(केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...(एक नवविडंबन))

ब्रिटिश टिंग्या's picture
ब्रिटिश टिंग्या in जे न देखे रवी...
25 Apr 2008 - 12:01 am

आमची प्रेरणा आमचे गुरुवर्य केशवसुमार यांचे एक नवविडंबन केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...

आंतरजालावर कधीतरी टिंग्याने एक वात्रट प्रतिसाद दिला......
नंतर दुसरा....नंतर तिसरा....
असे करत करत सर्व प्रतिसाद देउन संपले....एकही लेख प्रतिसादाला शिल्लक ठेवला नाही.....
मग त्याने विचार केला की स्वत:च्याच प्रतिसादांना परत प्रतिसाद देउयात.
तेवढ्यात त्याला आंतरजालावर 'ठेवणीतल्या आयडी'वाल्याने शिवी दिली, '***** ***'
म्हणुन तो सुट्टा शिलगावत 'पक्षीनिरीक्षण' करायला निघुन गेला.

- (वात्रट) टिंग्या ;)

विडंबन

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

25 Apr 2008 - 12:17 am | केशवसुमार

जब्रा..छोटीटींगी,
चालू द्या...
(दुसरी ढ)केशवसुमार

चतुरंग's picture

25 Apr 2008 - 12:42 am | चतुरंग

ज ह ब ह र्‍या ह!
छो.टिं. एकदम मस्त!!

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 1:57 am | इनोबा म्हणे

तेवढ्यात त्याला आंतरजालावर 'ठेवणीतल्या आयडी'वाल्याने शिवी दिली, '***** ***'
म्हणुन तो सुट्टा शिलगावत 'पक्षीनिरीक्षण' करायला निघुन गेला.

अरे मग सुट्टा शिलगावण्यापेक्षा त्याचा पुठ्ठा शिलगवायचा ना!

मस्तच रे टिंग्या. विडंबनसम्राट केशवाच्या विडंबनाचेही विडंबन.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे