रांगोळी दिवाळीतली

जयवी's picture
जयवी in कलादालन
11 Nov 2010 - 12:40 pm

Rangoli 2010" alt="" />

संस्कृती

प्रतिक्रिया

ह्यात काय वापरलंय ते पण सांगा की..

दिस्तय छानंच. पण वर्णन वाचायला पण आवडेल.

नगरीनिरंजन's picture

11 Nov 2010 - 1:32 pm | नगरीनिरंजन

सुंदर आहे.

धन्यु रुचा, निरंजन :)

हे सगळे वेगवेगळ्या रंगांचे बारीक दगड आहेत. इथे कुवेतला मिळतात. सोबत शिंपले आणि चपटे मार्बल्स सुद्धा वापरले आहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Nov 2010 - 4:49 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी... बाकी ममंचा काही प्रोग्रॅम या वेळी?

बिपिन अरे यंदा एकदम जबरी झाला कार्यक्रम मंडळाचा. चारुदत्त आफळेंचं कीर्तन होतं. त्याबद्दल माझ्या ब्लॉगवर लिहिलंय मी सविस्तर.
http://jayavi.wordpress.com/2010/11/06/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4...