शिक्षक-विद्यार्थी

अश्फाक's picture
अश्फाक in जनातलं, मनातलं
13 Nov 2010 - 9:09 pm

शिक्षक-विद्यार्थी नाते कसे असावे या विशयावर एक लेख वाचला होता . तो पुर्न न देता फक्त सार देत आहे.
का ? विचाराल तर माहित नाही . सहजच...

शिक्षक-विद्यार्थी मधे इतकेच अंतर असावे जितके शेकोटी आणि ऊब शेकनार्‍या मधे असते ,
म्हनजे जास्त जवळ गेल्यास जळन्याचा धोका व जास्त लाम्ब गेल्यास ऊब( ग्यानरुपी ) न मिळ्न्याचा धोका.

मुक्तक

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

13 Nov 2010 - 9:17 pm | नगरीनिरंजन

सार चवदार आहे पण पोट नाही भरले (तरी प्रतिसादरुपी बिल भरत आहे).
बाय द वे, तुमचं हे नुसतंच सार लग्न न झालेल्या प्रेमी जनांच्या तब्ब्येतीसाठी पण चांगले आहे.

अश्फाक's picture

13 Nov 2010 - 9:25 pm | अश्फाक

आयला... या द्रुश्टिकोनातुन विचारच केला नही राव