गणपतीला दोन बायका होत्या. आता प्रथेप्रमाणे त्यातील एक आवडती आणि दुसरी नावडती, हे ओघाने आलेच!
लालभडक जास्वंद हे गणपतीचे आवडते फूल. अगदी लाल जरी नसले तरी फिक्क्ट गुलाबी जास्वंददेखिल गणपतीला चालते. पण पिवळे? छे छे! पिवळा जास्वंद हा नावडतीचा!
त्यातून हा पिवळा जास्वंदही तर्हेवाईक! सकाळी फुलायला लागतो तो दिवसभर थोडा थोडा फुलत, संध्याकाळी पूर्णत्वाला पोचतो!!
सकाळी ८ वाजता झाडावर फुलू लागलेले फूल
रात्री ८ वाजता पूर्ण फुललेले फूल
छायाचित्रणाचा दिनांक आणि स्थळ - २७ ऑगस्ट २००९, घरचा बगिचा आणि देवघर
सकाळी ८ वाजता झाडावर फुलू लागलेले फूल
रात्री ८ वाजता पूर्ण फुललेले फूल
छायाचित्रणाचा दिनांक आणि स्थळ - २७ ऑगस्ट २००९, घरचा बगिचा आणि देवघर
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
9848
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा...
हम्म..
In reply to वा... by श्रावण मोडक
प्रिटी
?
In reply to प्रिटी by पक्या
वा ! मस्त
यॉर्कर
In reply to वा ! मस्त by अवलिया
अजून एक फोटो
In reply to यॉर्कर by सुनील
मस्त
त्यातून हा
आणि काळा?
In reply to त्यातून हा by कवटी
हा हा हा!!
In reply to त्यातून हा by कवटी
फुल
छान आहे
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
टाळ्या
In reply to मस्त by नंदन
हे फूल फारच छान आहे!
धन्यवाद
In reply to हे फूल फारच छान आहे! by चतुरंग
येल्लो येल्लो डर्टी फेल्लो
चांगला फोटू
सुंदर!
सुरेख... तात