प्रथम पुज्य गणपतीच आवडत फुल म्हणजे जास्वंद. जास्वंदीचा पुजेपासुन आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केला जातो. जास्वंदीचे मुळ, पान फुल अगदी सगळ्याचाच औषधा मध्ये वापर केला जातो. केसांच्या संवर्धनासाठी जास्वंद ही वरदान ठरली आहे. पुर्वी जास्वंद ही लाल रंगात जास्त दिसायची पण
निसर्गनिर्मित जास्वंदीला आता कृषीतज्ञांनी वेगवेगळी रुप व रंग दिले आहेत. त्यातील काही जास्वंदी.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रतिक्रिया
10 Jan 2011 - 3:59 pm | जागु
नेहमीच्या सवईने हे पाककृतीमध्ये लोड झाल. कृपया हा धागा काढुन टाका अस अॅडमिनना निवेदन आहे. मी कलादालनमध्ये परत टाकते.
10 Jan 2011 - 4:33 pm | गणपा
:) मला वाटल की सध्या रानभाज्यांचा सिझन संपला म्हणुन आता जागुताईने मोर्चा फुलांकडे वळवला की काय?
तिचा काही भरवसा नाही उद्या जास्वंदाची छानशी पाकृ पण टाकेल ती ;)
अरे हो मुळ मुद्याचं सांगायच राहिलं. जास्वंदाच्या फुलांतली एवढी विविधता एकत्र पहायला मजा आली. :)
10 Jan 2011 - 4:34 pm | सूड
अॅक्च्युअली मी पण तेच बघायला आलो इथे.
10 Jan 2011 - 8:25 pm | मनिम्याऊ
थोडी भर माझीही...
![](http://lh3.ggpht.com/_WXYMuoa6dE8/TSsC0qPRIPI/AAAAAAAAAcY/1vOlmV2n8s0/s640/DSC00718.JPG)
10 Jan 2011 - 8:38 pm | सुनील
सुंदर फोटो. रंगीबेरंगी जास्वंदी पाहून छान वाटले. असेच अजून येऊदेत!
घरच्या पिवळ्या जास्वंदीचे फोटो पूर्वी टाकले होते, त्याची आठवण झाली.
10 Jan 2011 - 10:55 pm | मस्तानी
11 Jan 2011 - 9:52 am | रुपाली प्रा॑जळे
छान सून्दर.... मला अशी फ्ल्लावर फार आवड्तात्.अशी आणखी नवीन प्रकारची फ्ल्लावर असेल तर पाठ्वा..
धन्यवाद...........
![](http://mdb12.ibibo.com/04053616c7465645f5fb633ab5e15030f69a79366ff33b2dd61b74cf3e44e36c094a4db7f8864f84edd97a36b2bd2b4089e3144db.jpeg/natur.jpeg)
11 Jan 2011 - 11:44 am | जागु
तुम्हा सगळ्यांकडची फुले सुंदर आहेत. अजुन असतील तर टाका.
मनिमाउ ती डबलची जास्वदही होती आधी माझ्याकडे. आता नाही. मला पाठवुन दे.
11 Jan 2011 - 12:08 pm | नंदन
छायाचित्रं आवडली. वेंगुर्ल्याच्या कृषिसेवाकेंद्राजवळ अशीच तर्हेतर्हेची जास्वंद पाहिलेली आठवते.
11 Jan 2011 - 8:52 pm | स्पंदना
सुन्दर !!
एक ती मिरची सारखी पण असते ना जास्वंद? ती तेव्हढी राहिली . माझ्या कडे फोटो नाही पण आठवण आहे.
12 Jan 2011 - 6:24 am | मदनबाण
वा... छान. :)