सिंहगड भटकंती

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
7 Oct 2010 - 9:24 am

"आधी पोटोबा मग ......" या धर्तीवर सिंहगडावरची खादाडी झाली, चला आता सिंहगड भटकंती करूया. :)

थोडी फोटुग्राफी

छायाचित्रण

प्रतिक्रिया

आवडेश,
४-५ वर्षापुर्वी अस्सेच अनुभवले होते.
धन्स.

विसोबा खेचर's picture

7 Oct 2010 - 11:09 am | विसोबा खेचर

क्लास..!

स्पंदना's picture

7 Oct 2010 - 12:47 pm | स्पंदना

खर सांगु त्या खादाडी न अस्स खवळवल होत की बस.
पण या भागान पुर निवळवल बर.

क्लासिक फोटोज अन फोटोग्राफी ही.
धुक पण छान वाटतय्...धुंदी कळ्यांना... धुंदी फुलांना..चित्र रुप आले...मम भावनांना

हर हर महादेव!

छान रे योगेश.
सिंहगड माझा सगळ्यात लाडका. (कदाचीत तानाजीच्या भिमपराक्रमामुळे असेल.)
त्याच्या नव्याने दिलेल्या सचित्र-सफरी बद्दल धन्यवाद. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2010 - 1:24 pm | बिपिन कार्यकर्ते

भ्भार्री!!!!

चित्रा's picture

7 Oct 2010 - 5:51 pm | चित्रा

मस्त भटकंती. धुक्यात अर्धाअधिक बुडून गेलेला टॉवर मस्त.

लोकांकडे बरा वेळ असतो पानांवरचे पाणी टिपायला! ते फोटो छानच आले आहेत. आम्ही कुठेही गेलो तरी इतकी पळापळ करतो, का विचारता सोय नाही. पानांवरचे काय, स्वतःचेही फोटो टिपत नाही, कधीकधी.

फोटू मस्त पण मला इनो घ्यावा लागणार.;)
लोकांकडे बरा वेळ असतो पानांवरचे पाणी टिपायला!
हसू आले. चित्राताई आता एकदा आपण मिळून जाउयात मी तुला अजिबात पळू देणार नाही.

प्राजु's picture

7 Oct 2010 - 7:47 pm | प्राजु

मस्त!! :)

बेसनलाडू's picture

8 Oct 2010 - 12:19 am | बेसनलाडू

(भटका)बेसनलाडू

नि३सोलपुरकर's picture

11 Oct 2010 - 2:01 pm | नि३सोलपुरकर

मस्त!!