[माहिती हवी आहे] चाईल्ड कॉउन्सिलर

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
28 Jul 2010 - 8:36 am

पुण्यात कोणी चांगले चाईल्ड कॉउन्सिलर कुणाला माहिती असतील तर माझ्या परिचयाच्या एका कुटुम्बाला हवे आहेत.

जीवनमान

प्रतिक्रिया

स्वातीदेव's picture

28 Jul 2010 - 12:25 pm | स्वातीदेव

सीमा दरोडेंच नाव ऐकुन आहे. अनुभव नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jul 2010 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

मला वाटले तुम्ही आपल्या मिरा-भाईंदर निवास्यासाठी 'चाईल्ड कॉउन्सिलर' शोधत आहात.

त्यांचा नंबर ९८५०८३१४०९ असा माझ्या कडे नोंदीत आहे. चूभूदेघे.

स्मिता चावरे's picture

28 Jul 2010 - 1:30 pm | स्मिता चावरे

येथे स्वतंत्र विभाग आहे. डौ.अनघा लवळेकर यांना भेटा. त्यांचा मोबाईल क्र. ९८२२५०२९९
कार्यालयाचा क्र. २४२०७१४०

काम मोफत व चांगले करायचे असेल तर नऱ्हे (जुना वडगांव टोल नाका - नविन कात्रज बायपास रस्त्याला लागुनच) येथील श्रीमती काशिबाई नवले हॉस्पीटलला चांगले होऊ शकेल. वेगळा विभाग असल्याने व चांगली फौज असल्याने व्यवस्थित समुपदेशन होउ शकेल. फक्त थोडा वेळ जास्त जातो केसपेपर काढणे वगैरे साठी, पण त्यानंतर पुर्वनियोजित वेळेनुसार भेट घेता येऊ शकेल.

वेताळ's picture

28 Jul 2010 - 6:34 pm | वेताळ

आपले मिपावरचे लाडके मास्तर विनायक प्रभुसर देखिल एक नावाजलेले समुपदेशक आहेत. त्याचा सल्ला घ्या.

वाहीदा's picture

28 Jul 2010 - 7:52 pm | वाहीदा

"काखेत कळसा, अन गावाला वळसा"
प्रभूसर एक नंबर समुपदेशक आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा ,

मिसळभोक्ता's picture

31 Jul 2010 - 5:27 am | मिसळभोक्ता

अहो त्यांना चाईल्ड काउन्सेलर हवे आहेव, वाईल्ड काउन्सेलर नव्हे.

चतुरंग's picture

31 Jul 2010 - 6:01 am | चतुरंग

खतरनाक प्रतिसाद! ;)

(बॉईल्ड काउन्सेलर्)चतुरंग

(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
घातल विरजण ??
जाऊदे ना त्यांना प्रभू सरांकडे, कदाचित त्यांचे प्रश्न काही प्रमाणात सुटतील, तरी.
युयुत्सू ,
तुम्ही, खरेच प्रभू सरांशी बोला. you will never regret, once you will speak to him.
Seriously, He is worth to call a counselor.

खुद्द तुम्ही असताना दुसर्‍या कोणाची गरज का भासावी?

मी तो व्यवसाय करत नाही....

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2010 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

आमचे प्रभुगुर्जी पण धंदा करत नाहीत.