(जर्रा खाजवा की)

सुनील's picture
सुनील in कलादालन
25 Aug 2010 - 8:30 pm

त्याचं काय आहे मंडळी, आम्हाला प्यायची लै म्हंजी लैच खाज! आता प्यायची खाज आली की, आम्ही कुठलासा दोस्त पकडतो आणि थेट एखादा बार गाठतो.

आता अशेच एकदा एका बारमध्ये बसलो असता आमच्या पाठीला लै खाज सुटली! मित्राला म्हटलं, "आता काय करावं?"

तो म्हणाला, "मी खाजवू?"

मी दचकून ओरडलो, "नक्को...."

नुकताच "दोस्ताना" रिलीज झाला होता!!!

बरं, तो बार काही साधासुधा नव्हता! तो होता लेडीज बार. सगळ्या वेट्रेस!!

मित्राला हळूच विचारलं, "त्यांच्यापैकी कुणाला सांगू?"

तो उचकला, "अरे, येडा हाये का?अरे, आपण त्यांच्या पाठीला साबण चोळायचा असतो. तुझं आपलं उलटचं!"

तेव्हापासनं कानाला खडा!

आता प्यायला जायचं असलं की, मी माझा स्वतःचा स्टरर घेऊन जातो! खाज आली तरी चिंता नाही!!

मौजमजा

प्रतिक्रिया

किल्लेदार's picture

25 Aug 2010 - 8:35 pm | किल्लेदार

अहो....पाठीची नाय! पिण्याची खाज दिसते तुम्हास्नी......हे हे हे.

छोटा डॉन's picture

25 Aug 2010 - 8:43 pm | छोटा डॉन

ओ मालक, त्या प्रिटी वुमनचा पुढचा भाग कधी ?
लै वाट पाहुन र्‍हायलोय ना भौ !!!

मालक हे पाचकळ धंदे पुरे करा आता आणि 'प्रिटी वूमन'ला आणा परत!

धमाल मुलगा's picture

25 Aug 2010 - 9:14 pm | धमाल मुलगा

काय राव? ह्यॅ:!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Sep 2010 - 8:05 am | घाशीराम कोतवाल १.२

तुम्ही ह्यॅ:!ह्यॅ:!ह्यॅ:!ह्यॅ:!
करु नका तुमचे पोकळवाडीचे चमत्कार आणि शिकार कथा अपुर्ण आहेत त्या पहिल्या पुर्ण करा

डावखुरा's picture

2 Sep 2010 - 2:12 am | डावखुरा

प्रीटी वुमन कोण..पहिल्या लिन्क तरी द्या...