शेअर बाजार झेपावणार २४ हजारांवर , एप्रिल फूल नाहि

शरुबाबा's picture
शरुबाबा in जनातलं, मनातलं
1 Apr 2008 - 6:33 pm

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक येत्या मार्च २००९ मध्ये २४ हजारांपर्यंत झेप घेऊ शकतो. असा अंदाज इकनॉमिक टाइम्सच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दुवा- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2911790.cms

हे ठिकाण

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

1 Apr 2008 - 6:37 pm | विजुभाऊ

का?आणि कसा? थोडे अज्ञान मराठीत दूर करा भौ.
अज्ञानी विजुभाऊ

अवलिया's picture

1 Apr 2008 - 6:47 pm | अवलिया

नाही मित्रा

सेन्सेक्सचा भरवसा नाही
१०००० पर्यंत खाली येण्याची शक्यता जास्त आहे
सेन्सेक्स लोअर हाय लोअर बोट्म फॉर्मेशन मधे जात आहे
जर महीन्याभरात १४३०० च्या वर राहुन १८००० च्या वर राहीला तर काही चान्स
पण

१) म्हागाइ ६.६८ +
२) आर्बीआय रेट वाढ्व्णार
३) ग्लोबल क्ल्यु -
४) तिबेट चिघळत चाल्लेय
५) सब प्राइम ने अमेरीकेचे कंबरडे जाम केले
६) ++++ अशे अनेक कारणे

विचार करा

नाना