शास्त्रीय संगीताबद्द्ल माहीती देनारा दुवा.

झंम्प्या's picture
झंम्प्या in कलादालन
3 Nov 2010 - 5:55 am

संगिताविशयीचं मला काहीच माहित नाही. शास्त्रिय संगीताविशयी मी जानुन घेन्यासाठी मायाजाळावर शोध घेताना, हा धागा सापड्ला. रसीकांना आवडेल. ह्यात प्रत्येक रागाबद्द्ल सविस्तर माहीती दिलेली आहे.
http://www.swarganga.org

संगीत

प्रतिक्रिया

शास्त्रीय संगीत तर निर्गुण निराकार असते असे कुणीतरी (कुणीतरी कशाला त्यातले महामहोपाध्यायच ! कोण ते नसेल माहित तर अभ्यास वाढवा) म्हटल्यावर त्याची माहिती कशी ? कारण माहिती असेल तर ते सगुण साकार होणार ना? असो.

झंम्प्या's picture

4 Nov 2010 - 9:24 am | झंम्प्या

माफ करा पण इथे मी तुमच्याशी थोडी फारकत बाळगतो. भले एखादी गोष्ट निर्गुण निराकार असेल आणि ती जाणून घेतल्यावर ती सगुण साकार होतेच अस अज्जिबात नाही. निर्गुणाचा मागोवा घेता घेता माणूस कितीही खोलवर गेला तरी त्या गोष्टीचा तळच सापडत नाही (इथे तिला तळ असेलच हेही सांगता येणार नाही). त्यामुळे माणसाने आपापल्या सोयीनुसार ठरवावं कि एखाद्या गोष्टीला तसेच निर्गुण निराकार ठेऊन त्याचा दुरून आनंद घ्यावा कि तिचा तळ शोधण्याचा प्रयत्न करावा... (जो सापडणार नाही).... असो....

मितान's picture

4 Nov 2010 - 1:46 pm | मितान

उत्तम दुवा .