जयदेव in जे न देखे रवी... 5 Nov 2010 - 12:23 am शुभ व्हावे सारे ह्या रयतेचे भरतभुमीसह सा र्या वसुन्धरेचे दिवस यावे आरोग्याचे अन भरभराटीचे पाप सरुनी सारे, यावे राज्य रामरायाचे वचन घेवू या सन्मार्गाचे अन अथक परिश्रमाचे लीलया बलाढ्य होउ लेकुरे आपण भारतमातेचे</strong> संस्कृती प्रतिक्रिया जयदेव साहेब खुप छान 5 Nov 2010 - 12:29 am | डावखुरा जयदेव साहेब खुप छान रचना.. आणि तुम्हाला दिवाळीच्या अनेक शुभेच्छा...
प्रतिक्रिया
5 Nov 2010 - 12:29 am | डावखुरा
जयदेव साहेब खुप छान रचना..
आणि तुम्हाला दिवाळीच्या अनेक शुभेच्छा...