उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..!
काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या. नेहमीचे विषय चघळता चघळता काही तरी फाटा फुटला आणि गाडी 'स्त्रिया आणि drinks' स्टेशनावर येउन पोचली......Belive me....त्यावर इतकी चावा चावी झाली ना कि बस्स....
सकाळी ५.३० वाजेपर्यंत दळण चालु होते..
मुलींनी drinks घेणे योग्य कि अयोग्य्...संस्कृती,समाज्,नीतीमत्ता,संस्कार इ.इ.
मग पुरुष पितात ते योग्य की अयोग्य...हे सगळं चावलं गेलं.
पाश्चात्य संस्कृतीचा पगडा...बदलती स्त्री ची मानसिकता..एक ना दोन..!
हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच आहे कि आपल्या मि.पा. करांची मते जाणुन घ्यायची आहेत.
आपल्या विभिन्न मते,वेगवेगळ्या मानसिकता,प्रगल्भ and truely practical वाचक यांचा अक्षरशः खजिना आहे.
मला खरंच जाणुन घ्यायला आवडेल कि हे योग्य कि अयोग्य.
मग यामध्ये पुरुषांना मुभा आहे असे का मानले जाते?
यामध्ये संस्कारांचा सहभाग कितपत आहे?
आपल्या मर्यादेत राहुन drinks घेतले तर योग्य आहे कि नाही? आणि असेल तर मग ही मर्यादा काय असेल आणि ती कोण ठरवणार? केवळ change म्हणुन किंवा विरंगुळा म्हणुन drinks घ्यावी कि नाही?
अजुनही अनेक पैलू असु शकतात..कि जे आत्ता सुचत नाहियेत पण चर्चेतुन समोर येत जातील!
so friends.... what all you've got to say about it??
Drinks ...मुली आणि मद्यपान!
गाभा:
प्रतिक्रिया
18 Aug 2010 - 11:07 am | सुहास..
टॅम्प्लिज !!
18 Aug 2010 - 11:14 am | अर्धवट
आमचिपण टॅम्प्लीज.. (मनगटाला थुंकी लावलेल्या स्मायलीची हल्ली फारच गरज पडते का हो.)
असो पण व्यनीतुन चर्चा करता येइल आपली इच्छा असेल तर.
18 Aug 2010 - 11:18 am | जाई अस्सल कोल्हापुरी
कधिही...प्रकट ही बोललात तरिही चालेल..
व्य. नि. पण चालेल...
18 Aug 2010 - 12:04 pm | Nile
यात व्यनी करायसारखं काय आहे ब्वॉ?
मुले असो वा मुली, दारु पिण्याचा अन त्याचा काय संबंध?
आमच्या बरोबरच्या मुलींना तर आम्ही आग्रहाने दारु प्या म्हणतो ;)
आल अनिमल्स आर इक्वल!!
18 Aug 2010 - 11:09 am | नितिन थत्ते
नशा येण्याखेरीज इतर कोणत्या कारणासाठी (उदा: विरंगुळा) दारू का प्यायची ?
18 Aug 2010 - 11:19 am | अरुण मनोहर
स्वयंपाकाच्या धाग्या नंतर ड्रींक्सचा धागा.
ह्या नंतर बहुदा, मुलींनी ड्रींक्स घेऊन स्वयंपाक करावा की नाही असा धागा येणार.
स्वयंपाक करता आला नाही तरी चालेल, पण ड्रींक्स मात्र देता घेता आलेच पाहिजे. (अशी आजकालची हवा आहे.)
18 Aug 2010 - 11:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सविस्तर प्रतिसाद देण्यास जागा मोकळी सोडत आहे. कृपया याला उपप्रतिसाद देऊ नये.
18 Aug 2010 - 11:56 am | llपुण्याचे पेशवेll
बरं नाही देत प्रतिसाद.
18 Aug 2010 - 11:37 am | प्रकाश घाटपांडे
स्वयंपाक करुन झाल्यावर ड्रिक्स देता/घेता आले तर तो कॉकटेल योग . (पुर्वी याला दुग्धशर्करा योग म्हणत असत)
18 Aug 2010 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =))
महान आहात प्रकाशकाका!
18 Aug 2010 - 11:54 am | अरुण मनोहर
स्वयंपाकाच्या कृतीतच ड्रींक्स घातले तर फ्लांबे (flambe) योग.
(गणपांनी alkohol घालून "पेटवण्याच्या" पाकृ द्याव्या प्लीज.)
18 Aug 2010 - 4:56 pm | स्वाती२
_/\_
18 Aug 2010 - 11:13 am | वेताळ
मुलीनी मद्यपान केले पाहिजे. त्याच्यावर बंदी घालण्यासारखे काय आहे? मद्यपान करुन सलमान माणसाना चिरडु शकतो मग मुली का नाही? असा विचार करुन एका मुलीने दारु पिऊन मुंबईमध्ये माणसे चिरडुन दाखवली आहेत्.तिचा आदर्श घ्यावा. गटारी अमावश्या,गांधी जंयती इत्यादी सण पुरषाच्या बरोबरीने मुलीनी देखिल साजरे करावेत असे मनोमन वाटते.तुम्ही कधी कधी मद्यपान करता ते देखिल सविस्तर लिहा.एक वाचक म्हणुन मला वाचायला आवडेल.
18 Aug 2010 - 11:15 am | नितिन थत्ते
एक खुलासा राहिला जाईताई
५:३० पर्यंत चर्चा करण्याचं बळ 'कशाच्या जोरावर' मिळवलं होत?
18 Aug 2010 - 11:24 am | जाई अस्सल कोल्हापुरी
विषयांतर करण्यात पटाईत आहात बाकी!
...jokes apart!
पण चर्चाच चढत गेली ना कि बाकी कशाचीहि गरजच नाही पडली. :)
त्या चर्चेचा hangover उतरत नाहीये म्हणुन मि.पा.करांची मदत हवीये.
18 Aug 2010 - 11:16 am | Pain
कोणीही आणि कितीही दारू प्यायली तरी ते वाईटच.
पण व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने आपण कोणाला अडवू शकत नाही.
विषय संपला. चर्चा करण्यासारखे काही नाही.
18 Aug 2010 - 11:58 am | Nile
दारु पिण्यात काय वाईट आहे?
18 Aug 2010 - 11:16 am | शेखर
जिला घ्यायची आहे तिने घावी. किती घावी हे तिने ठरवावे. व त्या नंतर होणार्या परिणामांना सामोरे जावे. (उदा. दारु चढणे, हँगओव्हर इ.)
बाय द वे, तुमचे मत कळाले तर बरे होईल.
18 Aug 2010 - 11:56 am | शिल्पा ब
हँगओव्हर होईपर्यंत प्यावीच कशाला ?
18 Aug 2010 - 12:17 pm | शेखर
कोणी किती घ्यावी हे तुम्ही किंवा मी पैसे देणारे नसल्या मुळे सांगु शकत नाही. त्याचबरोबर जर पहिल्यांदाच पीत असेल तर कळणार कसे की किती प्यावी म्हणजे हँग ओव्हर होणार नाही.
18 Aug 2010 - 12:21 pm | शिल्पा ब
सुरुवात हळूहळूच करावी...आपोप समजतंय आपला किती कोटा ए ते..बरोबर का नाही मंडली?
18 Aug 2010 - 11:29 pm | मी-सौरभ
:)
18 Aug 2010 - 11:24 am | प्रकाश घाटपांडे
आधुनिक मंगळागौरीचे खेळ खेळल्यावर श्रमपरिहार म्हणुन थोडीशी घेतली जाण्याची बाब समाजमान्य असेल.
18 Aug 2010 - 11:25 am | जाई अस्सल कोल्हापुरी
good one! ;)
18 Aug 2010 - 3:33 pm | इंटरनेटस्नेही
@ घाटपांडे साहेब. सहमत.
माझ्या बलोबल प्यार्टि करनार कं? ;)
18 Aug 2010 - 3:44 pm | धमाल मुलगा
तुम्ही मंगळागौरीचे खेळ खेळता?
18 Aug 2010 - 11:38 pm | इंटरनेटस्नेही
@ ध मु भाऊ...
अहो प्यार्टी ला निमित्त म्हणुन आपन काय बी करया तयार असतो बघा! ;)
18 Aug 2010 - 11:24 am | नगरीनिरंजन
आलोच. (कोल्ड)ड्रिंक्स (आणि पॉपकॉर्न) घेऊन.
18 Aug 2010 - 11:56 am | Nile
माझ्यासाठी फक्त ड्रिंक्स आणी चकणा घेउन ये रे मित्रा. ;-)
-नगरीचा मित्र नगरी.
18 Aug 2010 - 12:17 pm | नगरीनिरंजन
तुहा ब्रॅण्ड कंचा?
18 Aug 2010 - 12:21 pm | Nile
ग्लेनफिडिश. ;-)
(पण एरवी फुकटातली कुठलीही चालते.) ;)
18 Aug 2010 - 11:26 am | ब्रिटिश टिंग्या
ज्याची त्याची जाण समज इ.इ.......
वैयक्तिक प्रश्न म्हणुन सोडुन द्यावे!
18 Aug 2010 - 11:30 am | अविनाशकुलकर्णी
गटारीच्या शुभेच्छ्या
18 Aug 2010 - 11:30 am | अविनाशकुलकर्णी
गटारीच्या शुभेच्छ्या
18 Aug 2010 - 11:45 am | पर्नल नेने मराठे
लहानपणापासुन मद्यपान हे वाईट असेच मनावर ठसत आलेय.
त्यामुळे मी कधीही मद्याला हात लावला नाहिये.
पण हल्ली बायका/मुली सर्रास घेताना आढळतात.
ते पाहुन माझ मन म्हणत करु देत मजा यार!!! हाय काय न नाय काय.
18 Aug 2010 - 11:51 am | जाई अस्सल कोल्हापुरी
लहानपणापासुन असंच ठसंत आलंय हे खरं.
लहानपणापासुन ठसत आलेल्या काय आणि किती गोष्टी आपण फॉलो करत राहतो जन्मभर?
18 Aug 2010 - 11:57 am | पर्नल नेने मराठे
मी बर्याच फॉलो करते ...
खोटे न बोलणे, पानात काहीही न टाकणे, देवावर विश्वास ठेवणे, कोणाला न फसविणे ह्या त्यापैकी काही !!!
18 Aug 2010 - 11:52 am | सहज
म्हणजे चुचु मॉडर्न विचारांची आज्जीबाई म्हणायची तर! :D
ज्याचे त्याचे लिव्हर व तब्येतीचे प्रॉब्लेम व ज्याचा त्याचा प्याला!
18 Aug 2010 - 11:59 am | पर्नल नेने मराठे
आजी म्हण नाहितर पणजी म्हण्...जे आहे ते असे आहे. :-D
18 Aug 2010 - 11:49 am | विलासराव
चर्चा करा किंवा नका करु पण आजकाल काही बायका/मुली घेतात. भले घेनारया मुलींचे प्रमाण अत्यल्प असेल. पण ट्रेंड सुरू झालाय.
आता काय चांगले आनी काय वाईट हे ज्याचे त्याने ठरवावे.
आमचे तर रोजचेच त्यामुळे ईतरांबद्दल काय बोलणार.
18 Aug 2010 - 11:48 am | अर्धवट
स्साला इथे अजुन आयुष्याची नशा उतरत नाहिये.. अजुन नविन नशा कशाला..
18 Aug 2010 - 11:59 am | llपुण्याचे पेशवेll
अर्धवटरावांशी सहमत आहे.
न पिताच आम्ही झिंगलेले असतो अजून वेगळी कशाला प्या.
18 Aug 2010 - 11:49 am | शिल्पा ब
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार २१ वर्षावरील स्त्री आठवड्यातून ३ वेळा एक ग्लास आणि पुरुषांनी दिवसातून २ वेळा आठवड्यातून ५ दिवस एक एक ग्लास लिकर (बर्यापैकी खात्री आहे) घेतले तर चालू शकेल...तरीही आपल्याला झेपेल ते प्रमाण ठेवावे...उगाच वाटेल तेवढे लिकर घेतले तर त्रास होणारच...आणि मी असे सुचवेन कि स्त्रियांनी आपल्याबरोबर विश्वास ठेवता येईल असे लोक असतील तरंच बाहेर लिकर घ्यावी (जर घेतलीच तर ) नाहीतर समजा जास्त झाली तर काहीही होऊ शकते...रिस्क कशाला घ्या..स्वतः कंट्रोल मध्ये राहाल इतकीच घ्यावी...स्त्री अन पुरुष दोघांनीही.
18 Aug 2010 - 11:57 am | राजेश घासकडवी
ग्लास... बापरे! आमच्याकडे चांगले मोठे ३५० मिलीचे ग्लास आहेत. असले दहा ग्लास लिकर म्हणजे जास्तच व्हायची नाही का? :)
18 Aug 2010 - 11:59 am | शेखर
जास्त/कमी होणे हे तुमच्या कोट्यावर अवलंबुन आहे.
18 Aug 2010 - 12:01 pm | शिल्पा ब
ग्लास म्हणजे साधारण एक बियरची बाटली, आणि हाटेलात जेवढा ग्लास भरून वाईन देतात तेवढी...तुम्ही कितीही मोठ्ठाले ग्लास भरून प्याल...चार ड्रिंक बसतील अशे एकेक ग्लास आणल्यावर काय होणार?
18 Aug 2010 - 12:10 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
एवढे छोटेसे ४ ग्लास प्यायल्यावर डोकं आपटेल म्हणुन india gate किंवा gateway of india च्या खालुन वाकुन जातात ना काही माणसं....तसच काहिसं! ;)
18 Aug 2010 - 4:46 pm | प्रकाश घाटपांडे
ते फक्त बंटा, भांग मारल्याव व्हतय.
यष्टी लई लांब असली तरी आतापासुन घाबरुन पळत सुटतय.
येशी खाली वाकू वाकू जातोय
पावसाच्या पान्याच डबक असल तरीबी नदीत शिरल्यावानी जातोय.
यकदा हासाया लाग्ला कि मंग हासतच सुटतय.
18 Aug 2010 - 4:50 pm | अर्धवट
काका... आयला दांडगा अनुभव वो ;)
18 Aug 2010 - 12:10 pm | राजेश घासकडवी
तुमचं माहीत नाही, पण बीअरची बाटली भरून किंवा वाईनचा ग्लास भरून लिकर - असे दहा ग्लास लिकर (८० प्रूफ किंवा ४०% अल्कोहोल) म्हणजे जास्तच होणार...
अवांतर - सेहवाग धागा...
18 Aug 2010 - 12:13 pm | शिल्पा ब
रोज नाही हो ...आठवड्यातून ५-६ वेळा घ्या विभागून....काही जास्ती होत नाही...(थोडी सवय असेल तर)
18 Aug 2010 - 4:40 pm | प्रकाश घाटपांडे
आमच म्हन्न घ्यायची त घ्यावी पन उगा दाक्तर ला कह्याला वेठीस धरावं! वाईन मधील अल्कोहोल हे धमन्यातील काठीण्य दूर करण्यास मदत करत यात फक्त तथ्य आहे. त्यामुळे थोडीशी घ्यावी हे ठीक पण डॉक्टरच्या नावाने बेवडे लोक टपलेलेच असतात. पीने वालों को पीने का बहाना चाहिये!
18 Aug 2010 - 5:51 pm | धमाल मुलगा
मी चुकुन 'धम्यातील' असं वाचलं आणि टरकलोच ना राव.
19 Aug 2010 - 11:43 am | भारतीय
>>आणि पुरुषांनी दिवसातून २ वेळा आठवड्यातून ५ दिवस एक एक ग्लास लिकर (बर्यापैकी खात्री आहे) घेतले तर चालू शकेल.
शिल्पाताई, ईतके पिणार्याला बेवडा म्हणतात हो ईकडे भारतात..!! डॉक्टरांचे म्हणने कुठल्या हवामानानुसार होते ते सांगा कि.. भारतातील हवामानानुसार काय म्हणने आहे तुमच्या डॉक्टरांचे?
18 Aug 2010 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार
वांझोट्या चर्चांना शुभेच्छा :)
अजुन काही विषय सुचवत आहे :-
१) लग्नानंतर मुलींनी ड्रेस घालावा की नको ?
२) नोकरीवालीच मुलगी हवी असा मुलाकडच्यांचा हट्ट का ?
३) एकत्र कुटुंब पद्धती योग्य का अयोग्य ?
४) आज गॅस उपलब्ध आहे म्हणुन चुलीवर स्वयंपाक करणार्या बाईचा स्वयंपाकाच दर्जा आणि कष्ट उगाच जास्ती गणले जावेत का ?
५) बायकोच्या आई-वडिलांची जबाबदारी नवर्याने घ्यावी असा कायदा असावा काय ?
६) नवर्याचे मित्र मैत्रीणी असतात मग बायकोचा मित्र चालेल का ?
आज बुधवार रात्र असल्याने उद्या गुरुवार सकाळी ह्या धाग्यावर काही खास प्रतिक्रीया वाचायला मिळतेल अशी अपेक्षा.
18 Aug 2010 - 12:08 pm | शिल्पा ब
हि चर्चा वांझोटी कशी? किती छान माहिती मिळते आहे...दारू किती प्यायची याबद्दल...कोटा ठरवायला मदत होते आहे ....
अजून एक चर्चा करू शकतो...मुलीनी सिगरेटी फुन्काव्या कि नाही..
फुंकल्यास रोज साधारण किती? इ.
18 Aug 2010 - 3:07 pm | धमाल मुलगा
>>१) लग्नानंतर मुलींनी ड्रेस घालावा की नको ?
क्काऽऽऽऽऽय्यऽऽऽऽऽ???????????
-धमालक प्रभु.
18 Aug 2010 - 4:53 pm | प्रियाली
=))
चीअर्स!!
वांझोट्या आणि प्रतिसादखाऊ चर्चांना सलाम.
18 Aug 2010 - 12:05 pm | llपुण्याचे पेशवेll
सगळ्यांनी पुष्कळ दारू प्यावी दररोज. :)
(उमदा) पेशवे
त्याने २ शक्यता उद्भवतात
१. सगळेच झिंगून गाड्या चालवतील. त्यामुले रस्त्यावरचे लोक मरतील किंवा स्वतः दारू प्यालेले मरतील.
२. दारू पिणारा लिव्हर खराब होऊन मरेल.
(तार्किक) पेशवे
२न्ही परिस्थितीत जगाची लोकसंख्या कमी होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचा स्फोटाचा जो काही धोका आहे तो काही दिवस तरी पुढे जाईल.
(पर्यावरणवादी) पेशवे
18 Aug 2010 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार
आपल्याला तर बॉ आजकाल टॉवर आवडतो.
18 Aug 2010 - 12:07 pm | llपुण्याचे पेशवेll
आयला हे काय? दारू गाळण्याचे पिंप आहे काय? मला वाटले बीअरचा मग आहे इतका मोठा. म्हणजे असा मग घ्यायचा आणि कमोडवर बसूनच प्यायची. ;)
18 Aug 2010 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
पुप्या अबे आजकाल कलिंगाला हा प्रकार मिळायला सुरुवात झाली आहे :)
*कधी नेतोयस?*
18 Aug 2010 - 12:18 pm | पर्नल नेने मराठे
ह्याला 'पिचर' का काय म्हणतात ना? =))
18 Aug 2010 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार
हा पिचर :-
18 Aug 2010 - 12:24 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
मी myदेशी जाउन आले ना कि आपण Irish village लाच भेटु...तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील...
मलाही मिळतील कदाचित...
च्वढीच्ते चराशीज चम्मतग ! ;)
18 Aug 2010 - 12:34 pm | पर्नल नेने मराठे
अग मी एकदा गोळीबार झाला त्या कॅफेत गेले होते (लिओपोर्ड का काय ते)
तिथे माझ्या मत्रिणीने 'लार्ज पिचर' ऑर्डर केली तेव्हा असाच मोठा सिलिण्दर आला भरुन.
मग ति न माझा अजुन एक मित्र, २घे ते प्यायले.
18 Aug 2010 - 12:35 pm | पर्नल नेने मराठे
अग मी एकदा गोळीबार झाला त्या कॅफेत गेले होते (लिओपोर्ड का काय ते)
तिथे माझ्या मत्रिणीने 'लार्ज पिचर' ऑर्डर केली तेव्हा असाच मोठा सिलिण्दर आला भरुन.
मग ति न माझा अजुन एक मित्र, २घे ते प्यायले.
18 Aug 2010 - 12:12 pm | दिपक
18 Aug 2010 - 12:08 pm | विंजिनेर
आमचीबी येक पिंकः
दारू मुलींनी काय मुलांनी काय कुणी ही प्यायली तरी लिव्हर/किडनी इ. ची झीज दोघांची होणारच आहे.
दुसरी बाजू अशी की दोघांना नशासुध्दा येणारच आहे.
स्वगतः इथे लेडी जस्टीस च्या चालीवर लेडी अल्कोहोल - हातात तराजू - एका पारड्यात मुलगी, पलिकडच्यात मुलगा, दुसर्या हातात तलवारीवर भोसकलेली लिव्हर असा फटु पाहिजे होता. तो जयपाल कुठे हरवलाय आजकाल कोण जाणे.
18 Aug 2010 - 12:16 pm | नगरीनिरंजन
खरं सांगायचं तर झिंगून लास होणार असतील तर कोणीही प्यावी दारु नाहीतर उगीच वाया घालवू नये असे आमचे स्पष्ट मत आहे.
-(पिता-मह) नगरीनिरंजन
18 Aug 2010 - 12:16 pm | राजेश घासकडवी
१ तास २३ मिनिटात ५० प्रतिसाद...
18 Aug 2010 - 12:18 pm | llपुण्याचे पेशवेll
बुधवार महीमा?
18 Aug 2010 - 12:20 pm | मृत्युन्जय
स्त्री मुक्तीचा जमाना आहे. पण म्हणुन पुरुष करतात ते सगळे स्त्रियांनाही आलेच पाहिजे असा अट्टाहास नसावा असे मला तरी वाटते. (हे सिद्ध करण्यासठी पुर्वी विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती इत्यादी प्रभुती शर्ट काढुन हिरोईनी ला च्यालँन्ज करायचे तु पण करुन दाखव म्हणुन. आणि मग हिरोईनी रागावुन पाय आपटत दाणदाण करत निघुन जायची किंवा हीरोच्या प्रेमात पडायची. आता तिही शक्यता उरलेली नाही. आजच्या हीरोने शर्ट काढला तर हेरोइनी काढणारच नाही असेही नाही)
एरवी आम्ही कधी मदिरेच्या नादी नाही लागलो तर इतर कोणी प्यावे की नाही हे आम्ही कसे सांगणार? पण असे का कोणास ठावुक पण असे मनापासुन वाटते की दारु पिउन झिंगणार्या मुली बघवत नाहीत (मुलांकडे आम्ही बघतच नाही त्यामुळे ते दारु पिऊन गटारात पडले काय किंवा खांबाशेजारी पडलेले असताना कुत्र्याने त्यांचा खांब म्हणुन उपयोग केला काय, आम्हाला काहीच फरक पडत नाही).
बाकी ज्याची त्याची आवड.
18 Aug 2010 - 12:25 pm | अर्धवट
>>खांबाशेजारी पडलेले असताना कुत्र्याने त्यांचा खांब म्हणुन उपयोग केला काय, आम्हाला काहीच फरक पडत नाही).
अगदी असेच म्हणतो
18 Aug 2010 - 12:20 pm | अरुण मनोहर
ही श्रावणातली! चालू द्या. (पी कर नही तो सुंघ कर जीओ)
18 Aug 2010 - 2:57 pm | चिंतामणी
पण चर्चाच चढत गेली ना कि बाकी कशाचीहि गरजच नाही पडली.
त्या चर्चेचा hangover उतरत नाहीये म्हणुन मि.पा.करांची मदत हवीये.
अहो आपण ५.३० पर्यन्त चर्चा केलीत त्यातील काही मौलीक मुद्दे अथवा आपले उच्च विचार येथे मांडावेत म्हणजे चर्चा अजून पुढे सरकुन आजच "शतक" साजरे होईल.
18 Aug 2010 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार
आठवले की मांडतील त्या.
18 Aug 2010 - 3:08 pm | तिमा
प्रमाणात आहे तोवर सर्व चांगलेच असते. अति सर्वत्र वर्जयेत.
मी कित्येक घरांत नातीपासून पणजीपर्यंत आणि नातवापासून आजोबांपर्यंत सर्वांना एकत्र, हसत खेळत, ड्रिंक्स घेताना बघितले आहे. आणि मी तर असे म्हणेन की ते खरे नशीबवान, कारण 'जीवन त्यांना कळले हो' असे त्यांच्या बाबतीत म्हणावेसे वाटते.
18 Aug 2010 - 3:14 pm | धमाल मुलगा
म्हणजे? हा काय प्रश्न झाला?
पिऊ द्या की त्यांनाही..
दारुच काय, सिगारेटी पिऊ द्या, तंबाखू मळुन द्या, झालंच तर मारिजुआना, एल.एस.डी., एक्स्टसी, क्यालिफोर्निया ड्रॉप्स, हशीश सगळं सगळं पुरुषांच्या बरोबरीनं मिळालंच पाहिजे.
चला चला, कुणीतरी इस्त्रीमुक्ती आणि समानतेचा मोर्चा काढा, चौकात होळी करा, मी आलोच अंगातला बनियन त्या होळीत टाकायला. (संदर्भः सॅटर्डे हजबंड - शं.ना. नवरे) ;)
18 Aug 2010 - 8:02 pm | शिल्पा ब
वा वा वा!!! भलताच अभ्यास दिसतोय तुमचा...अजून काय काय प्रकार असतात हो ?
आणि ते कसे "घ्यावे" याबद्दल एक लेख पाडाच..
18 Aug 2010 - 8:14 pm | धमाल मुलगा
हा हा हा...अहो, कोणत्या वेळी काय उपयोगी पडेल कोणी सांगावं म्हणुन असंच आपलं जरा जनरल नालिज गोळा करुन आहे इतकंच.
>>अजून काय काय प्रकार असतात हो ?
आयोडेक्स ब्रेड? जिवंत पालीचा धूर? क्याटामाईन इंजेक्शानची पावडर?
>>आणि ते कसे "घ्यावे" याबद्दल एक लेख पाडाच..
अजुन कसे घ्यावे ह्याची माहिती मिळाली नाही हो...त्यासाठी एकदा अमेरिकेची/क्युबाची वारी करावी लागेल. म्हणजे प्र्याक्टिकलही होईल...निदान वॉकथ्रू तरी मिळेल. :D
18 Aug 2010 - 8:21 pm | प्रभो
सगळ्यात सोप्पं राहिलं हो मालक... कोरेक्स... ;)
19 Aug 2010 - 8:08 am | llपुण्याचे पेशवेll
वूडपॉलिश ? :)
18 Aug 2010 - 8:51 pm | असुर
>>>चला चला, कुणीतरी इस्त्रीमुक्ती आणि समानतेचा मोर्चा काढा, चौकात होळी करा, मी आलोच अंगातला बनियन त्या होळीत टाकायला.<<<
माझ्याकडे एक विलायती बनियन आहे, तो टाकेन मी. म्हणजे परस्पर विलायती कपड्यांची पण होळी होऊन जाईल.
--(देशभक्त) असुर स्वदेशी
18 Aug 2010 - 3:35 pm | मी_ओंकार
इथे आलेल्या ७० प्रतिक्रियेमध्ये जवळजवळ सगळ्यांमध्ये मुलींनी दारू प्यावी किंवा ज्याचे त्याने ठरवावे असा सूर दिसतो. पण हाच प्रश्न जरा बदल करून
तुम्ही जर दारू पीत असाल तर तुमच्या बायकोने (होणार्या किंवा असलेल्या) दारू प्यालेली चालेल का?
असा विचारला तर या प्रतिक्रिया अशाच राहतील का?
- ओंकार.
18 Aug 2010 - 3:39 pm | शेखर
तुम्ही जर दारू पीत असाल तर तुमच्या बायकोने (होणार्या किंवा असलेल्या) दारू प्यालेली चालेल का?
असा विचारला तर या प्रतिक्रिया अशाच राहतील का?
तुम्ही नवीन कौल काढुन प्रतिक्रिया अजमावु शकता.
18 Aug 2010 - 3:42 pm | मी_ओंकार
सूचनेबद्दल आभारी आहे.
- ओंकार.
18 Aug 2010 - 5:41 pm | विजुभाऊ
तुम्ही नवीन कौल काढुन प्रतिक्रिया अजमावु शकता.
काय शेखरभौ तुम्ही पण || कौलारू|| झालात काय ;)
18 Aug 2010 - 5:51 pm | शेखर
विजुभौ, मी || कौलारू|| झालो असतो तर मीच कौल काढला नसता का ? ;)
18 Aug 2010 - 3:41 pm | Nile
दुसर्यांच्या बायकांबद्दल असा भोचकपणा बरा नव्हे. ;-)
19 Aug 2010 - 2:20 pm | परिकथेतील राजकुमार
हो हो चालेल काय, अहो धावेल.
किती बचत होईल त्यामुळे :) साला दुकानात १०० / ११० ला मिळणारी क्वार्टर बार मध्ये १६० ते १९० ला जाते. वर जाण्यायेण्यात- बसण्यात वेळ वाया जातो तो वेगळाच. त्यापेक्षा घरातच बसता आले तर किती बरे होईल. पुन्हा जोडीला बायको असल्याने चकण्याची वागिरे काळजीच नाही. एक दिवस बायकोच्या पैशाने आणि एक दिवस आपल्या ;)
19 Aug 2010 - 2:25 pm | llपुण्याचे पेशवेll
पण मग सोडा/थम्सप कोण आणणार?
सही मग अजून एक धागा "आयटी वाईफ आणि सोडा" ;)
19 Aug 2010 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार
आम्हाला दारुत भेसळ आवडत नाही !
19 Aug 2010 - 2:34 pm | llपुण्याचे पेशवेll
तुमचं झालं म्हणजे झालं काय. जरा बायकोचा विचार करा. तिला हवे असेल सोडा-बिडा तर? किती गेल्या शतकातले विचार आहेत तुमचे.
19 Aug 2010 - 2:49 pm | Nile
अहो पुण्याचे पेशवे पुण्याच्या पर्याला तुम्ही ओळखले नाय काय अजुन?
तो पेशव्यांनी (तुम्ही नाय, खरे पेशवे) घालतेल्या पाणीपुरवठा लाईनतले पाणी घालुन जोडीने पिणार असेल तर तुमचे काय घोडे अडले? (तो इथे पैसे वाचवायचे पहातोय अन हे पेशवे सोडा आण म्हणताहेत.)
पर्या, तुझ्या ह्या पुरोगामी विचारांना पाहुन पेशवे तलाव तुझ्या नावे केला आजपासुन, जा लेका मनसोक्त पेग भरुन पाणी घेउन जा तिथुन.
19 Aug 2010 - 2:52 pm | llपुण्याचे पेशवेll
आपण नीट वाचले नसावे (नेहेमीप्रमाणे). त्यांना (परा यांना स्वतःला) दारूत भेसळ (पाणी, सोडा 'वागिरे' ) चालत नाही. असं ते म्हणत आहेत.
19 Aug 2010 - 3:12 pm | Nile
आपला इतिहास (नेहमीप्रमाणेच)कच्चा दिसतो, परा लिहतो अन वागतो याचा काही संबंध आहे असे तुम्हाला वाटलेच कसे?
19 Aug 2010 - 3:15 pm | llपुण्याचे पेशवेll
परा लिहतो अन वागतो याचा काही संबंध आहे असे तुम्हाला वाटलेच कसे?
इतिहासाच्या अभ्यासातून हे जाणले आहे की बोलतात तसे इथे कोणीही वागत नाही. ते असो.
सदर गोष्टीशी इतिहासाचा काही संबंध नाही सरळ सरळ शब्दांनी चर्चा चालली आहे. उगा बादरायण संबंध जोडू नका (नेहेमीप्रमाणे).
19 Aug 2010 - 3:18 pm | Nile
पुन्हा चुकलात, पर्याच्या ऐवजीत तुम्हीच भेसळीविना की काय? ;-)
अहो ते बादरायण वाले दुसरे आम्ही नव्हे. असो.
19 Aug 2010 - 3:20 pm | llपुण्याचे पेशवेll
पुन्हा चुकलात, पर्याच्या ऐवजीत तुम्हीच भेसळीविना की काय?
आम्ही सकाळी फक्त तंबाखू खातो. असो.
परत तेच.... ते दुसरे असले तरी सध्या तुम्हालाच म्हणतो आहे बादरायण वाले. असो, बदला.
19 Aug 2010 - 3:06 pm | मृत्युन्जय
सही मग अजून एक धागा "आयटी वाईफ आणि सोडा"
सांभाळुन. चुकुन "आणि" लिहायचा राहिला तर महाभारत होइल.
19 Aug 2010 - 3:09 pm | llपुण्याचे पेशवेll
मृत्युंजय,
यावर वेगळी चर्चा होऊ शकते. वेगळा धागा काढा.. ;)
19 Aug 2010 - 3:14 pm | मृत्युन्जय
नको. महाभारत तर होइलच वर माझी द्रौपदी करतील सग़ळे मिळुन.
19 Aug 2010 - 3:16 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो असं कसं. फार महत्वाचा विषय आहे तो.. त्यावर चर्चा व्हायला पाहीजे.
19 Aug 2010 - 3:18 pm | मृत्युन्जय
तुम्ही करा सुरु. आम्ही शतक पार केल्यावर प्रतिक्रिया देउच. :P
19 Aug 2010 - 3:21 pm | धमाल मुलगा
>>महाभारत तर होइलच वर माझी द्रौपदी करतील सग़ळे मिळुन.
=)) =)) =)) =))
आयला...ह्या माणसाला आमचा कोपरापासुन नमस्कार!
19 Aug 2010 - 3:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझापण!
शाळेत मात्र एकदम निरागस बालक होतास रे तू!!
19 Aug 2010 - 3:38 pm | Nile
द्रौपदीचं माहित नाही, पण बकरा तर केलंच. ;-)
19 Aug 2010 - 3:40 pm | मृत्युन्जय
:(
19 Aug 2010 - 3:39 pm | मृत्युन्जय
शाळेत मात्र एकदम निरागस बालक होतास रे तू!!
अजुनही आहे. माझ्यासारखा भोळा भाबडा निरागस सज्जन माणुस आंतरजालावर गूगल सर्च मारुन पण सापडणार नाही.
बाकी शाळेत असताना तु पण निरागस होतीस हं.
19 Aug 2010 - 3:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शाळेत असताना कशाला, मी आजही निरागसच आहे. पण त्या धम्या, पेशवा, परा, नंदू वगैरेंना विचारू नकोस. ते जळतात माझ्यावर! ;-)
19 Aug 2010 - 3:43 pm | Nile
आयला तुमचा निरागस शब्दाचा अर्थ अदिती सारखी आहे होय??
आपण नाय ब्वॉ मग निरागस!!
19 Aug 2010 - 3:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा आला एक सर्वद्वेष्टा!
19 Aug 2010 - 4:55 pm | परिकथेतील राजकुमार
आक्रस्ताळेपणाला निरागसता म्हणतात ? आणि निरागस लोकं कधीपासून रयतेच्या श्राद्धाच्या जिलब्या खायला लागली ?
19 Aug 2010 - 5:02 pm | llपुण्याचे पेशवेll
अंशतः सहमत. कुठं गेला रे तो प्रविन भप्कर.
19 Aug 2010 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्हाला टिंग्या कुठे असे विचारायचे आहे का?
19 Aug 2010 - 5:08 pm | llपुण्याचे पेशवेll
कदाचित.
19 Aug 2010 - 3:47 pm | मृत्युन्जय
मी प्रविन भप्करला विचारु?
आता मी नको तिथे पाय लावुन पळतो नाहीतर उद्याच्या पेपर मध्ये फोटो यायचा माझा "श्रद्धांजली"" खाली.
19 Aug 2010 - 6:09 pm | चिंतामणी
कोणी राजकन्या शोधली आहे वाटते.
कधी लाडू देणार ????????
18 Aug 2010 - 3:37 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
हो...ते विसरलच कि छापायचं
मौ.मु. खालील प्रमाणे.
१) कोणाचाहि दबाव आग्रह याला बळी न पडता स्वतः ची इच्छा असेल तर बिनधास्त प्यावी.
२) if you are convinced about whatever you are doing...do that. (लग्न झालेले असेल किंवा प्रेमात असाल तर त्याच्या मताचा विचार नक्कीच व्हायला हवा....तो म्हणजे त्याच्या प्रेमाचा आणि तुमच्या बद्दल्च्या भावनांचा आदर म्हणुन...(स्त्री स्वातंत्र्य किंवा तत्स्म कारणासाठी नाही)
३) स्त्री म्हणुन पिताना खालिल मुद्दा ध्यानात ठेवलाच पाहिजे .
अ. सोबत्.-आपल्या सोबत कोण आहे.खात्रीची आणि लायक मित्रमंडळी.
ब. ठिकाण - अज्ञात्.. निर्जन्..असुरक्षित ठिकाणे.
क. आपली कपॅसिटी - किती प्यायल्यानंतर आपण योग्य रितीने चालु वागु शकतो.म्हणजे घरी येण्याइतपत स्थिती
ह्या सार्या गोष्टी स्त्री म्हणुन लक्षात अशासाठि ठेवाव्या लागतात की नंतर वरिल पैकी कोणताही मुद्दा जर गोत्यात आणणारा ठरला तर ते स्वतःच्या आणि जिवाच्या मुळावर बेतु शकते. आपल्याकडे अजन तरी पुरुषांना या गोष्टींची काळजी करायची गरज नाही आणि ती मुलींना करायची गरज नक्की आहे.
३. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असावी. आणि हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागु पडते.
४.जर ट्राय करु म्हणुन सुरुवात केली असेल तर ट्राय करुन थांबवायला हरकत नसावी.
५. स्वतःची तब्येत हा घटक priorityवर लक्षात ठेवावी.
६.मुले असतिल तर आई आणि बाबा दोघांनीहि त्यांच्या समोर बसुन पिणे प्रकर्षाने टाळावे.कारण त्यांना बाळकडु देणे तरी नक्किच योग्य नाही. मोठी झाल्यावर पिण्याचा निर्णय घेणे न घेणे हा त्यांच्या सामंजस्याचा आणि स्वतःच्या इच्छेचा भाग राहील.
19 Aug 2010 - 4:51 am | मधुशाला
आपल्याकडे अजन तरी पुरुषांना या गोष्टींची काळजी करायची गरज नाही आणि ती मुलींना करायची गरज नक्की आहे.
असं म्हणू नका हो ताई. स्त्री-पुरुष समानतेचं युग आहे. त्यातून "आबाळ झालेल्या मुली मुलांपेक्षा जास्त टिकून रहातात, गर्भपातानंतर मुलीचा गर्भ असेल तर ते 'बायालॉजिकल वेस्ट' ठरायला जास्त वेळ लागतो असं डॉक्टर स्वतः सांगतात." त्यामुळे मुली जास्त शक्तिशाली आणि ताकतवान असतात हे सिद्ध होतं. आणि तुम्ही हे काय बोलताय भलतंच???
19 Aug 2010 - 11:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मधुशाला या स्त्रिलिंगी शब्दाचा आयडी आणि त्यातून दारूच्या गुत्त्याचंच नाव अशा आयडीची सदर चर्चाविषयाबद्दल बहुमोल मतं वाचायला मिळतील असं वाटलं होतं, पण निराशा झाली!
18 Aug 2010 - 4:31 pm | मनीषा
प्रमाणाबाहेर दारु पिणं सगळ्यांसाठीच घातक ...
१) कोणाचाहि दबाव आग्रह याला बळी न पडता स्वतः ची इच्छा असेल तर बिनधास्त प्यावी.
आणि ..
४.जर ट्राय करु म्हणुन सुरुवात केली असेल तर ट्राय करुन थांबवायला हरकत नसावी.
ही दोन वाक्य एकमेकांशी विसंगत नाही वाटत ?
३) स्त्री म्हणुन पिताना खालिल मुद्दा ध्यानात ठेवलाच पाहिजे .
अ. सोबत्.-आपल्या सोबत कोण आहे.खात्रीची आणि लायक मित्रमंडळी.
ब. ठिकाण - अज्ञात्.. निर्जन्..असुरक्षित ठिकाणे.
क. आपली कपॅसिटी - किती प्यायल्यानंतर आपण योग्य रितीने चालु वागु शकतो.म्हणजे घरी येण्याइतपत स्थिती
सहमत
मला वाटतं हे सगळ्यांनीच ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे .
मुले असतिल तर आई आणि बाबा दोघांनीहि त्यांच्या समोर बसुन पिणे प्रकर्षाने टाळावे.कारण त्यांना बाळकडु देणे तरी नक्किच योग्य नाही. मोठी झाल्यावर पिण्याचा निर्णय घेणे न घेणे हा त्यांच्या सामंजस्याचा आणि स्वतःच्या इच्छेचा भाग राहील.
सहमत आहे . पण..
हल्ली चित्रपट, सिरीयल्स, इंटरनेट, आणि मित्र-मैत्रीणी यांच्याकडून हे बाळकडू मिळतच असतं..
त्यांच्यापसून काही लपवून ठेवण्यापेक्षा त्यांना योग्य वयात, योग्य प्रकारे परिणाम आणि दुष्परिणाम यांची कल्पना दिली तर त्याचा काही उपयोग होउ शकेल..
पण एक मात्र नक्की ... अति तिथे माती !
18 Aug 2010 - 5:06 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
वाक्ये विसंगत :
स्वतःची इच्छा असेल तर बिनधास्त प्यावी. त्यातुन कसला आनंद मिळत असेल तर प्यावी...कायम प्यावी
काही जणांना..काही गोष्टी आयुष्यात एकदा तरी ट्राय कराव्या वाटतात. नक्की काय होतं ते आजमावून पहायची इच्छा असते.त्याप्रमाणे एक दोन दा घेऊन्...पाहुन्..ज्याना थांबावेसे वाटते त्यांनी थांबवायला हरकत नाही.
बिनधास्त प्यायची /भित भित प्यायची की ट्राय करुन थांबायचे हे व्यक्तिपरत्वे बदलणारे statements आहेत.
त्यामध्ये विसंगती आणि सुसंगती ची भानगड नाही दर्शवायची होती.
बाकि अ.ते.मा. हे आयुष्यातल्या almost सार्या क्षणांना लागु पडणारी मात्रा आहे..:)
18 Aug 2010 - 6:54 pm | मी कोल्हपुरी......
जाई................. हा टॉपीक तर एकदम ''नाद खुळा'' आहे,या विषयी लिहेल तितक थोड्च की
मुलीनी.....( १८ + ---फक्त भारतात ) दारु पिण्यास आणि ''पाजण्यास '' काहिच हरकत नाही...... फक्त इतकच कि प्यायल्या नन्तर ''गटार , फुटपाथ'' इकडे नीद्राधीन न होता स्वत: च्या घरी जाणे योग्य ........
ता.क. :- फुकटचि दारु ही अत्यन्त पौष्टिक असते........
18 Aug 2010 - 7:45 pm | स्मृती
त्यात काय ? 'पुरुषांनी दारू प्यावी का' असा प्रश्न कधी पडतो का ? मग बायकांच्या बाबतीत का ? प्यावी की न प्यावी हा जिचा तिचा प्रश्न आहे..
आम्हा सी के प्यांत नवरात्रीत अष्टमीला एकवीरेला ब्रांडीचा नैवेद्य दाखवतात... तेव्हा प्रसाद म्हणून घेणं ओघाने आलंच.. हाहा..
गप्पा, गाणी, दारू, मित्र-मैत्रिणी (यात नवरापण येतो).. धमाल येते! आम्ही दारूची हौस करतो... व्यसन नाही....
- हौशी कलाकार
18 Aug 2010 - 7:49 pm | धमाल मुलगा
व्वा!
हे भारीए राव :)
मज्जाच.
अवांतरः "आम्हा सी के प्यांत" हे डिकोड करता करता जरा गंडलोच. :D
18 Aug 2010 - 8:45 pm | असुर
>>>धमाल येते<<<
धमालरावांवर शंका??? आम्हाला तर धमाल "येतो" असं माहिती होतं!!! ;-)
धमालराव, उजेड पाडा आता काहीतरी....
-असुर
18 Aug 2010 - 8:54 pm | श्रावण मोडक
हाहाहाहाहा... लय भारी. त्यांची शंका आणि तुम्हाला झालेले त्याचे ज्ञान. आवडेश...
18 Aug 2010 - 9:15 pm | धमाल मुलगा
>>धमालराव, उजेड पाडा आता काहीतरी....
आता कसला उजेड पाडा? जाऊ द्या...लोक नाही नाही त्या शंका घेऊन र्हायली...अंधारच बरा. :P
18 Aug 2010 - 7:51 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
हौस...व्यसन नाही...
मस्त!
18 Aug 2010 - 8:05 pm | शिल्पा ब
मग हौसेनी प्यायची तेवढी प्या अन पिऊ द्या...कसं?
18 Aug 2010 - 8:00 pm | Dhananjay Borgaonkar
जिला प्यायचय तिला पिऊदेत आपण कशाला मधे पडा.
झाडावर बसुन मज्जा बघा.
18 Aug 2010 - 8:06 pm | कानडाऊ योगेशु
व्यक्तिशः मला स्त्रियांना दारूची "तोंडओळ्ख" तरी असावी असे वाटते.
किमान कोल्ड्रींक काय आणि दारू-बियर काय हा फरक ओळखता येण्याइतपत तरी.
वेगवेगळ्या क्षेत्रात,वेगवेगळ्या वेळा सांभाळुन काम करणार्या स्तियांना याबाबतीत थोडेफार सोशल होणे गरजेचे आहे.
पण त्यांची बेव-डी होता कामा नये.
18 Aug 2010 - 8:10 pm | प्रकाश घाटपांडे
आमच्या मते नवख्या स्त्रीने दारु पहिल्यांदा कशी प्यावी याचे मार्गदर्शन यातुन होणे अपेक्षित असावे.
पहिल्या छुट वाईन प्या. ती बी उलिशिकच.
18 Aug 2010 - 8:33 pm | शिल्पा ब
आमची सुरुवातच व्हिस्की नी झाली...मग आता त काय विचारता..
18 Aug 2010 - 9:29 pm | रेवती
प्रतिसादांचं शतक पार केलं या धाग्यानं!
आम्हाला आलेल्या सगळ्या प्रतिसादांची बेरीज १०० होणार नाही.
18 Aug 2010 - 9:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग घे पुढचा विषय:
स्त्रियांना उच्चशिक्षणाचा अधिकार असावा का? ;-)
18 Aug 2010 - 9:37 pm | धमाल मुलगा
किंवा आणखी ज्वलंत विषय हवा असेल तर 'स्त्रियांना विनोदबुध्दी असते का? - एक तुलनात्मक चर्चा'
मग बघ राव...... है दे दणाद्दण......
18 Aug 2010 - 9:42 pm | शिल्पा ब
याला म्हणतात अस्सल पुणेकर..
18 Aug 2010 - 9:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
धमालरावांना पुणेकर म्हणावं का?
18 Aug 2010 - 10:08 pm | मृत्युन्जय
धमालरावांना पुणेकर म्हणावं का?
हा विषय देखील चालु शकेल. एक अवांतर उपविषय जोडता येइल त्याला "पुणेकर कोणाला म्हणावे? किंवा "कुजकटपणा अंगी नसलेला माणुस पुणेकर होऊ शकेल का " किंवा पुण्यातल्या आयटी तील मुलींनी स्वयंपाक करताना दारु प्यावी का? (किंवा पुण्यातल्या आयटी तील मुलींनी दारु पिऊन स्वयंपाक करावा का?)" लै मजा येइल. २०० प्रतिक्रिया नक्की
18 Aug 2010 - 10:11 pm | धमाल मुलगा
>>पुण्यातल्या आयटी तील मुलींनी स्वयंपाक करताना दारु प्यावी का?
मेलो मेलो मेलो....
=)) =)) =))
आता मला उचलाच. लागा तयारीला..दोन बांबू,सात कामट्या, छटाक सुतळी, डोक्याला फडकं, हातात मडकं, पन्नास माणसं बोंबलायला... =))
18 Aug 2010 - 10:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी चालेल का रे बोंबलायला? बघ त्या मृत्युंजयामुळे आणखी एक चर्चा विषय मिळाला!
आणि एकः खडूसपणा पुण्यात राहिल्याशिवाय जमतच नाही असं पुणेकरांना का वाटतं? हा अल्पसंतुष्टपणा आहे का विघ्नसंतोष!
18 Aug 2010 - 10:23 pm | मृत्युन्जय
आणि एकः खडूसपणा पुण्यात राहिल्याशिवाय जमतच नाही असं पुणेकरांना का वाटतं? हा अल्पसंतुष्टपणा आहे का विघ्नसंतोष!
हा अनुभवातुन आलेला आत्माभिमान आहे.
खडुसपणा आणी कुजकट्पणा यात फरक आहे. आणि मुख्य म्हणजे कुजकट असणे ही इतर कुठल्याही गावची pre-requisite असत नाही. पुण्यात ती आहे.
18 Aug 2010 - 10:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच ते! हा विधान खरं आहे का नाही याची चर्चा!!
बा मृत्युंजया, आणखी ४० नव्हे ४९ लागतील, मुळात तुझं गणित कच्चंच त्यातून बोंबलायला १० आयडी असून कसं चालेल?
18 Aug 2010 - 10:42 pm | मृत्युन्जय
बा मृत्युंजया, आणखी ४० नव्हे ४९ लागतील, मुळात तुझं गणित कच्चंच त्यातून बोंबलायला १० आयडी असून कसं चालेल?
१० आयडींची गरजच काय? तुम अकेली ही काफी हो.
बाकी गणित थोडे कच्चे आहे हे बरीक खरे. ५० - अदिती = ३५ व्हायला हवे होते काय? :P
18 Aug 2010 - 10:24 pm | मृत्युन्जय
मी चालेल का रे बोंबलायला?
चालेल की. पण त्याला ५० माणसे हवीत. अजुन ४० माणसांची व्यवस्था करावी लागेल.
18 Aug 2010 - 10:44 pm | Nile
वैयक्तिक गप्पां करता खरडफळा या सुविधेचा वापर करावा याचा विसर काही जेष्ठांना पडलेला दिसतो??
-नविन मप्कर
18 Aug 2010 - 9:45 pm | पुष्करिणी
अधिकार वगैरे असले शब्द स्त्रीयांनी वापरू नयेत , जे करतोय ते कर्तव्यबुद्धीनं चालू आहे हे पटवून द्यावं फक्त...बास! :)