"स्पेन" रे बाबा "स्पेन" --- अंतिम फेरीत !!!!!

बबलु's picture
बबलु in विशेष
8 Jul 2010 - 1:55 am
फिफा२०१०

बलाढ्य जर्मनीला १-० ने मारून स्पेनने अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या आहे !!

स्पेनसाठी दोनच शब्दात वर्णन करायचे तर....."तुफान आक्रमण".
कमाल केली स्पेनने. कॉर्नरवर केलेला एकमेव गोल तर एकदम चाबूक.

स्पेन v/s नेदरलँड. पाहूया काय होतेय ?

काय म्हणता ?

स्पेन की नेदरलँड ?
स्पेन की नेदरलँड ??
स्पेन की नेदरलँड ???
स्पेन की नेदरलँड ????
स्पेन की नेदरलँड ?????

....बबलु

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

8 Jul 2010 - 2:00 am | छोटा डॉन

अरे लेकांनो ती फायनल वगैरे बघु नंतर.
आधी लै महत्वाची कामे आहेत.

१. आधी जाऊन कोणीतरी त्या ऑक्टोपसच्या गळ्यात एक सोन्याचा हार घाला रे ..
२. मेघ्याला बाबापुता करुन "कोण जर्मनी?" हा लेख लिहुन घ्यावा लागेल ;)
३. बिकांचा फोन बंद आहे, आता कुठे गाठावे बरं ह्यांना.
४. मेघ्या, गणपा आणि आमचे अनुभवी मित्र सागर ह्यांना 'शोकसंदेश' पाठवायचा आहे.
५. आमचे सपोर्टर मित्र ऋ, टिंग्या, निळोबा, टारु ह्यांच्या पार्टीची व्यवस्था करायची आहे.
६. गेलाबजार ३-४ कविता टाकायच्या आहेत, लै हिशेब पेंडिंग आहेत ;)

काय म्हणता ?
कशाबद्दल ?



------
छोटा डॉन

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Jul 2010 - 2:05 am | ब्रिटिश टिंग्या

काहीही असो, मेघ्या, गणपा, बिका आणि सागर यांनी गड चांगलाच भांडत ठेवला होता. मात्र ऐन हातघाईच्या लढाईदरम्यानच हे सर्वजण पाय लाउन पळाल्याने मात्र भ्रमनिरास झाला!

असो, जर्मनीदेखील उत्तम खेळली.....जर्मन पाठीराख्यांचे अभिनंदन!

Nile's picture

8 Jul 2010 - 2:05 am | Nile

हॅ हॅ हॅ, अहो स्पेन का नेदरलँड हा काही प्रश्न झाला का? अर्थातच स्पेन. नेदरलँड आणि कप?? सोडुन सोडा.

बाकी त्या ऑक्टोपसाला बी कळलं पण आमच्या मेवे, गणपा अन बिकाकाकांना पटत नव्हतं. जाउद्या, आता पटलं ना! असो, सुबह के भुले आहेत म्हणा नाहीतरी.

-Nile

ऋषिकेश's picture

8 Jul 2010 - 2:06 am | ऋषिकेश

कितीही वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारा उत्तर एकच स्पेन!!!!

बाकी आता सगळे जण (अजून पुन्हा फायलनला असा पोपट नको म्हणून) स्पेन म्हणतील बघा

आहे का कोणी हॉलंड सपोर्टर इथे?

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

छोटा डॉन's picture

8 Jul 2010 - 2:11 am | छोटा डॉन

>>कितीही वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारा उत्तर एकच स्पेन!!!!
एक नंबर रे ऋष्या.
जा, आजपासुन मिपाचे फिफापानातले लेख तुझ्या नावावर केले.

असेच म्हणतो.
बाकी लोक पळुन गेल्याने जरासा 'भ्रमनिरास' ... हे आपलं 'रसभंग' झाला !
हे अपेक्षित नव्हते ! बाकी असो.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

ऋषिकेश's picture

8 Jul 2010 - 2:15 am | ऋषिकेश

+१
बाकी, मिपावर कोणीतरी हॉलंड सपोर्टरही असो ही इच्छा
नाहितर सगळेच स्पेन ओरडले तर काय मजा?

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jul 2010 - 3:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आहे मी इथेच, भगवी टोपी घालून!!

अदिती

मी-सौरभ's picture

8 Jul 2010 - 8:36 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jul 2010 - 9:36 pm | llपुण्याचे पेशवेll

आम्ही तसेही भगवी टोपीवाले (काय रे आंद्या). त्यामुळे स्पेनने भगवे कपडे घातले तर त्यांना सपोर्ट करू.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

Nile's picture

8 Jul 2010 - 9:40 pm | Nile

अरे ये ऑरेंजांनो. चला बाजुला व्हा, उगा मधी मधी लुडबुड. बॅगा पॅक करुन ठेवा, निर्णय लागला की निघायचं लगेच.

-Nile

टारझन's picture

8 Jul 2010 - 10:10 pm | टारझन

हा तर असा बोलतोय जसा णिर्णय लागला तरी तिथंच रहाणार आहे =)) =))
णिर्णय लागल्यावर सगळ्यांनीच हालायचंय ! तसं बी फायणल संपल्याव आजुन बी अपेक्षा आहेत काय ?

निखिल देशपांडे's picture

8 Jul 2010 - 2:15 am | निखिल देशपांडे

डॉण राव कोणाला सपोर्ट करायचा सांगा...
आम्ही स्पेनला सपोर्ट करायचो आणि तुम्ही "सपोर्ट आवरा" खलिता पाठवायचे ;)

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

छोटा डॉन's picture

8 Jul 2010 - 2:19 am | छोटा डॉन

ह्या निख्याला कोनी तरी आवरा रे ...
च्यायला आम्हाला फोनवर सांगतो की "मी ज्याला सपोर्ट करतो त्या टीमचा बाजार उठतो ..."
मिपावर आम्हाला खरड टाकतो की "माझा सपोर्ट स्पेनला !".

आता बोला काय करायचे ?
आवरा रे ह्याला ...

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

टारझन's picture

8 Jul 2010 - 2:25 am | टारझन

आम्ही ह्या म्याच पुरते डॉनरावांना सपोर्ट करत होतो :)
बाकी आम्ही गेल्या वर्ल्डकप पासुन हॉलंड बरोबर आहोत ;) फक्त दाखवत नव्हतो ;)

- णेदरलंडणकर

simplyatin's picture

8 Jul 2010 - 3:12 pm | simplyatin

- णेदरलंडणकर,

हे बाकि आवडला....

तूल्यबळ सन्घात लडाई ची मजा येनार हेच्च खर...

एस्पाना ज्या पद्धतिने खेळ्ळीए काल.... "contained" football कसा खेळायचा याच उत्तम प्रात्यक्शिक .... ज्याला़ जर्मन सन्घ बळी पडला.

लक्शात ठेवण्या सारखे खेळाडु... अलोन्सो, झावी, इनिएस्ता...

नेदरलन्ड ला अशा खेळण्यची सवय आहेच.. उदा. ब्राझिल, ऊरुग्वे...

लक्शात ठेवण्या सारखे खेळाडु... श्नायडर, रोब्बेन, वान बोम्मेल...

इथून पूढे "जो चान्गला खेळेल वर्ल्ड् कप त्याचा"....

दोन्ही सन्घानी १दाही वर्ल्ड कप जिन्कला नाहीये..

गट फीलीन्ग सान्गतय की नेदरलन्ड ची सरशी होइल.. बघूया...

वात्रट's picture

8 Jul 2010 - 6:53 pm | वात्रट

हारणार कोण?
उत्तर एकच स्पेन!!!

<< खुद के साथः च्या मारी या वेळी तो ओक्तोपस बुवा काय म्हणालाय
कुणास ठाउक ?