:22 pm | आजानुकर्ण
मला वाटते हे चित्र रघुवीर मूळगांवकर यांनी काढलेले आहे.
29 Jan 2011 - 4:50 pm | विजुभाऊ
निकोलाय मनुची हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या पदरी होता. त्याने महाराजांचे वर्णन केले आहे. तो चित्रकार होता किंवा कसे ते इतिहासात नमुद झालेले नाहिय्ये.
त्याकाळात भारतात युरोपीयन चित्रशैलीचा प्रभाव अजिबात नव्हता. जी काही चित्रे असायची ती शैलीदार असायची .
त्यामुळे असे वास्तववादी चित्रण कोणी केले असेल असे वाटत नाही.
भारतीय शैलीतील महाराजांची ही चित्रे उपलब्ध आहेत
ब्रीटीश म्युझीयम मधे असलेले हे ते चित्र
आणि मुम्बैच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझीयम मधले हे चित्र. विजापूर दरबारातील चित्रकाराने सतराव्या शतकात काढलेले आहे
मीर मुहम्म्द ने काढलेले पॅरीस संग्रहालयतले हे चित्र
शिवाजी महाराजांचे एम व्ही धुरंधरानी काढलेले चित्र औंध ( सातारा) येथील भवानी वस्तुसंग्रहालयात असलेले हे चित्र
महाराजांचे हे कदाचित सर्वात पुरातन चित्र असेल
टीपः वरील प्रतिसादातील चित्रे ही जालावर उपलब्ध आहेत. वस्तुसंग्रहलायातील चित्र जालावर उपलब्ध आहेत. मी फक्त ती इथे डकवली आहेत. चित्र चौर्य वगैरेचा कोणताही इरादा नाही. ले अगोदरच लक्षात आणून दिले. उगाच मागाहून संपादक मंडळाला प्रतिसाद उडवावा लागू नये.
29 Jan 2011 - 5:05 pm | Nile
वा! सुंदर चित्रं, ट्रायपॉड नी काढली आहेत का?
29 Jan 2011 - 8:44 pm | प्राजु
कुठे आहेत चित्रे, विजुभाऊ??
29 Jan 2011 - 9:14 pm | टारझन
ती चित्र फक्त पापी लोकांनाच दिसतात :)
30 Jan 2011 - 7:34 am | llपुण्याचे पेशवेll
सुंदर चित्र आहेत. व ती मला दिसली. शिवाजी महाराजांचे ट्रायपॉड रुपातले दर्शन आहे. ;)
29 Jan 2011 - 4:57 pm | कच्ची कैरी
धन्यवाद सर्वांना !मी शिवाजी महाराजांची भक्त आहे म्हणुन त्यांच्याविषयी काहीही वाचयला ,एकायला किंवा पहायला मिळाले तर मला अतिशय आनंद होतो जसा आज झाला .
29 Jan 2011 - 5:10 pm | अवलिया
आम्हाला आवडणारं चित्र
आणखी हे पण चित्र आवडतं.
खुलासा - वरील चित्रे आंतरजालावर योग्य ते शब्द टाकले की गुगल सर्च इमेज माध्यमातुन उपलब्ध होतात. श्रेय नोंद नाही म्हणून प्रतिसाद अप्रकाशित होऊ नये म्हणून हा खुलासा.
29 Jan 2011 - 6:06 pm | sneharani
अरे वा! मस्त चित्रे आहेत!
अवांतर : विजुभाऊ तुमच्या प्रतिसादातील एकही चित्र दिसत नाहीये :(
30 Jan 2011 - 7:39 am | llपुण्याचे पेशवेll
1 Feb 2011 - 12:57 pm | धुमकेतू
From छत्रपती शिवाजी महाराज" width="640" height="533" alt="" />From छत्रपती शिवाजी महाराज" width="640" height="533" alt="" />
3 Feb 2011 - 12:15 pm | मालोजीराव
मला आवडलेली महाराजांची मुद्रा -
साभार- पुणे महानगरपालिका