हसावे का? कळलं असेल तर मलाही अंमळ जोक समजावून दे ना! च्यायला, माझ्या विनोदबुद्धीच्या प्रतिमेच्या चिंधड्या उडल्या तरी चालतील पण तरीही यातला विनोद सांगच काय आहे ते!
ते सोडा, सगळं काय सगळ्यांना कळायला पाहिजेच असे नाही. पण बड्डे ला गिफ्ट म्हणुन असं एखादं होर्डिंग लावायची भन्नाट आयटीया कशी वाटते तुम्हाला सांगा? तुमच्या बड्डेला गॅगुंगुगेगोगगोगुगु चा फुल्ल फार्म सुद्धा लिहु! कसें?
अए.. आवाज नै चहिए काय ! ईसमे कुच बी जोक बीक नही है, वो नारणमुर्ती कि कोन है ना, उस्के बाद आय टी ईंडस्ट्री मे ईतना भरीव काम अपुनके अंकुर भाय ने ही किया है, बोले तो एकदम 'तरूणीहृदयसम्राट' बनना किसी बच्चे का काम नही है.. ! समझे क्या?
एखाद्या गोष्टीचा आगापिछा माहिती नसला की असे धागे येतात
अहों माझ्या मित्राच्या कंपनितील लोकांनी केलेली मिस्चिफ आहे ती
अंकुरला तिथे ५ वर्ष पूर्ण झालि म्हणून कंपनीने त्याला मोमेंटो दिला,तर आपणही काही द्यावे म्हणून फोटो शॉप वापरून एका बॅनरचे
केलेले रुपांतर आहे हे. ट्रिपला काढलेले फोटो चिकटवून वर पेंटब्रश वापरून केशरी टिळा लावला आहे.
निट पाहिल्यास अंकुरच्या कपाळावरचा टिळाही दिसेल.
' तरूणी हृदय सम्राट " ही मित्रामित्रांतील उगीच गंमत.
काय पण लोक एकेक!:)
हा हा हा. वाटलंच होतं.
एक दोन लोक सोडले तर बाकीचे मात्र पक्के राजकारणी (रीड गुंड ;-) ) वाटतात म्हणून लोक फसले असतील. (ही तुमच्या फोटोशॉपींगची स्तुती आहे हे ध्यानात आलेच असेल ;-) )
बाकी तुम्ही कुठले जी यातले? :)
भाईंची अगदी वाट लावलीय की..किती वाइट अवस्था ही, चेल्यांकडून 'तरूणी हृदयसम्राट' अशी उपाधी जाहिरपणे लावून घ्यावी लागतेय . ..हहपुवा. नशिब पासपोर्ट आणि व्हिसाचे फोटो लावले नाहीत अजून काय काय रिटर्न ते सिद्ध करायला .
पाटी भारीच आहे हो . बादवे कोण आहेत हे सगळे भाई, दादा, जी ? काळे चश्मे लावलेले तर कसले खतरनाक दिसतायत .
जबराटच है! आधी वाटलं चांगला लांबलचक माहितीपर लेख वगैरे आहे की काय.. म्हणून सकाळपासून उघडलाच नव्हता हा धागा! :D
तरूणीहृदयसम्राट , इंग्लंड-UK रिटर्न
यावरून आठवले :
एक लग्नपत्रिका पाहिली होती. नवर्यामुलाचा भाऊ इंग्लंडमधल्या कुठल्यातरी कंपनीत मॅनेजर होता. (कसला ते माहिती नाही.) आमंत्रण पत्रिकेत त्याच्या नावाखाली चक्क "Manager, UK" असं छापलं होतं!
ती पत्रिका अजून आहे कदाचित माझ्याकडे. सहसा असल्या आयटम्सची विल्हेवाट लावत नाही! मिळाल्यास फोटू देईनच! :D
>> जबराटच है! आधी वाटलं चांगला लांबलचक माहितीपर लेख वगैरे आहे की काय.. म्हणून सकाळपासून उघडलाच नव्हता हा धागा!
याच कारणामूळे मीपण ऊघडला नव्हता हा धागा....
एक गॉगलवाले भाई पाहून आम्हाला गरीबांच्या, आपलं आमच्याच, आनंदयात्री साहेबांची आठवण झाली! आमचा हा प्रतिसाद वाचून यात्री, या हो, आपल्या गरीबांच्या मिपावर! ;-)
यालाच पॉझिटिव्ह थिकिंग वगैरे म्हणत असावेत लोकं...दुसरा कोणी असता तर 'जीव देतो' म्हणाला असता :)
एकतर ब्रेअकप शिवाय सगळ्यांचाच दादा आणि भाइ त्यामुळे आता अशा पाट्या टाकण्याशिवाय काय करणार ते .
हो, ते तर आहेच. पण अशा करूण आणि दारूण परिस्थितीत पाट्या टाकणे ही एकमेव अॅक्टिव्हिटी शिल्लक रहाते :) , समजून घे दादांना जरा, रडतायत ते म्हणून काळा चष्मा घातलाय.
ए, तू का गं मधे घुसतेस? बरं, ठीक आहे. तूही पाशवी असल्यामुळे तुझी घुसखोरी चालेल! ;-)
पुष्करिणीच्या निरीक्षणाशी सहमत! डोळे मारण्याच्या अतितणावामुळेच डोळे बॅक्टेरियांचे शिकार होऊन डोळे आले असण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया
सुंदर आहे! तुमची प्रगती तर
नॉण आयटी वाल्यांना पाटी दिसत
पाटी धोरणाबाहेरची असल्यामुळे
पितृपक्ष चालू आहे म्हणून दिसत
ही ती पाटी
इतक्या तरुण लोकांच्या
हसावे का?
ते सोडा, सगळं काय सगळ्यांना
ते लिहा तुम्ही आमच्या
अए.. आवाज नै चहिए काय ! ईसमे
भरिव म्हणजे सोलिड म्हणजे
आजकल अपने भाय शुध हिंदी सिख
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे
>>और फिर फ्लेक्स
अंकुरभाय मे दमीच ईतना है के
धागेच धागे निकलेंगे तो हम
हे राम
हा हा हा. वाटलंच होतं. एक
म्हणजे वल्ली अन साती हा
(विषय दिलेला नाही)
अंकुरxx
कपाळावर हात मारून घेण्याची
सौजन्य
भाईंची अगदी वाट लावलीय
>काळे चश्मे लावलेले तर कसले
कायतरीच हां! खतरनाक कसले?
आहाहा..
येडपटच हाय च्यायला !! पाच
जबराटच है!
हेच..
हीहीही
भाचा
पण आम्ही कमनशिबी, चित्रपट
भाच्याच सोडा मास्तर
पन काही म्हना
त्यांनीही आता 'तरूणांचे /
वायझेडपणा
आमचे एक जलीय मित्र, स्वप्नांत
भन्नाट
एक गॉगलवाले भाई पाहून आम्हाला
नावात दादा शेजारच्या कंसात
छे गं, 'दादाभाई'च्या पुढे काय
हो गं, हे एकाच तरूणीविषयी आहे
हा हा हा ... ब्रेकअप एवढा
यालाच पॉझिटिव्ह थिकिंग वगैरे
पाट्या टाकायला काय दादा आणि
हो, ते तर आहेच. पण अशा करूण
डोळे
ए, तू का गं मधे घुसतेस? बरं,