हसावे का? कळलं असेल तर मलाही अंमळ जोक समजावून दे ना! च्यायला, माझ्या विनोदबुद्धीच्या प्रतिमेच्या चिंधड्या उडल्या तरी चालतील पण तरीही यातला विनोद सांगच काय आहे ते!
ते सोडा, सगळं काय सगळ्यांना कळायला पाहिजेच असे नाही. पण बड्डे ला गिफ्ट म्हणुन असं एखादं होर्डिंग लावायची भन्नाट आयटीया कशी वाटते तुम्हाला सांगा? तुमच्या बड्डेला गॅगुंगुगेगोगगोगुगु चा फुल्ल फार्म सुद्धा लिहु! कसें?
अए.. आवाज नै चहिए काय ! ईसमे कुच बी जोक बीक नही है, वो नारणमुर्ती कि कोन है ना, उस्के बाद आय टी ईंडस्ट्री मे ईतना भरीव काम अपुनके अंकुर भाय ने ही किया है, बोले तो एकदम 'तरूणीहृदयसम्राट' बनना किसी बच्चे का काम नही है.. ! समझे क्या?
एखाद्या गोष्टीचा आगापिछा माहिती नसला की असे धागे येतात
अहों माझ्या मित्राच्या कंपनितील लोकांनी केलेली मिस्चिफ आहे ती
अंकुरला तिथे ५ वर्ष पूर्ण झालि म्हणून कंपनीने त्याला मोमेंटो दिला,तर आपणही काही द्यावे म्हणून फोटो शॉप वापरून एका बॅनरचे
केलेले रुपांतर आहे हे. ट्रिपला काढलेले फोटो चिकटवून वर पेंटब्रश वापरून केशरी टिळा लावला आहे.
निट पाहिल्यास अंकुरच्या कपाळावरचा टिळाही दिसेल.
' तरूणी हृदय सम्राट " ही मित्रामित्रांतील उगीच गंमत.
काय पण लोक एकेक!:)
एक दोन लोक सोडले तर बाकीचे मात्र पक्के राजकारणी (रीड गुंड ;-) ) वाटतात म्हणून लोक फसले असतील. (ही तुमच्या फोटोशॉपींगची स्तुती आहे हे ध्यानात आलेच असेल ;-) )
भाईंची अगदी वाट लावलीय की..किती वाइट अवस्था ही, चेल्यांकडून 'तरूणी हृदयसम्राट' अशी उपाधी जाहिरपणे लावून घ्यावी लागतेय . ..हहपुवा. नशिब पासपोर्ट आणि व्हिसाचे फोटो लावले नाहीत अजून काय काय रिटर्न ते सिद्ध करायला .
पाटी भारीच आहे हो . बादवे कोण आहेत हे सगळे भाई, दादा, जी ? काळे चश्मे लावलेले तर कसले खतरनाक दिसतायत .
जबराटच है! आधी वाटलं चांगला लांबलचक माहितीपर लेख वगैरे आहे की काय.. म्हणून सकाळपासून उघडलाच नव्हता हा धागा! :D
तरूणीहृदयसम्राट , इंग्लंड-UK रिटर्न
यावरून आठवले :
एक लग्नपत्रिका पाहिली होती. नवर्यामुलाचा भाऊ इंग्लंडमधल्या कुठल्यातरी कंपनीत मॅनेजर होता. (कसला ते माहिती नाही.) आमंत्रण पत्रिकेत त्याच्या नावाखाली चक्क "Manager, UK" असं छापलं होतं!
ती पत्रिका अजून आहे कदाचित माझ्याकडे. सहसा असल्या आयटम्सची विल्हेवाट लावत नाही! मिळाल्यास फोटू देईनच! :D
एक गॉगलवाले भाई पाहून आम्हाला गरीबांच्या, आपलं आमच्याच, आनंदयात्री साहेबांची आठवण झाली! आमचा हा प्रतिसाद वाचून यात्री, या हो, आपल्या गरीबांच्या मिपावर! ;-)
हो, ते तर आहेच. पण अशा करूण आणि दारूण परिस्थितीत पाट्या टाकणे ही एकमेव अॅक्टिव्हिटी शिल्लक रहाते :) , समजून घे दादांना जरा, रडतायत ते म्हणून काळा चष्मा घातलाय.
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून दम घेउ द्या!
किती फिदा व्हाल त्या एकट्यावर?
डोळ्याचे साथ आलिये म्हणे!
आधी ती पाशवीपणाची साथ आवरा!;)
मला तर तो माणूस गरिब आणि पाशवी तरुणींचा हिरो वाट्तोय!
हे पहा अनामिकजी, एकतर या पाशवी धाग्यात तुम्हाला प्रवेश मिळायला नको. पण आता आलात तर ठिके.;)
तुम्ही महिती तंत्रज्ञानात ५ वर्षें किंवा जास्त काम केले आहे काय? नाही, नुसते काम करून उपयोग नाही. भरीव कामगिरी, पाठोपाठ सत्कार, होर्डिंग (एकतरी) लागायला हवे. मिपावरचे काही सदस्य पकडून गंध लावून फटू काढलेत काय? नाही ना? मग काय उपयोग? नौरोजींची चर्चा पुढल्या धाग्यात करू!;) तूर्तास गॉगल लावा पाहू.
माहिती तंत्रज्ञानात नाही पण गवंडीकामात ५ वर्षाचा अनुभव आहे... शिवाय गवंडी काम असल्याने काम भरीवच आहे. उत्तर्-पुर्वेकडच्या काही संपादकांनी मनावर घेतलं तर आमचाही असाच एक फोटो (संपादकांच्या फोटोसकट) बोस्टनच्या डाउनटाउनमधे लागायला हरकत नाही. बोला, आहे का तयारी? गॉगल लावलेला फोटो लगेच व्यनी करतो.
इथेच चुकतय...एकट्याचा फोटू काय कराय्चाय? एकतर भाइंसारखं एक मित्र मंडळ काढा आधी स्वतःच्या नावावर, किंवा कोणत्यातरी भाइंच्या मित्रमंडळात सामिल व्हा..( बघा जमलं तर संपादकांनाच पकडा, नुसतीच भीती दाखवत असतात पण फोटो नाही ना पाहिले कधी संपादकांचे म्हणून ). मग सगळ्या गँग्चा टाका फोटू
आईग्ग!!
हसून हसून पोट दुखायला लागले.
हा धागा माहिती तंत्रज्ञानावरचा असल्याच्या समजुतीमध्ये 'निवांतपणे' वाचण्यासाठी ठेवला होता.
चांगली माहिती मिळेल या आशेनं (आणि आदरानं) धागा उघडला आणि जे काय पहायला मिळालं......त्यावरचे प्रतिसादही मजेशीर आलेत. मीही एकदम अंकुरभाईंवर फिदा झालिये.......त्याचे दोन फायदे, एक म्हणजे मला आज्जी म्हणणार्यांना मला तरुणी म्हणणे भाग आहे.;) वाचतोयस ना प्रभो! दुसरा फायदा सगळ्यांनाच होणारे. आमच्यासारख्या काकवा फिदा व्हायला लागल्या कि असली होर्डींग्ज लागणार नाहीत.;)
अंकुरसाहेबांना हे सगळं कसं चालतं कळत नाही बुवा! बाकिच्या चिल्ल्यापिल्ल्यांना तरी किती हौस म्हणते मी!;)
मागच्या भारतभेटीत एकेठिकाणी शाळकरी वाटतील अश्या मुलांचे फोटो होते आणि त्यांनाही जी, साहेब, दादा वगैरे म्हटलेले पाहिले होते. हे सगळे माझ्या नजरेला गुंड वाटतात. काहीजणांना केस कापायला पुरेसे पैसे मिळाले नसल्यागत दिसताहेत.
मिपावरचे अनेक सदस्य माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाच वर्षांपेक्षा जास्त काम (गिरी) करत आहेत त्यांचे असे कौतुक झाले असल्यास आम्हाला आनंदच होइल.
साहेब, जी, भाई, दादा वगैरे आदरार्थी उपाध्यांची खैरात केलेली दिसते. त्यातल्या खाशा मंडळींच्या नावामागे आणि आडनावामागे दोन्ही उपाध्या दिसत आहेत. अमुकराव तमुकसाहेब वगैरे.
एकदा "जाणता राजा" शरद पवार ह्यांच्या नावाचे होर्डिंग होते त्यात श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असा उल्लेख होता. त्यात आणखी अण्णा आणि अप्पा कुठे बसवता आले असते तरी चालले असते. असो. यथा राजा तथा प्रजा.
अरे, काय राव तुम्ही पण! आधी त्या अनामिकजींना मदत करा.
एखाद्या विकांताला गंध लावून फोटूगिटू काढून हुप्प्याभाई, निस्काजी, मेघवेडासाहेब अशी नावे लिहून आपण होर्डींग तयार करू. बॉस्टनात लावून टाकू.
शिकागो (USA )
'कोणीतरी ह्यांच्याकडून काहीतरी शिका गो'
असा एक फालतू विनोद आठवला.
फ्लेक्स चे बोर्ड किती स्वस्त झाले आहेत, ८ रुपये प्रती चौरस फूट.
अवांतर : कोणाला फ्लेक्स चे बोर्ड करून हवे असतील तर त्यांनी कृपया संपर्क साधावा. फ्लेक्स चे बोर्ड करून मिपावर जाहिरात पण केली जाईल. (फुकटात). ग्रुप ने येणार्यांस १० टक्के कमिशन. USA ला जाणार्या साठी बोर्डचे templates तयार आहेत, त्वरा करा.
आमचा पत्ता : पुण्यात येऊन कोणत्याही शेंबड्या मुलाला विचारा. ( अट : मुलगा शेंबडाच असला पाहिजे )
प्रतिक्रिया
28 Sep 2010 - 2:03 pm | Nile
सुंदर आहे! तुमची प्रगती तर भन्नाटच आहे.
28 Sep 2010 - 2:07 pm | परिकथेतील राजकुमार
नॉण आयटी वाल्यांना पाटी दिसत नाही का ?
28 Sep 2010 - 2:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पाटी धोरणाबाहेरची असल्यामुळे ऑपॉप* उडली का काय?
*धमुच्या भाच्याच्या कृपेने
28 Sep 2010 - 2:27 pm | नितिन थत्ते
पितृपक्ष चालू आहे म्हणून दिसत नसावी.
शांत केल्यावर दिसेल.
28 Sep 2010 - 2:29 pm | प्रचेतस
काही जणांना का दिसत नाही संपादकांनाच ठाउक.
संपादकांना विनंती, पाटी वर आणावी.
ही बघा-
28 Sep 2010 - 2:35 pm | Nile
इतक्या तरुण लोकांच्या नावापुढे भाई, जी अन दादा-पादा बघितले की हसावे की रडावे कळत नाही राव. ते सोडा.
चक्क "तरुणी हृदयसम्राट!!" च्यायला!!
28 Sep 2010 - 3:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हसावे का? कळलं असेल तर मलाही अंमळ जोक समजावून दे ना! च्यायला, माझ्या विनोदबुद्धीच्या प्रतिमेच्या चिंधड्या उडल्या तरी चालतील पण तरीही यातला विनोद सांगच काय आहे ते!
28 Sep 2010 - 3:37 pm | Nile
ते सोडा, सगळं काय सगळ्यांना कळायला पाहिजेच असे नाही. पण बड्डे ला गिफ्ट म्हणुन असं एखादं होर्डिंग लावायची भन्नाट आयटीया कशी वाटते तुम्हाला सांगा? तुमच्या बड्डेला गॅगुंगुगेगोगगोगुगु चा फुल्ल फार्म सुद्धा लिहु! कसें?
28 Sep 2010 - 3:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ते लिहा तुम्ही आमच्या बड्डेला, पण तुम्हालाही जोक समजला नाही हे मान्य करा की आधी!
28 Sep 2010 - 4:30 pm | अनिल २७
अए.. आवाज नै चहिए काय ! ईसमे कुच बी जोक बीक नही है, वो नारणमुर्ती कि कोन है ना, उस्के बाद आय टी ईंडस्ट्री मे ईतना भरीव काम अपुनके अंकुर भाय ने ही किया है, बोले तो एकदम 'तरूणीहृदयसम्राट' बनना किसी बच्चे का काम नही है.. ! समझे क्या?
28 Sep 2010 - 4:40 pm | गांधीवादी
भरिव म्हणजे सोलिड
म्हणजे आमच्या भाषेत
शॉल्लिट
28 Sep 2010 - 4:44 pm | अनिल २७
आजकल अपने भाय शुध हिंदी सिख रहेले है ! 'भरीव' ऊसीका नतीजा है, क्या?
28 Sep 2010 - 4:57 pm | गांधीवादी
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे भी भरीव कामगिरी करेंगे.
28 Sep 2010 - 5:01 pm | सुहास..
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे भी भरीव कामगिरी करेंगे. >>
और फिर फ्लेक्स लगांयेगे
(युक्रेन गर्ल्स हार्ट थिफ)
28 Sep 2010 - 5:05 pm | गांधीवादी
>>और फिर फ्लेक्स लगांयेगे
बादमे इधरकु पाटि धागा डालेंगे
28 Sep 2010 - 5:08 pm | अनिल २७
अंकुरभाय मे दमीच ईतना है के पुरे मिसल्पाव पे उनकेच धागे निकलेंगे !
28 Sep 2010 - 5:20 pm | गांधीवादी
धागेच धागे निकलेंगे तो हम उस्के कपडे बनयेंगे और पेहेनेंगे.
29 Sep 2010 - 11:46 pm | साती
एखाद्या गोष्टीचा आगापिछा माहिती नसला की असे धागे येतात
अहों माझ्या मित्राच्या कंपनितील लोकांनी केलेली मिस्चिफ आहे ती
अंकुरला तिथे ५ वर्ष पूर्ण झालि म्हणून कंपनीने त्याला मोमेंटो दिला,तर आपणही काही द्यावे म्हणून फोटो शॉप वापरून एका बॅनरचे
केलेले रुपांतर आहे हे. ट्रिपला काढलेले फोटो चिकटवून वर पेंटब्रश वापरून केशरी टिळा लावला आहे.
निट पाहिल्यास अंकुरच्या कपाळावरचा टिळाही दिसेल.
' तरूणी हृदय सम्राट " ही मित्रामित्रांतील उगीच गंमत.
काय पण लोक एकेक!:)
30 Sep 2010 - 1:48 am | Nile
हा हा हा. वाटलंच होतं.
एक दोन लोक सोडले तर बाकीचे मात्र पक्के राजकारणी (रीड गुंड ;-) ) वाटतात म्हणून लोक फसले असतील. (ही तुमच्या फोटोशॉपींगची स्तुती आहे हे ध्यानात आलेच असेल ;-) )
बाकी तुम्ही कुठले जी यातले? :)
30 Sep 2010 - 10:51 am | पाषाणभेद
म्हणजे वल्ली अन साती हा एकाचाच आयडी आहे का? की वल्ली अन साती अंकूरदादाच्याच कंपनीत काम करतात?
28 Sep 2010 - 2:31 pm | अब् क
:)
28 Sep 2010 - 2:46 pm | टग्या टवाळ
अंकुरxx बहुतेक बंदरछाप काळ्या पावडर ने दात घासत असावे? छान
28 Sep 2010 - 2:48 pm | नगरीनिरंजन
कपाळावर हात मारून घेण्याची स्मायली कोठे मिळेल?
28 Sep 2010 - 3:53 pm | गोरिला
संजू बाबा कुठे दिसत नाही .
28 Sep 2010 - 4:04 pm | पुष्करिणी
भाईंची अगदी वाट लावलीय की..किती वाइट अवस्था ही, चेल्यांकडून 'तरूणी हृदयसम्राट' अशी उपाधी जाहिरपणे लावून घ्यावी लागतेय . ..हहपुवा. नशिब पासपोर्ट आणि व्हिसाचे फोटो लावले नाहीत अजून काय काय रिटर्न ते सिद्ध करायला .
पाटी भारीच आहे हो . बादवे कोण आहेत हे सगळे भाई, दादा, जी ? काळे चश्मे लावलेले तर कसले खतरनाक दिसतायत .
28 Sep 2010 - 7:12 pm | सविता
>काळे चश्मे लावलेले तर कसले खतरनाक दिसतायत.....
सहमत.......
स्वतःला हिरो समजणारे कावळे!!!! :)
29 Sep 2010 - 12:20 am | रेवती
कायतरीच हां!
खतरनाक कसले? अगं, त्या सगळ्यांमध्ये लांब केसांपासून ते शुन्य केसांपर्यंत सगळे प्रकार आहेत.
28 Sep 2010 - 4:24 pm | अनिल २७
काय एक एक नमुने दिसतायेत ! 'शाका' ची नाहीतर 'मोगँबो'ची गँग मोकाट सुटलीय असे वाटतेय !
28 Sep 2010 - 4:34 pm | सुहास..
येडपटच हाय च्यायला !! पाच वर्ष मॅनेजरची चमचा गिरी * करून वरनं पोस्टरबी लावतया!!
* सभ्यतेच्या मर्यादेमुळे 'चमचागिरी' हा शब्द वापरला आहे
28 Sep 2010 - 4:47 pm | मेघवेडा
जबराटच है! आधी वाटलं चांगला लांबलचक माहितीपर लेख वगैरे आहे की काय.. म्हणून सकाळपासून उघडलाच नव्हता हा धागा! :D
तरूणीहृदयसम्राट , इंग्लंड-UK रिटर्न
यावरून आठवले :
एक लग्नपत्रिका पाहिली होती. नवर्यामुलाचा भाऊ इंग्लंडमधल्या कुठल्यातरी कंपनीत मॅनेजर होता. (कसला ते माहिती नाही.) आमंत्रण पत्रिकेत त्याच्या नावाखाली चक्क "Manager, UK" असं छापलं होतं!
ती पत्रिका अजून आहे कदाचित माझ्याकडे. सहसा असल्या आयटम्सची विल्हेवाट लावत नाही! मिळाल्यास फोटू देईनच! :D
28 Sep 2010 - 4:51 pm | अनिल २७
>> जबराटच है! आधी वाटलं चांगला लांबलचक माहितीपर लेख वगैरे आहे की काय.. म्हणून सकाळपासून उघडलाच नव्हता हा धागा!
याच कारणामूळे मीपण ऊघडला नव्हता हा धागा....
28 Sep 2010 - 4:59 pm | पैसा
=)) =)) =))
28 Sep 2010 - 4:50 pm | विनायक प्रभू
माझ्या भाच्याला एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण सांगुन आली होती.
त्यात लिहीले होते उंची ५ फुट ५ इंच. हाय हील सकट.
नशिब पत्रिका जुळली नाही.
28 Sep 2010 - 5:00 pm | गांधीवादी
पण आम्ही कमनशिबी,
चित्रपट सृष्टीने एक हिरो गमावला ना.
कृपया हलके घ्या.
28 Sep 2010 - 5:42 pm | सुहास..
भाच्याच सोडा मास्तर !!
तुम्हाला म्हणे सिंडी सांगुन आलती खरे आहे काय ?
28 Sep 2010 - 5:07 pm | नावातकायआहे
पन काही म्हना विशालदादा पडवळ शोभत्यात.
मी त्यांचा पंखाच झालो डायरेक
28 Sep 2010 - 5:40 pm | पुष्करिणी
त्यांनीही आता 'तरूणांचे / काकांचे हृदयसम्राट' असं काहीसं लावायला हरकत नाही म्हणजे ..:)
28 Sep 2010 - 6:28 pm | अन्या दातार
निव्वळ वायझेडपणा आहे, कार्टूनच दिसतात सगळे (अरेरे आज रात्री टॉम आणि जेरी, पोकेमॉन, स्कूबीडू काठ्या घेउन स्वप्नात येतात वाटते!!! ;)
28 Sep 2010 - 6:29 pm | गांधीवादी
आमचे एक जलीय मित्र, स्वप्नांत काहीही आले की आंघोळ करतात, तुम्ही पण प्रयत्न करून बघा.
28 Sep 2010 - 10:57 pm | चिरोटा
भन्नाट फोटो.अंकुरदादा कुठल्या 'प्लॅटफॉर्म' वर आहेत? java/#c/Oracle? बहुतेक क्लाउड कॉम्युटिंग करत असावेत.
28 Sep 2010 - 10:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक गॉगलवाले भाई पाहून आम्हाला गरीबांच्या, आपलं आमच्याच, आनंदयात्री साहेबांची आठवण झाली! आमचा हा प्रतिसाद वाचून यात्री, या हो, आपल्या गरीबांच्या मिपावर! ;-)
28 Sep 2010 - 11:07 pm | पुष्करिणी
नावात दादा शेजारच्या कंसात भाइ लिहूनही 'तरूणी हृदयसम्राट' अशी उपाधी कशी काय लावू शकतात लोकं..चेल्यांनी मुद्दाम काटा काढला असावा
28 Sep 2010 - 11:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छे गं, 'दादाभाई'च्या पुढे काय येतं? ;-)
28 Sep 2010 - 11:15 pm | पुष्करिणी
हो गं, हे एकाच तरूणीविषयी आहे होय ..हात्तेचा. कदाचित ते 'तरूणी हृदयसम्राट रिटर्न' असं वगैरेही असेल
28 Sep 2010 - 11:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा ... ब्रेकअप एवढा सकारात्मक पद्धतीने घेतलेला पहिल्यांदाच पाहिला असेल नाही आपण!
28 Sep 2010 - 11:22 pm | पुष्करिणी
यालाच पॉझिटिव्ह थिकिंग वगैरे म्हणत असावेत लोकं...दुसरा कोणी असता तर 'जीव देतो' म्हणाला असता :)
एकतर ब्रेअकप शिवाय सगळ्यांचाच दादा आणि भाइ त्यामुळे आता अशा पाट्या टाकण्याशिवाय काय करणार ते .
28 Sep 2010 - 11:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पाट्या टाकायला काय दादा आणि भाईच असावं लागतं असं नै कै! आता हे काय मी तुला सांगायचं! ;-)
28 Sep 2010 - 11:46 pm | पुष्करिणी
हो, ते तर आहेच. पण अशा करूण आणि दारूण परिस्थितीत पाट्या टाकणे ही एकमेव अॅक्टिव्हिटी शिल्लक रहाते :) , समजून घे दादांना जरा, रडतायत ते म्हणून काळा चष्मा घातलाय.
28 Sep 2010 - 11:48 pm | पैसा
अग त्यांचे डोळे आले नाही ना?
28 Sep 2010 - 11:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ए, तू का गं मधे घुसतेस? बरं, ठीक आहे. तूही पाशवी असल्यामुळे तुझी घुसखोरी चालेल! ;-)
पुष्करिणीच्या निरीक्षणाशी सहमत! डोळे मारण्याच्या अतितणावामुळेच डोळे बॅक्टेरियांचे शिकार होऊन डोळे आले असण्याची शक्यता आहे.
28 Sep 2010 - 11:53 pm | पुष्करिणी
हे ही असू शकतं हं ! म्हणजे भाइ रडत असताना ( डोळे आलेल्या ) दादांनी डोळे पुसायला रूमाल दिला आणि ४-५ भाइ, जी, दादा बळी पडले.
कुणाला अंकुरभाइ गरीबांचे हृतिक रोशन हरमन बवेजा यांच्या सारखे दिसतायत का , की मलाच भास होतोय? त्यांचंही असंच झालय ना त्या २०५० सिनेमा नंतर
28 Sep 2010 - 11:59 pm | पैसा
इथे मिपावर पण साथ येईल!
ह ह पु वा!
29 Sep 2010 - 12:00 am | पुष्करिणी
तर काय, मी तर गॉगल घालूनच बसलेय दुपारपासून ,कुठे रिस्क घ्या .
29 Sep 2010 - 12:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मलाही असंच वाटतंय गं! आणि एक गॉगलधारी संजय मोनेंचा (अंमळ "हडकुळा") तोतया वाटतोय!
29 Sep 2010 - 12:03 am | अनामिक
कित्ती कित्ती ते बघावं ह्या दादा आणि भाईंकडे? उगाच नाही ते तरुणी हृदयसम्राट होत. ;)
29 Sep 2010 - 12:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पाशवी असं विशेषण लागल्यावर मग पाशवीपणा करूनच घ्यायचा. ;-)
बाकी आम्हां सगळ्यांना तरूणी म्हटल्याबद्दल तुझे खास आभार रे!
29 Sep 2010 - 12:11 am | रेवती
अगं ए तरुणींनो, जरा हसण्यातून दम घेउ द्या!
किती फिदा व्हाल त्या एकट्यावर?
डोळ्याचे साथ आलिये म्हणे!
आधी ती पाशवीपणाची साथ आवरा!;)
मला तर तो माणूस गरिब आणि पाशवी तरुणींचा हिरो वाट्तोय!
29 Sep 2010 - 12:20 am | पुष्करिणी
दादा गरीब तर आहेतच, त्याच्याच गुंड मित्रांनी त्याची अशी जाहिर बिनपाण्यानं केलीयं..
पण अगं तरूणी तू असा पाशवीपणा मधेच सोडू नकोस
29 Sep 2010 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार
ऑ ? ह्या पुष्करिणी काकु, जोजो काकु तरुणी कधी पासुन झाल्या ?
29 Sep 2010 - 11:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जळजळ पोहोचली; इनो घ्या मालक!
29 Sep 2010 - 12:05 am | पुष्करिणी
हो हो, सापडला लब्बाड.
अंकुरभाइ अगदीच धर्मबुडवे आहेत्, युके रिटर्न असल्यानं त्यांनी एकट्यानं गंध लावलेलं नाहीये, बाकी सगळ्या दादा आणि जींनी कसं एकसारखं गंध लावलय कपाळाला
29 Sep 2010 - 12:17 am | रेवती
ए, तो हिरो आहे ना!
मग गंध कसा लावेल? आणि पाशवीपणाचा अंश तरी दिसतोय का चेहेर्यावर?
29 Sep 2010 - 12:26 am | पुष्करिणी
ओ हो, हे बाकी विसरलेच हं ! हिरो एकदम न कापलेले केस, गॉगल अशा स्टॅंडर्ड युनिफॉर्मात आहेत
29 Sep 2010 - 12:01 am | अनामिक
त्यांचंही असंच झालय ना त्या २०५० सिनेमा नंतर
नाही नाही... त्याचे आता होर्डिंग्जही लागत नाहीत!
29 Sep 2010 - 12:10 am | पुष्करिणी
अरेरे.. इतका पाशवीपणा
29 Sep 2010 - 12:12 am | पैसा
तो दुसरा पाशवी धागा सगळ्यांच्या नजरेतून सुटला की काय? :-?
29 Sep 2010 - 12:15 am | पुष्करिणी
कोणता कोणता ?
29 Sep 2010 - 12:18 am | पैसा
त्याची कॉपीराईट फक्त एकाच लेखकाकडे आहे! बिच्चारे पुरुष कसे आत्महत्या करताहेत आणि तुम्ही इकडे दादा भाईची चर्चा करताय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?
29 Sep 2010 - 12:22 am | पुष्करिणी
जीवंत माणसाला किंमत द्यायची नाही आणि मेल्यावर दु:ख करायचं काय हे ...
29 Sep 2010 - 12:23 am | अनामिक
मग काय? दादा-भाई नंतर आता नौरोजींची चर्चा करायला तिकडे चला!
29 Sep 2010 - 12:29 am | रेवती
हे पहा अनामिकजी, एकतर या पाशवी धाग्यात तुम्हाला प्रवेश मिळायला नको. पण आता आलात तर ठिके.;)
तुम्ही महिती तंत्रज्ञानात ५ वर्षें किंवा जास्त काम केले आहे काय? नाही, नुसते काम करून उपयोग नाही. भरीव कामगिरी, पाठोपाठ सत्कार, होर्डिंग (एकतरी) लागायला हवे. मिपावरचे काही सदस्य पकडून गंध लावून फटू काढलेत काय? नाही ना? मग काय उपयोग? नौरोजींची चर्चा पुढल्या धाग्यात करू!;) तूर्तास गॉगल लावा पाहू.
29 Sep 2010 - 12:33 am | पुष्करिणी
आता तुम्ही इतकं त्यांच्या नावापुढं 'जी' लावलत, गॉगलवाला फोटू राहिलाय फक्त
29 Sep 2010 - 12:47 am | अनामिक
माहिती तंत्रज्ञानात नाही पण गवंडीकामात ५ वर्षाचा अनुभव आहे... शिवाय गवंडी काम असल्याने काम भरीवच आहे. उत्तर्-पुर्वेकडच्या काही संपादकांनी मनावर घेतलं तर आमचाही असाच एक फोटो (संपादकांच्या फोटोसकट) बोस्टनच्या डाउनटाउनमधे लागायला हरकत नाही. बोला, आहे का तयारी? गॉगल लावलेला फोटो लगेच व्यनी करतो.
29 Sep 2010 - 12:54 am | पुष्करिणी
इथेच चुकतय...एकट्याचा फोटू काय कराय्चाय? एकतर भाइंसारखं एक मित्र मंडळ काढा आधी स्वतःच्या नावावर, किंवा कोणत्यातरी भाइंच्या मित्रमंडळात सामिल व्हा..( बघा जमलं तर संपादकांनाच पकडा, नुसतीच भीती दाखवत असतात पण फोटो नाही ना पाहिले कधी संपादकांचे म्हणून ). मग सगळ्या गँग्चा टाका फोटू
28 Sep 2010 - 11:37 pm | रेवती
आईग्ग!!
हसून हसून पोट दुखायला लागले.
हा धागा माहिती तंत्रज्ञानावरचा असल्याच्या समजुतीमध्ये 'निवांतपणे' वाचण्यासाठी ठेवला होता.
चांगली माहिती मिळेल या आशेनं (आणि आदरानं) धागा उघडला आणि जे काय पहायला मिळालं......त्यावरचे प्रतिसादही मजेशीर आलेत. मीही एकदम अंकुरभाईंवर फिदा झालिये.......त्याचे दोन फायदे, एक म्हणजे मला आज्जी म्हणणार्यांना मला तरुणी म्हणणे भाग आहे.;) वाचतोयस ना प्रभो! दुसरा फायदा सगळ्यांनाच होणारे. आमच्यासारख्या काकवा फिदा व्हायला लागल्या कि असली होर्डींग्ज लागणार नाहीत.;)
अंकुरसाहेबांना हे सगळं कसं चालतं कळत नाही बुवा! बाकिच्या चिल्ल्यापिल्ल्यांना तरी किती हौस म्हणते मी!;)
मागच्या भारतभेटीत एकेठिकाणी शाळकरी वाटतील अश्या मुलांचे फोटो होते आणि त्यांनाही जी, साहेब, दादा वगैरे म्हटलेले पाहिले होते. हे सगळे माझ्या नजरेला गुंड वाटतात. काहीजणांना केस कापायला पुरेसे पैसे मिळाले नसल्यागत दिसताहेत.
मिपावरचे अनेक सदस्य माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाच वर्षांपेक्षा जास्त काम (गिरी) करत आहेत त्यांचे असे कौतुक झाले असल्यास आम्हाला आनंदच होइल.
29 Sep 2010 - 3:23 am | इंटरनेटस्नेही
जाउंद्या ओ रेवती मॅम.. तुमचे ३% घ्या आणि मिटवुन टाका!
--
इंटरनेटचंद्रभाईस्न्हेहीरावअण्णादादाजी!
28 Sep 2010 - 11:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मला वाटते की कुणाचे तरी या अंकुरशी भांडण झाले असावे म्हणून त्याने असा सूड उगवला. मंडळाचे नाव पाहिल्यावर तर अगदी तसेच वाटते.
माझा ही राग आहे काही जणांवर. त्यांचे फोटो शोधतो आहे. मिळाले की लगेच होर्डिंग छापून, लावून, स्वतःच त्याचे फोटो काढून जालावर टाकेन म्हणतो.
29 Sep 2010 - 12:01 am | रेवती
सूड उगवला? बाप रे! आज आज हसू हसून पुरती वाट लागणार.;)
तुमचा राग असलेले लोक्स बघायला आवडतील.
29 Sep 2010 - 12:58 am | हुप्प्या
साहेब, जी, भाई, दादा वगैरे आदरार्थी उपाध्यांची खैरात केलेली दिसते. त्यातल्या खाशा मंडळींच्या नावामागे आणि आडनावामागे दोन्ही उपाध्या दिसत आहेत. अमुकराव तमुकसाहेब वगैरे.
एकदा "जाणता राजा" शरद पवार ह्यांच्या नावाचे होर्डिंग होते त्यात श्री शरच्चंद्ररावजीदादासाहेब पवार असा उल्लेख होता. त्यात आणखी अण्णा आणि अप्पा कुठे बसवता आले असते तरी चालले असते. असो. यथा राजा तथा प्रजा.
29 Sep 2010 - 2:32 am | निस्का
"तरुणी हृदयसम्राटांची भरीव कामगिरी" येथे पाहणे ;-)
29 Sep 2010 - 2:59 am | मेघवेडा
यात 'इंग्लंड-UK रिटर्न' असे कुठेच म्हटल्याचे दिसत नसल्याने माहिती अग्राह्य ठरत आहे. सबब चुकीचे असे टाचण दिलेले आहे. ;)
29 Sep 2010 - 3:09 am | निस्का
अहो सिंबी चा कोर्स इंग्लंडातून केला असावा (लाँग डिस्ट्न्स आहे ना ;) )
29 Sep 2010 - 3:25 am | रेवती
अरे, काय राव तुम्ही पण! आधी त्या अनामिकजींना मदत करा.
एखाद्या विकांताला गंध लावून फोटूगिटू काढून हुप्प्याभाई, निस्काजी, मेघवेडासाहेब अशी नावे लिहून आपण होर्डींग तयार करू. बॉस्टनात लावून टाकू.
29 Sep 2010 - 9:26 am | पाषाणभेद
फार अपेक्षेने हा धागा उघडला होता अन त्याचे फळ मिळाले.
बाकी 'संतोषभाऊ देशपांडे' हे या गृप फोटोत विसंगत दिसत आहेत नाही?
29 Sep 2010 - 9:34 am | प्रचेतस
माझे तर ही भव्य दिव्य पाटी दिसताच अंकुरदादा(भाई) यांच्या कौतुकाने डोळेच पाणावले.
29 Sep 2010 - 3:39 pm | अनन्ता
चाय्ला, या अन्कुर च्या "जी" मधे "जी" आहे का स्वतहाला भाई म्हनुन घ्यायला. हा नक्कि हाउस कीपीग मधे असनार.
30 Sep 2010 - 10:07 am | सविता
ही पण पहा.. मला ढकलपत्रातून आली होती काही दिवसांपुर्वी!!
30 Sep 2010 - 10:39 am | गांधीवादी