मॅडोनाला हवंय भारतीय मुल - येक बातमि

शरुबाबा's picture
शरुबाबा in जनातलं, मनातलं
8 Apr 2008 - 3:46 pm

'मटेरिअल गर्ल' मॅडोनाला भारताच्या संस्कृतीची भूरळ पडली आहे. तिने भारतातिल एक मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे .

दुवा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2933868.cms

हे ठिकाण

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

8 Apr 2008 - 3:48 pm | छोटा डॉन

कल्पना चांगली आहे ....
परंतु माझी शंका अशी की "ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर ???"
कसं आहे, एकदा व्यवस्थीत कळलं की पुढची तयारी करायला बरे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण's picture

8 Apr 2008 - 4:00 pm | मदनबाण

तिचे विचार किती मस्त आहेत हे जरा खालील युट्युब वरील व्हिडीओ पाहुन करा
Madonna on David Letterman
http://www.youtube.com/watch?v=cRSP5ZUmxP8&feature=related

आणि भारतीय मुल हवय ते कशासाठी ?या बयेचा काहीच भरवसा नाही.

शरुबाबा's picture

8 Apr 2008 - 4:07 pm | शरुबाबा

ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर

येकदम वास्तववादि आणि अपेक्षित प्रतिक्रिया॑

विजुभाऊ's picture

8 Apr 2008 - 4:39 pm | विजुभाऊ

ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?

काय जगभर र॑ग उधळून हिच॑ मन भरल॑ नाही का काय?
भारतीय पोर हव॑ म्हणे...

आणि त्यात शरुबाबा, तुम्हीपण लय भारी !! इथ॑ मिपावर एकेक इरसाल नग आहेत आणि असल्या बातम्या देताय :-))

तो डॉन्या लागलाय बघा तयारीला ! अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑????

आन् हे विजुभाऊ...

ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?

आयला, काय जबरा प्रश्न आहे ! विजुभाऊ हात जोडण॑ जमत॑ आम्हाला, पण तिच्याआयला, त्याच्यापुढची पायरी काय आहे हो? तेच कराव म्हणतो तुमच्या म्होर॑.

फुटलो ना मी !!!

असो, चला, तिन॑ दत्तक घेतल॑च आणि त्याला/ तिला नीट वागवल॑च तर एका जीवाच॑ सोन॑ होईल.

आपला,
- (सावध) ध मा ल.

छोटा डॉन's picture

8 Apr 2008 - 5:00 pm | छोटा डॉन

"अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑????"
मानलं राव धमाल तुला, लै डोकं चालतं तुझं ...
नाही, मला वाटलं चान्स असलं तर ट्राय करायला काय हरकत आहे ? जमलं तर ठीक , नाही जमलं तरी ठीक ....
मज्जा आली ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ठणठणपाळ's picture

8 Apr 2008 - 9:08 pm | ठणठणपाळ

तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे.

ठणठणपाळ

धमाल मुलगा's picture

9 Apr 2008 - 10:16 am | धमाल मुलगा

तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे.

नको नको!!! ते 'धमाल मुल' जरा जास्तच इब्लिस आहे :-) उगाच कशाला बिचारीला त्रास द्यायचा? तीची 'रेडिमेड' ची हौस पार फिटून जाईल. उग्गाच 'धरल॑ तर चावत॑य, आन् सोडल॑ तर प(छ)ळत॑य' अशी अवस्था होईल ना बिचारीची ;-)

- (चावरा) ध मा ल.

प्रभाकर पेठकर's picture

9 Apr 2008 - 12:00 am | प्रभाकर पेठकर

इसको कहते है किसी के लिए 'मॅड होना'|