सांज आली दूरातून, क्षितिजाच्या गंधातून

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
26 Dec 2010 - 12:48 pm

छायाचित्रण

प्रतिक्रिया

विलासराव's picture

26 Dec 2010 - 12:53 pm | विलासराव

छान आलेत फटु.

स्वानन्द's picture

26 Dec 2010 - 12:54 pm | स्वानन्द

अप्रतीम! क्या कहना!!
दुसरा आणि सहावा तर खूप आवडला. सहाव्या फोटो मध्ये ती जहाजे पकडली आहेत; त्यामुळे एकूणच समुद्राची भव्यता दिसून येते.

सहावा फोटो अतिशय आवडला... एक वेगळाच आहे हा फोटो.
काहीतरी गूढ... पण हवं हवंसं! सुरेख आहेत फोटो.

दिपक's picture

27 Dec 2010 - 9:56 am | दिपक

प्राजुशी सहमत. सहावा फोटो भारीच आहे.

मस्त!

चिंतामणी's picture

27 Dec 2010 - 2:06 am | चिंतामणी

फारच छान. कुठल्या समुद्र किना-यावर काढले आहेत हे फोटो?

(खरे तर या प्रश्णाला काहिही अर्थ नाही हे मला माहीत आहे. पण औपचारीकता आड येते.) :(

नगरीनिरंजन's picture

27 Dec 2010 - 8:48 am | नगरीनिरंजन

३,५,६ आणि ७ अगदी वेगळेच आणि अतिसुंदर!

वा! अगदी समुद्रसफर घडवलीत भाऊ. अगदी समुद्रात सर्फींग करत असल्याचा भास झाला :)

-(समुद्र प्रेमी) टारोबा सर्फर

sneharani's picture

27 Dec 2010 - 11:44 am | sneharani

समुद्रसफर घडवलीत भाऊ.
मस्त फोटो!!

गणेशा's picture

28 Dec 2010 - 1:05 pm | गणेशा

एकदम मस्त आलेत फोटो .. अप्रतिम

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Dec 2010 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते

सगळेच फोटो छान आहेत.

योगेश२४'s picture

29 Dec 2010 - 9:55 am | योगेश२४

प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद :-)

सदर फोटो हर्णे बीच, दापोली बीच, काशिद बीच, मुंबई या ठिकाणी काढलेली आहेत. :-)

प्राजक्ता पवार's picture

29 Dec 2010 - 10:30 am | प्राजक्ता पवार

अप्रतिम आहेत फोटो :)

सुहास..'s picture

30 Dec 2010 - 4:20 pm | सुहास..

छान कलेक्शन !!