मन्जिरी पैठन्कर in जे न देखे रवी... 21 Aug 2010 - 5:03 pm विटेवर चा विटोबा , हात टेवून कटीव र उभा आपला युगान युगे , डोळे लावून वाटेव र तो - काही येत नाही , हा - काही ट्ळत नाही अरे कुणी सांगा त्याला आजकाल आपल्या पालकांचे पाय कुणी चेपतच नाही. मुक्तक प्रतिक्रिया विटोबा का विठोबा ? 21 Aug 2010 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार विटोबा का विठोबा ? मस्त 21 Aug 2010 - 8:47 pm | बी.प्रसन्नकुमार मस्त आहे असेच लिहित राहा
प्रतिक्रिया
21 Aug 2010 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार
विटोबा का विठोबा ?
21 Aug 2010 - 8:47 pm | बी.प्रसन्नकुमार
मस्त आहे असेच लिहित राहा