सनातन वैदिक जीवन शैलीचाअमेरिकेत प्रभाव वाढत आहे त्याचे एक अंग योगशास्त्र व yogi Elena Brower यांच्या मार्ग दर्षना खाली न्यू यॉर्क मधल्या टाईम स्केअर चौकात लोकांनी सामुदायीक योगा केले त्याची चित्रे
..................................................................
One of the noisiest, most crowded places in the planet became the center of tranquility and relaxation on Monday, June 21.
Celebrating the start of summer, one of the world's largest yoga classes took place in the Crossroads of the World, Times Square, New York City.
Billed as a celebration of the summer solstice, hundreds took part of this yoga event
CNN
........................................................................
..................................................................................
.............................................................................
....................................................................................
....................................................................
........................................................................
.................................................................................
.....................................................................................
.........................................................................
प्रतिक्रिया
24 Jun 2010 - 10:47 pm | शुचि
छत्री घेऊन योगा करणारे अमेरीकन्स बघून डोळे पाणावले.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
24 Jun 2010 - 10:51 pm | II विकास II
योगासने खरेच चांगली असतात.
ज्यांना जमली त्यांच्या जीवनाचा आंनद शतगुनीत होतो.
असो.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
24 Jun 2010 - 10:58 pm | शिल्पा ब
ते सगळं ठीक आहे पण एकदम चौकात कशाला योग करायचा तो? काही कळलं नाही...यड्याचा बाजार नुस्ता..असो.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
24 Jun 2010 - 11:04 pm | शुचि
=)) =D> >:D<
चव्हाट्यावर, सामूहीक च एकदम =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 Jun 2010 - 12:02 am | टारझन
खालुन चौथ्या फोटु ने डोळा पाणावला , अप्रतिम ...
अजुन आसने येऊ द्या ;)
- (योग- आसनाधिष्ट) स्वामी टारदेव बाबा डोळामारे
25 Jun 2010 - 1:28 am | बिपिन कार्यकर्ते
आँ!!!!!!!
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 1:46 am | विकास
टाईम्स स्क्वेअरमध्ये झालेला हा कार्यक्रम केवळ एका योगी (योगिनी)चा नव्हता. "Solstice in Times Square" नावाने हा कार्यक्रम काही वर्षे चालू आहे. त्यामध्ये अनेक योगा स्टूडीओज सामील होते.
याच संदर्भात हिंदू स्वयंसेवक संघ, अमेरिका हे गेले ४-५ वर्षे मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात, "हेल्थ फॉर ह्युमॅनिटी" कार्यक्रम करत आहे ज्यामधे सूर्यनमस्कार घातले जातात. हा कार्यक्रम या वर्षी ४०+ राज्यात राबवला गेला आणि १ मिलीयन सूर्यनमस्कार एकत्रीत घातले गेले. त्यात केवळ भारतीय/अभारतीय हिंदूच नाही तर सर्वधर्मीयांचा सहभाग होता. काही ठिकाणी राजकारणी आणि शाळापण सहभागी झाल्या होत्या.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
25 Jun 2010 - 3:16 am | इंटरनेटस्नेही
B) वरुन सहावा फोटो लै भारी!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
25 Jun 2010 - 3:27 am | धनंजय
वरून तिसरा फोटो - मार्मिक टिप्पणी
25 Jun 2010 - 6:19 am | सहज
:-)
25 Jun 2010 - 6:35 am | शिल्पा ब
"त्या" फोटोवर बर्याच नजरा खिळलेल्या दिसतायेत.. ;)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
25 Jun 2010 - 6:40 am | Nile
लै भारी. +१ पण ;)
=))
-Nile
25 Jun 2010 - 3:48 am | प्रियाली
असे उघड्यावर चालणारे योगा पाहून मन भरून आले.
माझा योगप्रयोगांचा किस्सा असा (जिममध्ये उपलब्ध असल्याने आमची वर्णी)
एका खोलीत दाटीवाटीने योगामॅट पसरायच्या. आमची इंश्ट्रक्टर ताई आम्हाला चॅटुरॅंगॅ स्थितीपासून पुढे शिकवी. त्या खोलीत काळोख केला जाई आणि मंद प्रकाशात योगा.
मला जाम झोप येत असे (सकाळी १० वाजता) नंतर लक्षात आले की इतरही पेंगुळलेले असतात. माझ्या हापिसात योगा शिकणार्या लोकांचीही अशीच अवस्था असल्याचे कळते.
25 Jun 2010 - 4:09 am | चतुरंग
आमच्या आधीच्या कंपनीत असा किस्सा झालेला.
योगा ट्रेनिंगला एकेदिवशी असाच मंदप्रकाशात दुपारी क्लास सुरु झाला. मॅट्स पसरलेली आणि सगळे लोक आपापल्या मॅट्सवर पहुडलेले. एकेक स्थिती सांगता सांगता मध्येच इंस्ट्रक्टरचा आवाज बंद झाला. बराच वेळ पुढची स्थिती काय हे तो सांगेना तेव्हा एकाने उठून पाहिले तर तो झोपून गेला होता!! =)) =))
(अय्यंगार)चतुरंग
25 Jun 2010 - 5:33 am | शिल्पा ब
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लै भारी किस्सा..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
25 Jun 2010 - 6:44 am | प्रियाली
सह्ही! =)) पडले खुर्चीतून.
25 Jun 2010 - 9:30 am | विकास
या संदर्भात एखाद्या कँप/संपूर्णदिवसाच्या शिबिरात दुपारी जेवण खाऊन जड झाले की इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर केला की असेच होते. इन्स्ट्रक्टर हळूहळू थोपटत नाही पण बोलत बोलत आपल्याला अक्षरशः झोपवतो, पण कॉन्शस ठेवत. माणसे घोरू पण लागतात! (त्यासाठी आधीच सांगितलेले असते की कोणी हसायचे नाही म्हणून!). साधारण १०-१५ मिनिटात सर्वजण एकदम रिफ्रेश होतात!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
25 Jun 2010 - 9:42 am | jaypal
ही "चॅटुरॅंगॅ स्थिती" काय प्रकरण आहे ? ;)
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
26 Jun 2010 - 4:06 pm | प्रियाली
तेच आपले मिपा संपादक. विडंबनशिरोमणी! ;)
किंवा डाऊनवर्ड डॉग पोजिशन
25 Jun 2010 - 10:03 am | चिरोटा
चांगला उपक्रम आहे. मुंबईत हुतात्मा चौकात्,रा.ग. गडकरी चौकात्/पुण्यात पौड फाट्यावर,गरवारे पुलावर असे उपक्रम राबवण्यात यावेत.
P = NP
25 Jun 2010 - 7:40 pm | पिंगू
मलासुद्धा एकदा शवासन करताना चांगलीच झोप लागली होती.. तेही सकाळी १०:०० वाजता..
- (शवासन करताना शव बनलेला) पिंगू
25 Jun 2010 - 9:15 pm | वाटाड्या...
ह्या मेल्या उघड्या, ढिम्मक ढोल, कधी न मिळाल्यासारखं खा खा खाणार्या आणि नंतर मिळेल तिथे हात पाय पसरुन जगात कपड्यांना रेशन लागल्यासारखे कपडे घालणार्या अमेरिकणाणा "योगा" ची "practise" करताना बघुन माझंच शवासन झालं.
मेल्यांचे हात पाय वाकडे नाही झाले म्हणजे मिळवली. नाहीतर आहेच हक्काचं शवासन.
गंमत अलहिदा..पण अलिकडे अमेरिकेमधे "योगा" चे प्रस्थ फार जोमाने वाढत आहे. चक्क "योगा" चा "class" झाल्यावर नमस्कार वगैरे करतात म्हणे. आपले पाय घेऊन जाण्याची जाम इच्छा झालीये. कोणीतरी पाया पडुन नमस्कार तरी करेल. >:)
- (योगी) वाटीबाबा