मागून मागून मागणार काय?
आबांच्या राज्यात वीजच नाय.
खरं आहे! हे आबा आणि विलास देशमुख लेकाचे वातानुकुलीत खोल्यात बसतात आणि इथे आम्ही मात्र रोजच्या तीन ते पाच तासांचे भारनियमन सहन करतो आहोत! भोगतील साले आपल्या कर्माची फळं! उकाड्याने भाजून आणि अंगाची आग आग होऊन मरतील साले!
श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीला तर पहाटे ५ च्या काकड आरतीच्या सुमारास वीज जाते व सकाळी अंदाजे १० /११ च्या सुमारास परत येते....
ज्या राज्यात देवालयातही वीज पुरवठा धड होत नाही त्या राज्याचा जनतेचे हाल कोण पहाणार ?????
तासली म्हणजे नक्की काय केले ?
वायफळ गप्पा मारण्यापलीकडे काही भरीव केल्याचे स्मरत नाही. जसे की गृहमंत्री या नात्याने विनापरवाना मुंबईत राहणार्या बांगलादेशी नागरीकांना हुसकावून लावले ... .... दारूबंदी , गुटकाबंदी केली..... आणि असेच काही....
प्रतिक्रिया
30 Apr 2008 - 9:20 am | विसोबा खेचर
मागून मागून मागणार काय?
आबांच्या राज्यात वीजच नाय.
खरं आहे! हे आबा आणि विलास देशमुख लेकाचे वातानुकुलीत खोल्यात बसतात आणि इथे आम्ही मात्र रोजच्या तीन ते पाच तासांचे भारनियमन सहन करतो आहोत! भोगतील साले आपल्या कर्माची फळं! उकाड्याने भाजून आणि अंगाची आग आग होऊन मरतील साले!
तात्या.
30 Apr 2008 - 9:29 am | मदनबाण
श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडीला तर पहाटे ५ च्या काकड आरतीच्या सुमारास वीज जाते व सकाळी अंदाजे १० /११ च्या सुमारास परत येते....
ज्या राज्यात देवालयातही वीज पुरवठा धड होत नाही त्या राज्याचा जनतेचे हाल कोण पहाणार ?????
(भारनियमाने त्रस्त झालेला.....)
मदनबाण
7 May 2008 - 1:05 pm | कुंदन