चिमणी पाखरं

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
20 Oct 2010 - 9:12 am

छायाचित्रण

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

20 Oct 2010 - 9:21 am | स्पंदना

आई ग्ग्ग!

कित्ती गोड !!

देव या चिमण्याना पुधील आयुष्य सुद्धा असच निरागस देउ दे.

सार्‍या चिमण्याना माझा आशिर्वाद! ( इथुन तोच देउ शकते)

चित्रा's picture

21 Oct 2010 - 6:33 am | चित्रा

चिमण्याना पुढील आयुष्य सुद्धा असच निरागस देउ दे.

+१. अभ्यास, शाळा, फुलायची संधी मिळू दे.

फार गोड, सुंदर फोटो.

शिल्पा ब's picture

20 Oct 2010 - 9:53 am | शिल्पा ब

बाजूला पण यातले फोटो टाकले होते का?
गोड चिमण्या आहेत..

सुहास..'s picture

20 Oct 2010 - 2:30 pm | सुहास..

स्सही रे योगेश !!

आयला या योगेशच फोटो कलेक्शन बघुन शब्दच संपतात राव !! प्रतिसाद तरी किती लिहायचे

आयला या योगेशच फोटो कलेक्शन बघुन शब्दच संपतात राव !! प्रतिसाद तरी किती लिहायचे

सुश्याशी सहमत.

बालपण आठवल :)

बेसनलाडू's picture

20 Oct 2010 - 11:28 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

प्राजु's picture

21 Oct 2010 - 2:07 am | प्राजु

निरागस.. ! सुंदर!

मदनबाण's picture

21 Oct 2010 - 7:42 am | मदनबाण

हेच म्हणतो म्या... :)

प्राजक्ता पवार's picture

22 Oct 2010 - 3:49 pm | प्राजक्ता पवार

निरागस बालपण :)

छोटा डॉन's picture

22 Oct 2010 - 3:59 pm | छोटा डॉन

मान गये उस्ताद !!!
अतिशय सुंदर फोटो आहेत, नशिबवान आहात तुम्ही की पोरांनी तुम्हाला अशा पोझेज दिल्या.

- छोटा डॉन

अप्रतिम.
ह्या चिमुरड्यांचे आयुष्य असेच आणि ह्या पेक्षा जास्त आनंदात राहो.

पैसा's picture

22 Oct 2010 - 4:05 pm | पैसा

फक्त पोटासाठी युरोपियन हातावर मेंदी काढणारी चिमणी बघून वाईट वाटलं.