बटरफ्लाय (नॅशनल अवॉर्ड विनिंग छायाचित्रे)

मनस्वी's picture
मनस्वी in जनातलं, मनातलं
1 Apr 2008 - 11:28 am

फूल-पाखरु उडून गेलं वाटतं!

एप्रिल फूल :)

मौजमजा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 11:33 am | विसोबा खेचर

आपला,

(*त्त्या बनलेला!) तात्या. :)

मनस्वी, तुझा एप्रिल फूल बनवायचा तरिका आपल्याला पसंत पडला! आता जे जे हे उघडून पाहतील ते ते मस्तपैकी फशी पडतील! :)

मी पहिलाच की काय?!! :)

शानबा५१२'s picture

1 Apr 2010 - 4:55 pm | शानबा५१२

तात्या भाई..........इधर सब लाड मे आयलेय.......लेकिन अपना तो कुछ और ही चालु है.............
कसे आहात? मजेत ना तात्या!!

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

आनंदयात्री's picture

1 Apr 2008 - 11:38 am | आनंदयात्री

..

:)

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 11:40 am | विसोबा खेचर

मनस्वी, जाळ्यात सापडतायत बरं का एकेक बकरे! :)

तात्या.

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 11:45 am | मनस्वी

ही हा हा ऽऽ

:))

मदनबाण's picture

1 Apr 2008 - 11:45 am | मदनबाण

:)

(बटरफ्लाय च्या जाळ्यात अडकलले फूल-पाखरु)
मदनबाण

प्राजु's picture

1 Apr 2008 - 7:34 pm | प्राजु

सकाळी सकाळी फुलपाखरू पहावं म्हणाले तर स्वतःच फुल(मराठीतलं नव्हे विंग्रजीतलं) झाले..

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 11:57 am | विसोबा खेचर

३९ वाचने आणि फक्त ३ कबूलीजवाब?!

छ्या! साला मिपाला दिलदार आणि दिलखुलास म्हणायची लाज वाटते आपल्याला! :)

सहज's picture

1 Apr 2008 - 12:04 pm | सहज

तात्या आणि लाज अजुन एक एप्रिल फुल ;-) ह. घ्या. तात्या!

कबूलीजवाब = हो बॉ! दोन्ही ठिकाणी एप्रिल फूल झालो.

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 12:14 pm | विसोबा खेचर

तात्या आणि लाज अजुन एक एप्रिल फुल ;-) ह. घ्या. तात्या!

ह घेतो, पण काय रे सहज, साल्या मी काय तुला इतका निर्लज्ज वाटलो का रे फो***! मलाही थोडीफार लाज वाटते आणि इन फॅक्ट इतरांना लाज वाटू नये म्हणून मी अंघोळ करताना बाथरूमचं दारही लावून घेतो! :))

बाकी धमल्याचं,

(१२ महिने १३ काळ फूलच फूल)

हे लई आवडलं आपल्याला! :)

आपला,
(लाजाळू!) तात्या.

पण बाबारे धमाल्या,

अरे तुम्ही आम्ही वर्षातनं एकदाच एकमेकांना एप्रिलफूल करतो रे! पण ती नियती बघ! अरे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत किंवा भरल्या संसारातून एखाद्याला उठवत तुम्हाआम्हाला कधीही एप्रिल फूल करते रे! साला, त्या नियतीला कधी कुणीतरी एप्रिलफूल करून दाखवा रे!

आपला,
(तत्त्वज्ञानी!) तात्या.

--

संत तात्याबा महाराज गंमतीगंमतीत, लहानसहान प्रतिसादांतून नेहमीच जीवनविषयक गहन तत्वज्ञान सांगत असतात! :)

धमाल मुलगा's picture

1 Apr 2008 - 12:01 pm | धमाल मुलगा

आयला...आजचा दिवसच बेक्कार आहे बॉ!!!
जो उठतो तो *त्यात काढतोय!!!

ए मनस्वी, गप ना जरा...

-(१२ महिने १३ काळ फूलच फूल) ध मा ल.

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 12:15 pm | मनस्वी

ए ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढा!

आनंदयात्री's picture

1 Apr 2008 - 12:19 pm | आनंदयात्री

कोणीतरी पाणी मारा रे तोंडावर !!
का हर्षवायु झाला ?

प्रमोद देव's picture

1 Apr 2008 - 12:10 pm | प्रमोद देव

पण हे पाहा मी आणले पकडून!

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 12:16 pm | मनस्वी

खरंच की :)

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 12:21 pm | विसोबा खेचर

आयला प्रमोदकाका,

लकी आहात तुम्ही!

तुमच्याशी बोलताना पोरीबाळी छानपैकी 'अय्या' वगैरे म्हणून लाजतात! पण साला, आपले अय्या-बिय्या म्हणून कोणच नाय लाड करत! :))

(एकेकाळी अय्या इश्यच्या गराड्यात असणारा!) तात्या.

--

छ्या! गेले ते दिवस! :)

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Apr 2008 - 11:13 pm | llपुण्याचे पेशवेll

आम्हाला पाहील्यावर 'अय्या' वगैरे नाही तर चक्क 'भैय्या' म्हणतात....

पुण्याचे पेशवे

प्रमोद देव's picture

1 Apr 2008 - 12:29 pm | प्रमोद देव

माझ्यापासून कोणताही धोका नाहीये.
तुझ्या समोर असे काही केले तर? काय होईल ह्याची कल्पना असल्यामुळे घाबरतात बिचार्‍या.त्यातून तू बाल-ब्रह्मचारी! तुझा काय भरवसा? ....असे त्यांना वाटू शकते. काय खरे की नाही.
:))))))))))))))

केशवसुमार's picture

1 Apr 2008 - 12:56 pm | केशवसुमार

माझ्यापासून कोणताही धोका नाहीये.
हे बहुदा एफू चे प्रकरण असावे असा दाट संशय आहे.
(सावध) केशवसुमार

त्यातून तू बाल-ब्रह्मचारी हे मात्र नक्की एप्रिल फुल
हाहाहाहाहा
(रौशनी ६-७ वाचलेला)केशवसुमार

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 1:06 pm | विसोबा खेचर

(रोशनी ६-७ वाचलेला)केशवसुमार

?? :)

बस काय भाऊ?!

अहो आम्ही अजून रौशनी ६ चा एक शब्ददेखील लिहिला नाही आणि तुम्ही ६/७ वाचून मोकळे झालात? आणि रौशनीच्या ६/७ व्या भागातच तात्याच्या बह्मचर्याला तडा जातो, असा खयाली पुलाव पकवून मोकळेदेखील झालात?! :)

त्या गोर्‍यापान देखण्या रौशनीसोबत लेको तुम्हीच झोपाल एकवेळ किंवा माझ्या जागी असतात तर नक्की झोपलादेखील असतात! आणि इथे आता मानभावीपणे माझ्या नावावर बिलं फाडता होय? लेको, तुमच्याच मनात पाप आहे! :)

तात्या.

प्रमोद देव's picture

1 Apr 2008 - 12:52 pm | प्रमोद देव

केसु काही म्हण! मानतो तुला.
कशाकशाचे विडंबन(आपले विटंबन रे) करशील सांगता येत नाही.
:)))))))))))

विजुभाऊ's picture

1 Apr 2008 - 1:17 pm | विजुभाऊ

एप्रिल फूल धमाल्या........हे वाचा असे मी सगळ्यान सांगितले.
आपल्याला काय मारुतीची बेंबी ( संदर्भः वाचा : मारुती, बेंबी ,बोट ,विंचू आणि मी .........लेखक : झन्झीप)
बाकी मनस्वी ची ही आयडीया झकास.
अवांतरःमी सध्या अंघोळ करताना कधीतरी दार उघादे ठेउन एप्रिल फूल कसे करावे यावर पी एच डी करतोय्..पुणे विद्यापीठात त्यावर सध्या कोणीतरी अजुन एक पी एच डी करतोय्.म्हणुन मी नवा विषय घेतोय
सदाशिव पेठेत मांसाहारी हाटेली किती...कुठे काय चांगले मिळते( उद्धट बोलण्यासहीत)...
(या प्रबंधात मला यात धमाल मदत करेल अशी अपेक्षा)

धमाल मुलगा's picture

1 Apr 2008 - 4:59 pm | धमाल मुलगा

सदाशिव पेठेत मांसाहारी हाटेली किती...

एखाद्या रविवारी भेटा,सग्गळ्या मा॑साहारी हाटीलात जाऊ...टिळक स्मारक म॑दीर पासून जी सुरुवात करायची ते डायरेक्ट पेरुगेट वगैरे फिरुन सगळ्या गल्ल्या पालथ्या घालून पार नारायण पेठेला भिडायच॑.

आणि कुठे काय चांगले मिळते( उद्धट बोलण्यासहीत)...
बद्दल बोलायच॑ तर, वरची सगळी ठिकाण॑ पुरेशी आहेत. कमी पडली तर आहेच बादशाही, बापट, पूना बोर्डी॑ग हाऊस इ.इ. क्काय???

-(चिमुटभर खाऊन खवय्येगिरीचा आव आणणारा) ध मा ल.

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2008 - 2:00 pm | प्रभाकर पेठकर


मी आज फूल झाऽऽऽलो, मी आज फूल झालोऽऽऽ!

प्रमोद देव's picture

1 Apr 2008 - 2:07 pm | प्रमोद देव

मी आज फूल झाऽऽऽलो, !मी आज फूल झालोऽऽऽ
टाकी फूल्ल?????

प्रभाकर पेठकर's picture

1 Apr 2008 - 2:38 pm | प्रभाकर पेठकर

अहो त्या साठी 'आज' हे विशेषण लावणे फार दांभिकतेचे होईल.

धमाल मुलगा's picture

1 Apr 2008 - 3:40 pm | धमाल मुलगा

आजदेखील कस॑ वाटत॑? बसत॑य का मीटर, गण, वृत्त, मात्रा इ.इ. गोतात?

- (आचरट) ध मा ल.

यशोदेचा घनश्याम's picture

1 Apr 2008 - 2:24 pm | यशोदेचा घनश्याम

मस्त आईडिया!
:)

मीनल's picture

1 Apr 2008 - 5:05 pm | मीनल

बटरफ्लाय गुल्ल
एप्रिल फुल्ल.

धमाल मुलगा's picture

1 Apr 2008 - 5:09 pm | धमाल मुलगा

आयला,
ओ मीनलताई. हा बेदाणा आहे का हो? :-)))

४ ओळी॑ची चारोळी तर २ ओळी॑चा बेदाणा का नाही असा प्रश्न गेले कित्येक शतक॑ मला सतावतो आहे!

- ध मा ल
म्यानेजि॑ग डायरेक्टर,
पौष्टीक ड्रायफ्रूटस प्रा. लि.

केशवसुमार's picture

1 Apr 2008 - 5:16 pm | केशवसुमार

'बे'दाणा..
धमालशेठ,
चांगल चलू आहे..चालू द्या
('बे'कार)केशवसुमार

ध मा ल
म्यानेजि॑ग डायरेक्टर,
पौष्टीक ड्रायफ्रूटस प्रा. लि.

बरोबर आहे.साधे फ्रुट्स पोष्टाने पाठवल्यावर ते ड्रायच होणार की !
...............घरी पाठवलेले पत्र लेट झाल्यामुळे स्वत:लाच घ्याव लागलेला विजुभाऊ

मीनल's picture

1 Apr 2008 - 5:23 pm | मीनल

`बे`वकूफ बनवल आहे आपल्या सर्वांना मनस्वीनं.
खात्री लायक सांगते ,अजून ही होतील आपल्या कंपूत जमा!
काळजी नको!
आत्ताचा स्कोर आहे २८६.
एकूण तेवठी वाचने झाली आहेत.
यातील काही जाणांना `बे`वकूफ बनायला खूप खूप आवडले.
पुन्हा पुन्हा झाले.
काही जण एकदा होऊन पुन्हा या वाटेकडे वळले नाहीत.

धमाल मुलगा's picture

1 Apr 2008 - 5:29 pm | धमाल मुलगा

हो ना!

मीपण सारखा सारखा येतोय, बघायला अजुन कोण कोण ग॑डल॑य ते :-))

अवा॑तरः माझा प्रतिसाद लाईटली घेतल्याबद्दल आभारी आहे. जरा घाबरत घाबरतच टाकला होता, म्हणल॑ पुन्हा वादावादी नको.
:-))

- (शाण॑ शाण॑ बाळ) ध मा ल.

केसुशेठ, आपल्यासारख्या॑ची आमच्यावर कृपा आहे म्हणल्यावर काय हो, मोक्काट सुटणारच की!!!!

वरदा's picture

1 Apr 2008 - 5:37 pm | वरदा

माझे फोटो टाकू का शाळेत बक्षीस घेताना चे?:)))))

धमाल मुलगा's picture

1 Apr 2008 - 5:42 pm | धमाल मुलगा

माझे फोटो टाकू का शाळेत बक्षीस घेताना चे?:)))))

वरदाताई,
फुलपाखरु म्हणून?

( मी खातोय बहुतेक मार आता)

इनोबा म्हणे's picture

1 Apr 2008 - 7:35 pm | इनोबा म्हणे

धम्या तू गुर्जीचा मार खातानचे फोटो टाक. :)

च्यामारी,आमी तर कधीच 'फूल्ल' झालो होतो. चला उशीरा का होईना कबूलीजबाब दिला. :)

ते 'ढाक्की टिकी' लय आवडलं बॉ! :))))

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

रिमझिम's picture

1 Apr 2008 - 6:25 pm | रिमझिम

आजच सद्स्य झाले आनी मुर्खातच गणले गेले :))))
पण मजा आली रोज रोज हुशारपनाच नाटक करुन कन्टाळा आला होता :))))

(कायमची फुल) रिमझिम

चतुरंग's picture

1 Apr 2008 - 7:56 pm | चतुरंग

एकदम 'चतुरंगी' फूल झाले!;))

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

1 Apr 2008 - 8:59 pm | मुक्तसुनीत

तुम्ही बी "बना" ना !! ;-)

सहीच.....

ह. ह. पु. वा...................
विद्याधर

देवदत्त's picture

1 Apr 2008 - 9:52 pm | देवदत्त

मजा आहे. फसलो मी ही. त्या ऊडत्या पेंग्विनमुळे.

तरी बरंय की मी दिवसभरात आंतरजालावर जास्त फिरकलो नाही. नाहीतर दिवसभरात भरपूर वेळा फसलो असतो.
आता घरी आल्यावर तयारी करूनच बसलो होतो अशा प्रकारचे विपत्र, लेख, बातम्या पाहण्याची.
अरे हो, एका ठिकाणी हमखास फसणार होतो. लोकसत्ता वरील ह्या बातमीमुळे. पण एका वेळी २/३ बातमीस्थळे पाहण्याची सवय उपयोगात आली.

स्वाती राजेश's picture

1 Apr 2008 - 10:03 pm | स्वाती राजेश

मनस्वी,
आता तुला शिक्षा.....येथील सर्व सदस्यांना(सज्जन) पिडल्याबद्दल.
सगळ्यांना मस्त पैकी हैद्राबादी पुलाव करून खायला बोलाव.
कशी आयडीया आहे?:)))))))

धमाल मुलगा's picture

2 Apr 2008 - 10:32 am | धमाल मुलगा

स्वातीताई, आम्ही अर्थ काय घ्यायचा आता तुला शिक्षा.....येथील सर्व सदस्यांना(सज्जन) पिडल्याबद्दल. ह्याचा?

म्हणजे आम्हाला हैद्राबादी पुलाव नाही देणार का?

माला पायजे..........................

मनस्वी's picture

2 Apr 2008 - 10:49 am | मनस्वी

देणार देणार, सज्जन आणि दुर्जन सगळ्यांना देणार.
धमु रडू नकोस.

धमाल मुलगा's picture

2 Apr 2008 - 11:05 am | धमाल मुलगा

थ्या॑क्यू थ्या॑क्यू !!!!

- (डोळे पुसुन परत हसतमुख) ध मा ल.

ऋषिकेश's picture

1 Apr 2008 - 10:18 pm | ऋषिकेश

अरेच्या! सकाळपाऊन फूल झालो नव्हतो.. शेवटी झोपता झोपता काहि छान चित्र बघुन झोपावं म्हणून हे उघडलं आणि झालो की फूल ;)
मस्त आयडीया

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

झकासराव's picture

2 Apr 2008 - 12:41 pm | झकासराव

आजच झालो की फुल्ल

आवडाबाई's picture

2 Apr 2008 - 6:59 pm | आवडाबाई

आम्ही वाचलंच नाही !!!

नील_गंधार's picture

1 Apr 2010 - 2:45 pm | नील_गंधार

हेच म्हणतो.

सर्वांना एप्रिल फुल.

:)

नील.

Dhananjay Borgaonkar's picture

1 Apr 2010 - 2:54 pm | Dhananjay Borgaonkar

चला..मझ्याबरोबर बरीच मंडळी आहेत हे बघितल्यावर किती बरं वाटलं.

तात्यानु ...रोशनीच्या कथेच्या प्रतिक्षेत आहे.कधी टाकताय पुढला भाग.

पिंगू's picture

1 Apr 2010 - 2:54 pm | पिंगू

लय भारी एप्रिल फूल बर का!!!

समंजस's picture

1 Apr 2010 - 4:15 pm | समंजस

व्वा!! झक्कास!!! :)
(फूल-पाखरु उडून गेल्या मुळे, नॅशनल अवॉर्ड आता नाही मिळणार पण मिपा फूलकर अवॉर्ड मिळायला हरकत नाही :? ) :)

डावखुरा's picture

1 Apr 2010 - 5:39 pm | डावखुरा

आमच्या लालसेला मनस्वी तडा गेला......
पण हरक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्कत नाही...
(तात्या तुमच्या राज्यात काय चाल्लय?)
.रोशनीच्या कथेच्या प्रतिक्षेत आहे. खरंच येउ द्या तात्या पण आज नको बरं का....
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
"राजे!"