हे कसे शक्य आहे?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
25 Dec 2010 - 12:57 pm
गाभा: 

मला खरच वाटेना १०० एक स्त्री पुरुष आदी मानवासारखे कसे सौना एकत्र घेऊ शकतात ?

संदर्भ - http://misalpav.com/node/15996

माझे स्प्ष्टीकरण - ज्या समाजात लैंगिक घुसमट होत नाही त्या समाजाला अशी पक्वता लाभणे शक्य आहे.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

25 Dec 2010 - 12:58 pm | अवलिया

१००+ प्रतिसादांची शक्यता नाकारता येत नाहि.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार

नान्या तुझी घुसमट होते का रे ?

नाही म्हटलो तर तुझा विश्वास बसणार का?
हो म्हटलो तर तु काही मदत करणार का?

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार

नाही म्हटलो तर तुझा विश्वास बसणार का?

शक्यता नाकारता येत नाही.

हो म्हटलो तर तु काही मदत करणार का?

एकमेका साह्य करु अवघे धरु...

अवलिया's picture

25 Dec 2010 - 1:08 pm | अवलिया

एकमेका साह्य करु अवघे धरु...

कॅफे बंद करुन क्लब चालु करत आहेस का?

अस्सल सदाशिवपेठी लैंगिक घुसमट निर्मुलन मदत केंद्र..

  1. आमची कूठेही शाखा नाही
  2. कामाची वेळ १० ते २ आणि ४ ते ८
  3. दुपारी दोन ते चार विश्रांती
  4. रविवार साप्ताहीक सुटी
  5. संस्था बंद असल्यास आजुबाजुला चौकशी करु नये

लैंगिक पक्वता न आल्यास पैसे परत मिळणार नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार

कृपया येण्याआधी फोन करावा.

गाडी लावण्यास जागा उपलब्ध आहे.

बरं ते जौ दे. आज जायचे का ढोसायला ?

ये पुनमला सात वाजता... जास्त कुणाला बोलवु नकोस.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार

ओक्के रॉबर्ट.

२/२ घोट मारु आणि पुलावर गजाल्या करत बसु.

अवलिया's picture

25 Dec 2010 - 1:35 pm | अवलिया

ओके. पण गजाल्यांमधे पोट्टीपाट्टीचा विषय काढायचा नाही लेका ! कुणी आपल्याला अपरिपक्व म्हटले नाही पाहिजेल.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार

ओक्के. पण मग परिपक्व म्हणुन ग्रह-तारे वगैरे विषयांवर चर्चा करुयात काय ?

हा ही एक चांगला पर्याय आहे.. दूर्बीण लागेल काय?

लैंगिक पक्वता

म्हन्जे काय रे नान्या??????????????????????

------ चुरालीया

अवलिया's picture

25 Dec 2010 - 1:34 pm | अवलिया

समोरचा माणुस (स्त्री अथवा पुरुष) आदीमानवासारखा दिगंबर समोर आला तरी मनात कोणतेही तरंग न उमटणे, कोणतीच भावना मनात न येणे असे असावे असे वाटते. अधिक प्रकाश धागाप्रवर्तक टाकतील

समोरचा माणुस (स्त्री अथवा पुरुष) आदीमानवासारखा दिगंबर समोर आला तरी मनात कोणतेही तरंग न उमटणे, कोणतीच भावना मनात न येणे असे असावे असे वाटते. अधिक प्रकाश धागाप्रवर्तक टाकतील

अस होय... आमच्याकडे याला एका शब्दात .....
न *सक असे म्हणतात..... :D

अवलिया's picture

25 Dec 2010 - 1:37 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

युयुत्सु's picture

25 Dec 2010 - 3:43 pm | युयुत्सु

अस होय... आमच्याकडे याला एका शब्दात .....
न *सक असे म्हणतात

तसं असेल तर लैंगिक भूक भागलेली प्रत्येक व्यक्ती नपुंसक मानावी लागेल.

अप्पा जोगळेकर's picture

29 Dec 2010 - 8:36 am | अप्पा जोगळेकर

तसं असेल तर लैंगिक भूक भागलेली प्रत्येक व्यक्ती नपुंसक मानावी लागेल.
म्हणजे काय ? एकदास जेवलं तरी ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा भूक लागतेच ना ? जरा एक्सप्लेन करा.

वेताळ's picture

25 Dec 2010 - 1:37 pm | वेताळ

नष्ट व्हायला कितीसा वेळ लागेल.असल्या पक्व समाजामुळे पुढची पिढी निपजणार कशी?

सगळेच थोडी होतात तसे पक्व .. करोडोत शंभर सव्वाशे... टेन्शन नको !
अर्थात हा आमचा अपरिपक्व विचार बर का... नक्की काय ते माहित नाही !

माझे स्प्ष्टीकरण - ज्या समाजात लैंगिक घुसमट होत नाही त्या समाजाला अशी पक्वता लाभणे शक्य आहे.

१००० टक्के सहमत!

वेताळ's picture

25 Dec 2010 - 1:13 pm | वेताळ

ज्या समाजात लैंगिक घुसमट होत नाही त्या समाजाला अशी पक्वता लाभणे शक्य आहे.

म्हणजे नेमके काय? पक्वता असलेला समाज म्हणजे कोणता समाज तुम्हाला अभिप्रेत आहे?
आणि समाजातील लैगिक घुसमट जर वाढली तर त्याचे गैरफायदेच जास्त आहेत ना?

विजुभाऊ's picture

25 Dec 2010 - 1:32 pm | विजुभाऊ

माझे स्प्ष्टीकरण - ज्या समाजात लैंगिक घुसमट होत नाही त्या समाजाला अशी पक्वता लाभणे शक्य आहे.

रजनीशानी या संदर्भात काही प्रयोग केले होते. त्यांचे एक मेडीटेशन संपूर्ण नग्न अवस्थेत असायचे. त्यात १०० च्या आसपास स्त्रीपुरुष असायचे. रजनीश त्याबाबत म्हणतात की असे पूर्ण नग्न व्ह्यायला स्त्रीयांपेक्षा पुरुषाना जास्त संकोच वाटतो. कारण उघड आहे.
पण त्या मेडीटेशन मुळे वासना पूर्णच नाहिशी व्हायची. इतकी सारी नग्न शरीरे पाहिल्यानन्तर वासना शिल्लक रहात नाही.

आपल्या कडे खजुराहो सारखी मंदीरे बांधली गेली त्या काळात समाज परीपक्व असू शकेल.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार

हे असले मेडीटेशन तुम्ही केले हाय काय विजुभौ ?

अवलिया's picture

25 Dec 2010 - 2:54 pm | अवलिया

वाटत नाही त्यांच्या सवयी पाहुन

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 2:56 pm | परिकथेतील राजकुमार

म्हणजे ते वा पि लिं पी आहेत काय?

विजुभौ मला मारु नका हो, शंका विचारली फक्त ;)

अवलिया's picture

25 Dec 2010 - 2:57 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार

हम्म्म्म्म्म

विजुभौंचे स्वमत जाणुन घेण्यास उत्सुक आहे.

बादवे एखाद्या विशिष्ठ तारखेला जन्मलेली व्यक्ती 'प्रगल्भ' होते काय ?

अवलिया's picture

25 Dec 2010 - 3:00 pm | अवलिया

प्रगल्भ म्हणजे काय ?

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार

समोरचा माणुस (स्त्री अथवा पुरुष) आदीमानवासारखा दिगंबर समोर आला तरी मनात कोणतेही तरंग न उमटणे, कोणतीच भावना मनात न येणे असे असावे असे वाटते. अधिक प्रकाश धागाप्रवर्तक टाकतील

त्याला पक्वता म्हणतात

प्रगल्भ वेगळे असावे ... श्रामोंना विचार

परिकथेतील राजकुमार's picture

25 Dec 2010 - 3:06 pm | परिकथेतील राजकुमार

त्यापेक्षा सरळ रजनिशांना विचारावे काय ?

अवलिया's picture

25 Dec 2010 - 3:08 pm | अवलिया

विजुभाउ काय वाईट?

अप्पा जोगळेकर's picture

29 Dec 2010 - 8:45 am | अप्पा जोगळेकर

विजूभौ, हे तुम्ही काय लिहित आहात? मिसळपाव हे मोकळेढाकळे संस्थळ आहे हे मान्य. पण इतक्या खालच्या पातळीवरची चर्चा घरामधे कुटुंबियांसोबत जेवायला बसलेले असताना तुम्ही कराल का ? छे छे. वाचायला सुद्धा शरम वाटते. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

घटकंचुकी प्रथा प्रचलित असलेला समाज पक्व मानावा का?

घटकंचुकी प्रथा प्रचलित असलेला समाज पक्व मानावा का?

मानायला हरकत नाही. एखादी रूढी/प्रथा स्थैर्य पावते तेव्हा ती पक्वच असते. लैंगिक व्यवहार जर safe आणि with consent असेल तर तो (माझ्यामते) पक्वच असतो. तुमच्या मद्यपानाने इतरांना त्रास होत नसेल (किंवा इतर त्रास करून घेत नसतील) तर ते पक्वतेचे निदर्शक आहे. नवीन मूल्यं येऊन आदळली की व्यवस्थेच्या आतले योग्यायोग्यतेचा विचार सुरु करतात. उदा. सतीची प्रथा, अस्पृश्यता, चातुर्वण्य इत्यादि... आपण मानववंशशास्त्रांचे थोडे वाचन करावे अशी माझी नम्र सूचना आहे.

अवलिया's picture

25 Dec 2010 - 5:53 pm | अवलिया

>>>आपण मानववंशशास्त्रांचे थोडे वाचन करावे अशी माझी नम्र सूचना आहे.

ओके. याविषयीची काही पुस्तके सुचवु शकाल का?

युयुत्सु's picture

25 Dec 2010 - 5:58 pm | युयुत्सु

ओके. याविषयीची काही पुस्तके सुचवु शकाल का?

सूचवीन... पण जरा वेळ द्या. तो अत्यंत रंजक विषय आहे.

हरकत नाही. त्यावर जमेल तसे काही लिखाण केलेत तर अजुन मजा येईल असे वाटते. अर्थात तुमच्या सवडीनुसार :)

अप्पा जोगळेकर's picture

29 Dec 2010 - 9:00 am | अप्पा जोगळेकर

एखादी रूढी/प्रथा स्थैर्य पावते तेव्हा ती पक्वच असते.
म्हणजे काय ?

अप्पा जोगळेकर's picture

29 Dec 2010 - 9:00 am | अप्पा जोगळेकर

एखादी रूढी/प्रथा स्थैर्य पावते तेव्हा ती पक्वच असते.
म्हणजे काय ?

रजनीशानी हे मेडीटेशन करण्याचे कारण होते की एखादी गोष्ट घाऊकप्रमाणात समोर आली की त्याबद्दलची आसक्ती निघून जाते. आणि त्या गोष्तीवर बंधने आणली की त्यात मन अडकत रहाते.
कोणत्याही वासनेचे दमन करने हे वासना सतत जागृत ठेवण्यासारखे आहे.
रजनीश म्हनायचे की गृहस्थाश्रमी माणसापेक्षा ब्रम्हचारी च वासनेचा जास्त वेळा विचार करतो.

ए.चंद्रशेखर's picture

25 Dec 2010 - 3:34 pm | ए.चंद्रशेखर

या आधी आलेल्या एका चर्चा प्रस्तावाला प्रतिसाद देताना शुचि यांनी विकृत मनोवृत्तीच्या काही पुरुषवर्गाच्या त्यांना किळसवाण्या वाटणार्‍या सवयीं चा उल्लेख केला आहे. हे गलिच्छ वर्तन बहुतांशी लैंगिक घुसमटीमुळेच होते असे मला वाटते. जयवंत दळवी या लेखकाने ही अशी घुसमट झालेल्या व्यक्तींचे मोठे यथार्थ वर्णन त्यांच्या अनेक कथांच्यातून केलेले आहे. माझ्या स्मरणात असलेल्या त्यांच्या एका कथेतील मध्यमवर्गीय प्रौढ नायक, बायको जवळ येऊ देत नाही म्हणून तिला जाता येता चिमटे काढतो. भारतात किंवा परदेशात सुद्धा समाजात अशी घुसमट झालेली अनेक मंडळी असतात. ती असे वर्तन करीत असतात.
परंतु या वर्तनापेक्षा तुलनेने अगदी सौम्य असे वर्तन भारतीय किंवा त्यापेक्षा मध्यपूर्वेतील देशांमधे अगदी कॉमनली दिसून येते. रस्त्याने जाणार्‍या तरूणीकडे हपापल्यासारखे पहाणे, घाणेरड्या कॉ मे न्ट्स करणे या सगळ्या गोष्टी लैंगिक घुसमटीचेच निदर्शक असतात. ज्या समाजात भिन्नलिंगी व्यक्ती मोकळेपणे रहातात. विनासंकोच एकमेकाशी संभाषण करतात तेथे या प्रकारचे सौम्य हपापलेपणाचे वर्तन कमी प्रमाणात दिसते. न्यूड क्लब्स किंवा एकत्र स्नान घेणे या गोष्टी या भिन्नलिंगी व्यक्तींच्या समाजातील एकत्र राहणीचे दुसरे टोक आहे. भारतात पोहण्याच्या तलावावर स्त्रियांसाठी वेगळी वेळ राखून ठेवलेली असते. पाश्चिमात्य किंवा सिंगापूर सारख्या देशात अशा व्यवस्थेला मूर्खपणात काढले जाईल.
सार्वजनिक जागांच्यात होणारे स्त्री आणि पुरुष यांच्यामधले वर्तन दोन व्यक्तींमधे व्हावे तसे खेळीमेळीचे व निकोपी हवे असले तर स्त्री आणि पुरुष यांना समाजात एकत्रितपणे मिसळू देण्याचे गरजेचे असते. ज्या देशात हे होते तेथे हे प्रकार अतिशय कमी प्रमाणात होतात. जर झालेच तर त्याला कडक दंडाची शिक्षा या देशांच्यात असते. त्याचाही डिटरंट म्हणून उपयोग होतोच.

दाखवतो.

टीपः- ते सर्व अनीवासी आणी अभारतीय असतात, नाही म्हणायला भारतीय लोकही (स्त्री , पूरूष पर्यटक) होते तीथे पण उगीचच वीतभर कापड अंगावर ठेवलेले असते जे एकूणच बघताना फार ऑड वाटत होते. आम्ही सूदीक लाज सोडायला तयार न्हवतोच.

विंजिनेर's picture

26 Dec 2010 - 4:52 am | विंजिनेर

समाज वगैरे जाउद्या. तुमचं सांगा - तुम्ही स्वतःला पक्व समजता का घुसमटलेले?
सब क्वेश्चन - तुम्हाला जर्मनीत पाठवलं तर तुम्ही त्या सोनाला भेट द्याल का ? ;)
अजून बरेच सब क्वेश्चनस् आहेत - एकेक सवडीने विचारीन म्हणतो ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Dec 2010 - 8:21 am | निनाद मुक्काम प...

माझ्या एका वाक्यावर धागा
आणि ४० मासलेवाईक प्रतिक्रिया
माझ्या पुढील आख्यानाचे काही खरे दिसत नाही .
जाम हसलो .
, बाकी येथील नव्या पिढीला ओशो एवढे माहित नव्हते पण सध्या त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येत आहे .ज्याचे युरोपात विशेतः जर्मनीत चांगलीच जाहिरात होत आहे .
हि बातमी अनिताने (माझ्या सासूने )मला सांगितली .
मनोहर नाईक ह्यांच्या संमोहन च्या शिबिरात ओशोच्या सक्रीय ध्यानासंबंधी समजले हे ताणमुक्तीसाठी खूप चांगले आहे .अर्थात ह्याचा अर्थ त्यांच्या सर्व विचारधारा सत्य व बाकीच्या मिथ्या ठरत नाही .

मृत्युन्जय's picture

27 Dec 2010 - 11:10 am | मृत्युन्जय

जर्मन आख्यान ५ आणि ६ च्या पण चित्रफिती येउ द्यात म्हणजे झालं. हा धागा पण जोरात पळेल मग. तुमची लेखमाला खुपच उत्कंठावर्धक वळणावर पोचली आहे ब्वॉ.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Dec 2010 - 11:20 am | निनाद मुक्काम प...

अहो बंदिस्त जागेत तेथे चित्रीकरण करू देत नाहीत .
पण आपला आग्रह असेल तर उन्हाळ्यात फ्रेंच रीवेरा च्या किनारी जाण्याचा मनसुबा आहे .तेथे हजारो लोक दिगंबरावस्थेत सूर्योपासना करतात ,त्याची जमल्याच फीत अडकवेल (फ्रेंच आख्यान्यात )

वेताळ's picture

27 Dec 2010 - 12:43 pm | वेताळ

दिगंबरावस्थेत सूर्योपासना करतात ,त्याची जमल्याच फीत अडकवेल
तुमचा ही असल्यास डकवा. (ह्.घे.)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Dec 2010 - 12:01 am | निनाद मुक्काम प...

अरे आज फीत मागतोय
उद्या ती पाहून तू चेकाळला तर तुझ्या गुहेत आमंत्रण देशील .

युयुत्सु's picture

28 Dec 2010 - 10:58 am | युयुत्सु

या चर्चेत महिला वर्गाचे काहीच योगदान नाही हे बघून आश्चर्य वाटले.

विंजिनेर's picture

28 Dec 2010 - 3:03 pm | विंजिनेर

सगळ्या मिपाकर महिला - लोक त्यांची घुसमट घालवायला जर्मन सौना मधे कधी एकदा(चे) जातायेत आणि मिपाला स्त्री-द्वेष्ट्यांपासून कधी मुक्ती मिळतेय ह्याची वाट बघत असाव्यात :)