फोटोत कैद झालेले भुत/आत्मा.
विशेष नोंद :
१) मुळ छायाचित्र प्राप्त झाले त्याच अवस्थेत ईथे प्रकाशित करण्यात आले आहे.त्यात तसुभरही बदल केला गेला नाही.
२) हा लेख लिहण्या मागच्या उद्देशाबद्दल साशंक असलेल्या सदस्यांनी 'ते काय आहे?' ह्यावर भाष्य करावे.
३) हा काय प्रकार आहे हे कळण्यात आपली मदत अपेक्षित आहे,तेव्हा प्रतिसाद लेखासंबंधीतच असावेत.
४) आम्हाला कल्पना आहे की लेख थोडा करेशाटम आहे,पण आपण आपले मत सांगावे ही माफक अपेक्षा ठेवत आहे.
प्रतिक्रिया
21 Oct 2010 - 1:22 am | प्रियाली
फोटो काचे पलिकडून काढला असेल तर काचेवर उमटलेले तुमचेच प्रतिबिंब क्यामेर्यात कैद झालेले आहे.
21 Oct 2010 - 1:26 am | मितान
प्रियाली, अगदी हेच म्हणायचे होते मला !
काचेतून फोटोला पोज देणारी अनेक भुतं माझ्या संग्रहात आहेत ;)
21 Oct 2010 - 1:32 am | इंटरनेटस्नेही
शानबा ड्युड... करेशाटम ? म्हणजे काय ते तर सांग आधी.
21 Oct 2010 - 1:33 am | अडगळ
विडीचा धूर असावासा वाटतो रे.
(चालः हवालदार इलोसा वाट्तो रे)
21 Oct 2010 - 2:14 am | शानबा५१२
सर्व अंदाज बरोबर नाहीत.
करेशाटम म्हणजे काय ह्याचा लेखाशी काय सबंध आहे,ईस्ने??
21 Oct 2010 - 2:21 am | बेसनलाडू
सर्व अंदाज बरोबर नाहीत म्हणजे काय?
१. सर्व अंदाज चूक आहेत.
२. काही अंदाज बरोबर आहेत.
३. काही अंदाज चूक आहेत.
४. इतर काही
(पर्यायसूचक)बेसनलाडू
21 Oct 2010 - 10:52 am | शानबा५१२
ये भाय भोत होशार छे.
21 Oct 2010 - 2:19 am | पुष्करिणी
पावलं दिसत नस्ल्यानं खात्रीशीरपणे नाही सांगता येणार
21 Oct 2010 - 8:24 am | नगरीनिरंजन
कॅमेर्याचे भिंग पुसत जावं अधून मधून. देवाने दिलंय ना कापड?
21 Oct 2010 - 10:53 am | शानबा५१२
आमी कदीच कॅम्रा युज नाय केला,य्हो आम्चा शेल्फोन हाय.
21 Oct 2010 - 9:02 am | ऋषिकेश
विडीचा/सिगारेटचा नाहितर दरीतील एखाद्या वाडीमधील चुलीचा धुर असावा..
मात्र दूरच्या डोंगरतूनही असा धुर दिसतो आहे.. तेव्हा ते ढगही असण्याची शक्यता आहे
21 Oct 2010 - 9:20 am | शानबा५१२
शहर मे सिर्फ एकही आदमी है जो ईस सवाल का जवाब दे सकता है,और उसका नाम है सुश्यान :-)
21 Oct 2010 - 9:34 am | ऋषिकेश
अरे तो अॅरो एका झाडावर दाखवला आहे.. त्या पांढर्या धुरावर नाहि
तेव्हा बाण दाखवलेली वस्तु झाड आहे :)