वैभव देशमुख in जे न देखे रवी... 6 Aug 2010 - 12:17 pm आपल्याच माणसाची बरी नाही टाळाटाळ कोणी मागतो पाऊस त्याला देवू नये जाळ सोड मनातली आढी नको झुराया लावूस माझे डोळे चातकाचे तुझा चेहरा पाऊस... - वैभव देशमुख कविता प्रतिक्रिया छान कविता !!!!!!!!! कोणासाठी 6 Aug 2010 - 3:02 pm | शरयुप्रितम२०१० छान कविता !!!!!!!!! कोणासाठी लिहिलीये ? :-) छान 6 Aug 2010 - 8:51 pm | गंगाधर मुटे छान आहे कविता.
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 3:02 pm | शरयुप्रितम२०१०
छान कविता !!!!!!!!!
कोणासाठी लिहिलीये ? :-)
6 Aug 2010 - 8:51 pm | गंगाधर मुटे
छान आहे कविता.