शैलेश हिंदळेकर in कलादालन 23 Nov 2010 - 1:29 pm माझ्या सोसायटीतील एक अनामिक कलाकाराने काढलेल्या काही रांगोळ्या. त्या कलाकाराला शुभेच्छा ! कला प्रतिक्रिया आले आले शेवटी फोटो. थोडे कट 24 Nov 2010 - 9:17 am | स्पंदना आले आले शेवटी फोटो. थोडे कट करायला हवेत का? छान आहेत अन तुमच्या चिकाटीला ही दाद द्यायला हवी. तुळसाबोय आवडली ... ती 10 Dec 2010 - 2:16 pm | टारझन तुळसाबोय आवडली ... :) ती काहीशी अशी वाटते. मदत... 24 Nov 2010 - 10:57 am | मस्त कलंदर कुणी संपादक आहेत का, फोटोजची साईज थोडी कमी केली तर मस्त दिसतील. आणि हो, अपर्णासारखी मी ही तुमच्या चिकाटीला खरेच दाद देते!!! रांगोळ्या आवडल्या. मस्त आहेत रांगोळ्या!!!! 24 Nov 2010 - 11:42 am | मधु बन मस्त आहेत रांगोळ्या!!!! रांगोळ्या सुंदरच आहेत. पण 24 Nov 2010 - 11:52 am | जागु रांगोळ्या सुंदरच आहेत. पण फोटोची साइझ थोडी लहान पाहीजे मग मजा येईल पाहायला. छानंच आहेत . रांगोळ्या 24 Nov 2010 - 3:56 pm | प्राजक्ता पवार छानंच आहेत . रांगोळ्या आवडल्या. वा! 24 Nov 2010 - 8:26 pm | पैसा रांगोळ्या छान आणि फोटो पण छान, फक्त त्यांची उंची जरा जास्त आहे, त्यामुळे फोटोची साईज जरा कमी केली तर मजा येईल. रांगोळ्या 10 Dec 2010 - 10:32 am | निवेदिता-ताई रांगोळ्या छानच..........मस्त.........आवड्ल्या सर्व सर्व रांगोळ्या आवड्ल्या !!!!! 10 Dec 2010 - 1:03 pm | अब् क सर्व रांगोळ्या आवड्ल्या !!!!!सर्व रांगोळ्या आवड्ल्या !!!!! आवडल्या 10 Dec 2010 - 1:24 pm | बेसनलाडू पहिली विशेष आवडली. (रांगोळीप्रेमी)बेसनलाडू
प्रतिक्रिया
24 Nov 2010 - 9:17 am | स्पंदना
आले आले शेवटी फोटो.
थोडे कट करायला हवेत का?
छान आहेत अन तुमच्या चिकाटीला ही दाद द्यायला हवी.
10 Dec 2010 - 2:16 pm | टारझन
तुळसाबोय आवडली ... :) ती काहीशी अशी वाटते.

24 Nov 2010 - 10:57 am | मस्त कलंदर
कुणी संपादक आहेत का, फोटोजची साईज थोडी कमी केली तर मस्त दिसतील.
आणि हो, अपर्णासारखी मी ही तुमच्या चिकाटीला खरेच दाद देते!!! रांगोळ्या आवडल्या.
24 Nov 2010 - 11:42 am | मधु बन
मस्त आहेत रांगोळ्या!!!!
24 Nov 2010 - 11:52 am | जागु
रांगोळ्या सुंदरच आहेत. पण फोटोची साइझ थोडी लहान पाहीजे मग मजा येईल पाहायला.
24 Nov 2010 - 3:56 pm | प्राजक्ता पवार
छानंच आहेत . रांगोळ्या आवडल्या.
24 Nov 2010 - 8:26 pm | पैसा
रांगोळ्या छान आणि फोटो पण छान, फक्त त्यांची उंची जरा जास्त आहे, त्यामुळे फोटोची साईज जरा कमी केली तर मजा येईल.
10 Dec 2010 - 10:32 am | निवेदिता-ताई
रांगोळ्या छानच..........मस्त.........आवड्ल्या सर्व
10 Dec 2010 - 1:03 pm | अब् क
सर्व रांगोळ्या आवड्ल्या !!!!!सर्व रांगोळ्या आवड्ल्या !!!!!
10 Dec 2010 - 1:24 pm | बेसनलाडू
पहिली विशेष आवडली.
(रांगोळीप्रेमी)बेसनलाडू