बोला, येऊन, येऊन येणार कोण? जर्मनी की स्पेन?
आजचा सामना जिंकणाराच विश्वचषक जिंकणार?
जर्मनीची घोडदौड कायम राहील की स्पेनचा नजाकतदार आणि विलक्षण खेळ बाजी मारणार?
होऊ द्या सुरवात.
बरंय .. नेहमीप्रमाणे धागा न वाचता प्रतिक्रीया देणार्यांनी लेखकाचं नाव वाचुन
"वाह ! काय लिहीलंय , अफलातुन "
"ओघवतं लिखाण , मजा आली "
" श्रामो , अगदी सफर घडवुन आणली राव तुम्ही "
असल्या प्रतिक्रीया दिल्या नाहीत ;) नाही तर मला श्रामोंचा एक भुवई उंचावुन आंगठा आणि इंडेक्स फिंगर मधे हनुवटी पकडुन हसतानाचा फोटु इमॅजिन झाला असता =))
मॅच काटा होणार हे नक्की. ऑक्टोपसनं जर्मनी निवडलं, पण इकडं निखिल देशपांडे स्पेनच्या बाजूचे झाले आहेत राव! लफडंच आहे. चला मॅच सुरू झाली. मी चाललो. हाफटाईमला येतो...
=)) =)) =)) बाकी पैल्या ६ मिन्टातंच स्पेन वाले जर्मण वॉल मधे घुसलेले .. नंतर नंतर तर ते हसत हसत जर्मन कोर्टात बॉल नेत होते ;) जर्मली गेली बहुतेक आता ;)
काटाच चालू आहे. स्पेनचं नियंत्रण आहे खेळावर आणि चेंडूवरही. पण फिनिशिंग का होत नाहीये?
जर्मनीचा खेळ प्रभावी नाही, पण पुन्हा त्यांचं थंड डोकंच काम करणार की काय?
फील्डगोल झाला नाही तर कुणाचं सामर्थ्य अधिक आहे रे? कुणी तरी सांगा.
स्पेन खेळाचा वेग कमी करते आहे कारण जर्मन खेळाडू तरुण आहेत त्यांचा पेशंस टेस्ट करणे. थोडी जरी चुकीची खेळी झाली तरी स्पेन गोल करणार आणि स्पेन गोल करायला चुकले आणि चेंडूचा ताबा मिळाला की वेगाने काऊंटर अॅटॅक असे आडाखे दिसताहेत.
पहिल्या अर्ध्यात तरी बर्यापैकी स्पेनने वर्चस्व ठेवले. डी पाशी पासिंग आणि समन्वयात ते कमी पडताहेत कोंडी फोडता येत नाहीये.
दुसरा हाफ इंटरेस्टिंग असणार!
आणि बर्लिनची भिंत आज परत एकदा कोसळली>
अबिनंदन समस्त स्पेनच्या चाहात्यांचे.
जर्मन्स अदगी पहिल्या मिनिटा पासुन डिफेंसिव्ह खेळले आणि मॅच तिथुनच हातातुन गेली.
एक अध्याय संपला :)
कुठे गेले ते "एकच" प्रतिसाद देणारे कार्यकर्ते ? =)) कुठाय तो गणप्या चिकनवाला =)) =)) काय पण खेळ्ळय जर्मणी ... बहुदा ऑक्टोपस ने हरणार आहे हे सांगितल्यावर आधीच हारले होते हे
=)) =)) =))
किमान ३-४ काव्य विडंबने आणि थोडासा दारुगोळा जमवतो आहे.
काय म्हणता ?
कशाला ?
अहो आमचे काही मित्र 'सुन्न होऊन निपचित' पडले आहेत, जरा त्यांच्या कानापाशी वाजवतो की.
आम्ही दु:खात आहोत...
स्पेन जिंकले, पुयॉलने मस्त गोल केला.
जर्मन मानशाफ्ट काल जरा अति सावधानतेनेच खेळत होती असे वाटले आणि म्युलर नव्हता..:(
पण रामोस ला खरे म्हणजे रेडच पण गेला बाजार किमान यलो कार्ड तरी मिळायला हवे होते. लुकास पोडोलस्कीच्या पायावर बुटाचा पाय देऊन पाडलेन की, आणि नंतरही दोन तीनदा अशीच ढकलाढकली चालू होती की त्याची...:(
असो ..पण क्लोजंचे १५ होणार शनिवारी... म्हणजे व्हायला पाहिजेत असे मला वाटतेय,ऑक्टोपसला काय वाटते ते माहित नाही..
स्वाती
>>पण रामोस ला खरे म्हणजे रेडच पण गेला बाजार किमान यलो कार्ड तरी मिळायला हवे होते. लुकास पोडोलस्कीच्या पायावर बुटाचा पाय देऊन पाडलेन की, आणि नंतरही दोन तीनदा अशीच ढकलाढकली चालू होती की त्याची...
हॅ हॅ हॅ.
मंग ? तुम्हाला काय वाटले ?
सर्जियो रॅमॉस काय उगाच आमचा आवडता प्लेयर आहे का ?
काल तो जे खेळला ते लै भारी होती, बाकी ऑक्टोपस जाणे ;)
प्रतिक्रिया
7 Jul 2010 - 11:50 pm | प्रभो
कोण का जिंकू दे...स्साला म्याच भारी व्हायला हवी बस्स.... :D
ये धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड
.....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड
.....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड ....
8 Jul 2010 - 9:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा असला धागा श्रामोंकडून आला? काका, बरे आहात ना??
अदिती
8 Jul 2010 - 9:19 am | टारझन
बरंय .. नेहमीप्रमाणे धागा न वाचता प्रतिक्रीया देणार्यांनी लेखकाचं नाव वाचुन
"वाह ! काय लिहीलंय , अफलातुन "
"ओघवतं लिखाण , मजा आली "
" श्रामो , अगदी सफर घडवुन आणली राव तुम्ही "
असल्या प्रतिक्रीया दिल्या नाहीत ;) नाही तर मला श्रामोंचा एक भुवई उंचावुन आंगठा आणि इंडेक्स फिंगर मधे हनुवटी पकडुन हसतानाचा फोटु इमॅजिन झाला असता =))
8 Jul 2010 - 9:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
=))
अच्छा! आत्ता कळला कार्यकारणभाव! कोण कोण धागे वाचून प्रतिक्रिया देतात हे पहाण्यासाठी हा डाव होता तर! थ्यँक्यू रे टार्या!
अदिती
7 Jul 2010 - 11:51 pm | Nile
आपले पैसे स्पेन वर आहेत. तसं अवघड आहे ठरवायला. पण तरी स्पेनचे पारडे जड आहे. (तिच्यायला तिकडे त्या ऑक्टोपसाने पण स्पेन निवडले रे!)
-Nile
7 Jul 2010 - 11:56 pm | स्वप्निल..
अवघड आहे पण आपले पैसे जर्मनीवर :)
जर्मनी!! जर्मनी!! जर्मनी!!
8 Jul 2010 - 1:56 am | Nile
जर्मनीला तुंबवला तर हॉलंडच काय होईल ?? जाउद्या. स्पेन चे नाव कोरुन ठेवा कपावर आता.
-Nile
7 Jul 2010 - 11:52 pm | चतुरंग
मॅच मात्र लै काटा व्हायला पायजेल राव!! ;)
(इस्पॅनिश)चतुरंग
7 Jul 2010 - 11:57 pm | ऋषिकेश
स्पेनच्या टिमला व माझ्यासारख्या स्पेनसमर्थकांना शुभेच्छा!
मे द बेस्ट तिम विन (अँड स्पेन इज द बेस्ट ;) )
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
7 Jul 2010 - 11:57 pm | श्रावण मोडक
मॅच काटा होणार हे नक्की. ऑक्टोपसनं जर्मनी निवडलं, पण इकडं निखिल देशपांडे स्पेनच्या बाजूचे झाले आहेत राव! लफडंच आहे. चला मॅच सुरू झाली. मी चाललो. हाफटाईमला येतो...
8 Jul 2010 - 12:00 am | निखिल देशपांडे
ऑक्टोपस ने पण स्पेनलाच निवडलाय...
आज लॉ ऑफ अॅवरेजेसने मी सपोर्ट करणारी टिम जिंकणार
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
7 Jul 2010 - 11:58 pm | Nile
कुठे गेले ते जर्मनी समर्थक? घरात फिंगर क्रॉस करुन बसलेत की काय?
-Nile
8 Jul 2010 - 12:04 am | छोटा डॉन
स्पेन स्पेन स्पेन !!!
बाकी बकबक नंतर ...
------
छोटा डॉन
8 Jul 2010 - 12:05 am | टारझन
दोघं बी आजंच हारत्याल आन् भाईर निघत्याल आसं काय व्हईल काय ? :)
(हॉलंड प्रेमी) टारझन पोलंड
8 Jul 2010 - 12:47 am | छोटा डॉन
च्यायला, काय जबरा मॅच चालु आहे.
जर्मन प्रेमी मात्र अचानक गायब दिसत आहे, काय झाले रे भावांनो ?
मोअर टु कम ...
स्टे कनेक्टेड ..!!
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
8 Jul 2010 - 12:53 am | टारझन
=)) =)) =)) बाकी पैल्या ६ मिन्टातंच स्पेन वाले जर्मण वॉल मधे घुसलेले .. नंतर नंतर तर ते हसत हसत जर्मन कोर्टात बॉल नेत होते ;) जर्मली गेली बहुतेक आता ;)
8 Jul 2010 - 1:07 am | टारझन
आत्ताच दोन वेळा जर्मणी च्या चिडक्या गोल किपर ने गोलपोस्ट डावी-उजवीकडे हालवुन दोन गोल वाचवले =))
-(स्वास्तिक प्रेमी) अॅडल्ट बटलर
8 Jul 2010 - 1:08 am | छोटा डॉन
हां, मला पण तसे वाटले खरे.
=)) =)) =))
------
( लहानपणी किपिंग करताना स्टंप सरकवुन विकेटी घेणारा ) छोटा डॉन
8 Jul 2010 - 12:50 am | जे.पी.मॉर्गन
हाफ टाईमला तरी दोघं संघ नुसतेच पंजा भिडवतायत. टेन्शन आलेलं दिसतंय पण अजून "ओह" मोमेंट्स फारसे आलेले नाहीत. डोळ्यांवरची झापडं उडवायचा प्रयत्न करतोय.
माझा अंदाज - स्पेन १-०
जे पी
8 Jul 2010 - 12:53 am | निखिल देशपांडे
हम्म अजुन काहीच घडले नाही..
आमचे प्रेडिक्शन १-१ फुल टाइम
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
8 Jul 2010 - 12:53 am | ऋषिकेश
खरंच लै भारी म्याच चालु आहे.. जर्मन मंडळी हायेत कुटं?
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
8 Jul 2010 - 12:55 am | श्रावण मोडक
काटाच चालू आहे. स्पेनचं नियंत्रण आहे खेळावर आणि चेंडूवरही. पण फिनिशिंग का होत नाहीये?
जर्मनीचा खेळ प्रभावी नाही, पण पुन्हा त्यांचं थंड डोकंच काम करणार की काय?
फील्डगोल झाला नाही तर कुणाचं सामर्थ्य अधिक आहे रे? कुणी तरी सांगा.
8 Jul 2010 - 1:00 am | Nile
"मला वाटतं" नेहमी प्रचंड आक्रमक असणारी जर्मनी आज डिफेंसीव्ह आहे. स्पेन आक्रमणाला थोपवण्यात त्यांनी बचावफळीला गोलपोस्ट जवळच ठेवले आहे.
-Nile
8 Jul 2010 - 1:02 am | छोटा डॉन
जर पेनल्ती शुट-आउट झाला तर खालील प्लेयर्स किक घेतील.
स्पेन :
१. डेव्हिड व्हिला
२. इनियेस्टा
३. ओलेन्सो
४. झॅवी
५. रॅमॉस / चेक फॅब्रिगास
जर्मनी :
१. क्लोस्जा
२. पोडोल्स्की
३. ओझिल
४. श्वाईनस्टागर
५. खदिरा
ह्यात अनुभव आणि फिनिशिंगमध्ये स्पेन स्ट्राँग आहे.
स्पेनचा प्लस पॉइन्ट म्हणजे त्यांचा गोली "इकर कॅसिलास" ...
लेट्स सी !!!
आमचा अंदाज :
स्पेन १-०
किंवा
स्पेन २-१
------
छोटा डॉन
8 Jul 2010 - 1:01 am | चतुरंग
स्पेन खेळाचा वेग कमी करते आहे कारण जर्मन खेळाडू तरुण आहेत त्यांचा पेशंस टेस्ट करणे. थोडी जरी चुकीची खेळी झाली तरी स्पेन गोल करणार आणि स्पेन गोल करायला चुकले आणि चेंडूचा ताबा मिळाला की वेगाने काऊंटर अॅटॅक असे आडाखे दिसताहेत.
पहिल्या अर्ध्यात तरी बर्यापैकी स्पेनने वर्चस्व ठेवले. डी पाशी पासिंग आणि समन्वयात ते कमी पडताहेत कोंडी फोडता येत नाहीये.
दुसरा हाफ इंटरेस्टिंग असणार!
(उत्सुक)चतुरंग
8 Jul 2010 - 1:29 am | प्रभो
ये धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड
.....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड
.....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड .....धत्ताड तत्ताड ....
पुयोल चा गोल...
8 Jul 2010 - 1:29 am | निखिल देशपांडे
स्पेन १-०
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
8 Jul 2010 - 1:30 am | Nile
गोssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल!!
-Nile
8 Jul 2010 - 1:40 am | जे.पी.मॉर्गन
आता जर्मनीचं काही खरं नाही.... स्पेनच्या हाफ मधेच खेळ होणार पण .....
आज जर्मनीत लोकं ऑक्टोपस खाणार डिनरला :))
जे पी
8 Jul 2010 - 1:43 am | धमाल मुलगा
आयला ए.....अरे कुठं गेले ते गणप्या, रव्या? कुठाय त्यो बिपीनदा? च्यायला पार हिटलरच्या वरताण वरडत व्हते न्हवं "डॉइशलँड डॉइशलँड" करुन?
आता कुडं गाप्प झाली समदी?
8 Jul 2010 - 1:47 am | रेवती
ए, अरे धम्या तेवढे एकच कारण आहे काय रे!
तिकडे भ्रमणमंडळाची नावनोंदणी चालूये!
आला मोठा झेंडा घेउन!;)
रेवती
8 Jul 2010 - 1:54 am | धमाल मुलगा
ओव्व्व्व... अशी गेम आहे होय? च्यायला! खोबरं तिकडं चांगभलं? आरारारा ;)
8 Jul 2010 - 1:46 am | Nile
आयच्या गावात रे लै चान्स हुकताहेत!
-Nile
8 Jul 2010 - 1:47 am | चतुरंग
चतुरंग
8 Jul 2010 - 1:49 am | जे.पी.मॉर्गन
स्पेननी शेवटी जर्मनीचा वारु रोखला... स्पेन वि. नेदरलँड्स... आम्ही जागे असूच!!
जे पी
8 Jul 2010 - 1:49 am | निखिल देशपांडे
ये धत्ताड धत्ताड.... ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....ये धत्ताड धत्ताड....
पाठिंबा आवरा म्हणणारे डॉण्राव कुठे आहेत??? बाकी तो मेव्या दिसला नाही मघापासून....
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
8 Jul 2010 - 1:50 am | प्रभो
स्पेन फायनल मधे...
8 Jul 2010 - 1:50 am | Nile
धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड
-Nile
8 Jul 2010 - 1:50 am | गणपा
आणि बर्लिनची भिंत आज परत एकदा कोसळली>
अबिनंदन समस्त स्पेनच्या चाहात्यांचे.
जर्मन्स अदगी पहिल्या मिनिटा पासुन डिफेंसिव्ह खेळले आणि मॅच तिथुनच हातातुन गेली.
एक अध्याय संपला :)
8 Jul 2010 - 2:01 am | स्वप्निल..
असेच म्हणतो ..
आता मला पण असच म्हणावं लागणार ;)
8 Jul 2010 - 1:50 am | चतुरंग
स्पेन - हॉलंड!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
चतुरंग
8 Jul 2010 - 1:50 am | भडकमकर मास्तर
अय्या.. अस्सं कस्सं झालं?
8 Jul 2010 - 1:52 am | चतुरंग
अस्संच होणार होतं! फक्त आधी वळलं नव्हतं! ;)
(ऑक्टोपस)चतुरंग
8 Jul 2010 - 1:53 am | धमाल मुलगा
=)) =)) =)) =)) =))
8 Jul 2010 - 1:51 am | ब्रिटिश टिंग्या
कोण जर्मनी?
धन्यवाद!
8 Jul 2010 - 1:51 am | ऋषिकेश
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!!!!!!!!!
=))
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
8 Jul 2010 - 1:53 am | ब्रिटिश टिंग्या
ट्रू स्पॅनिश मिपाकर्स -
ऋषिकेश
डान्या
आणि ऑफकोर्स मी! :)
- स्पॅनिश टिंग्या
8 Jul 2010 - 2:02 am | ऋषिकेश
येऽऽस ३ चिअर्स!!!! टु ३ ट्रु स्पॅनिश मिपाकर्स!!!
हिप हिप हुर्रे!
हिप हिप हुर्रे!!!
हिप हिप हुर्रे!!!!!
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
8 Jul 2010 - 1:54 am | टारझन
कुठे गेले ते "एकच" प्रतिसाद देणारे कार्यकर्ते ? =)) कुठाय तो गणप्या चिकनवाला =)) =)) काय पण खेळ्ळय जर्मणी ...
बहुदा ऑक्टोपस ने हरणार आहे हे सांगितल्यावर आधीच हारले होते हे
=)) =)) =))
-(इच्छाधारी ऑक्टोपस) टारझन
8 Jul 2010 - 1:54 am | ऋषिकेश
बाकी गेले कुठे मेव्या? बिपीनदा? दिवास्वप्न बघु नको म्हणणारा सागर?
या रे या! बोला आता ;)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
8 Jul 2010 - 1:59 am | धमाल मुलगा
बहुतेक जर्मन दु:ख आपापल्या आवडीच्या पेल्यात बुडवतायत...गणपा सोडला तर कोण्च लॉगिन दिसंना गड्या! =))
8 Jul 2010 - 2:05 am | छोटा डॉन
खरं आहे.
कुठे गेले रे सगळे ?
आत्ताच्य आत्ता हजर व्हा नाहितर एकेकाला वाळीतच टाकतो मायला.
पार खव,व्यनी सगळे भरुन टाकतो खटाखट ...
------
छोटा डॉन
8 Jul 2010 - 2:00 am | चतुरंग
त्यांना आपलं म्हणा!! ;)
(आपला)चतुरंग
8 Jul 2010 - 1:59 am | सहज
जर्मनी हरले :-(
स्पेन टीम आहे भारी!
तो ऑक्टोपस आज मेन्यु मधे!
अभिनंदन डॉनराव!!
आता (मीठ चोळुन) पहा पण प्रेमाने
8 Jul 2010 - 3:08 am | रेवती
छे हो!
असं नाहिये ते!
पहा पन प्रेमाणे!
असं वाचलं होतं मी एका रिक्षाच्या मागे.
रेवती
8 Jul 2010 - 2:01 am | ब्रिटिश टिंग्या
४५व्या मिनीटाला आमच्या रॅमोसने ओझीलला लै भारी पाडला! :)
8 Jul 2010 - 2:03 am | चतुरंग
अत्यानंदानी बेशुद्ध बिशुद्ध पडलं की काय? :?
अरे जा कोणीतरी कांदा, चप्पल वगैरे घेऊन!! ;)
चतुरंग
8 Jul 2010 - 2:05 am | प्रभो
डोन्राव आता २ पानांचा रिव्यु पाडायला बसले असतील हो... :)
8 Jul 2010 - 2:15 am | छोटा डॉन
चालु द्यात !
मी आहे अजुन जिवंत.
किमान ३-४ काव्य विडंबने आणि थोडासा दारुगोळा जमवतो आहे.
काय म्हणता ?
कशाला ?
अहो आमचे काही मित्र 'सुन्न होऊन निपचित' पडले आहेत, जरा त्यांच्या कानापाशी वाजवतो की.
------
छोटा डॉन
8 Jul 2010 - 2:08 am | धमाल मुलगा
=)) =)) =))
आयला! ते चप्पल सोडुन काही सांगा की राव! समोरचा चप्पल म्हणला की आमचं 'इन्कलाब..' होतंय बगा. ;)
8 Jul 2010 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =)) =))
8 Jul 2010 - 2:11 am | Nile
आम्च्या डान्याला उग्गाच्या उगा का चपला देउन राह्यले?? =)) =))
-Nile
8 Jul 2010 - 3:12 pm | स्वाती दिनेश
आम्ही दु:खात आहोत...
स्पेन जिंकले, पुयॉलने मस्त गोल केला.
जर्मन मानशाफ्ट काल जरा अति सावधानतेनेच खेळत होती असे वाटले आणि म्युलर नव्हता..:(
पण रामोस ला खरे म्हणजे रेडच पण गेला बाजार किमान यलो कार्ड तरी मिळायला हवे होते. लुकास पोडोलस्कीच्या पायावर बुटाचा पाय देऊन पाडलेन की, आणि नंतरही दोन तीनदा अशीच ढकलाढकली चालू होती की त्याची...:(
असो ..पण क्लोजंचे १५ होणार शनिवारी... म्हणजे व्हायला पाहिजेत असे मला वाटतेय,ऑक्टोपसला काय वाटते ते माहित नाही..
स्वाती
8 Jul 2010 - 3:49 pm | छोटा डॉन