एक चारोळि प्रत्येक आई साठी,,

ज्ञानराम's picture
ज्ञानराम in कलादालन
9 Nov 2010 - 2:22 pm

पहाट नाहि झालि अजूनही , स्वप्न पाहणे मी का सोडू ?
जरी मी जागले रात्रभर...तुजसाठी,, तुझि झोप मी का मोडू?

तुझ्या इवल्या हातांचे ,,, मोहपाश सांग तूच कसे तोडू ?
तूझ्या अस्तित्वात माझि ममता, दुजे अस्तित्व मी काय जोडू??...

चारोळ्या

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

9 Nov 2010 - 2:37 pm | स्पंदना

व्वा ह ज्ञानराम ! बाळलेण ल्यायलेले अन घट्ट मुठी झाकलेले हात दिसले

Sleeping BabyDesiComments.com | Babies | Forward this Picture" alt="" />

ज्ञानराम's picture

9 Nov 2010 - 2:46 pm | ज्ञानराम

खूपच गोड बाळ आहे....

आइ करिता शब्द अपुरे प् दतात