"ये कौन चित्रकार है ? " हे माझं आवडत्या गाण्या पैकी एक गाण. निसर्गाची थोरवी, कलाकारी सगळ, सगळ ओतप्रत भरला आहे त्या काव्यात. भटकी जमात असल्याने ब-याच ठिकाणच्या भटकंती दरम्यान मला आढळलेली काही नैसर्गीक काष्टशिल्पं आपल्या समोर मांडतो आहे.
ती इतकी स्वयंस्पष्ट आहेत की मी अजुन काही लिहण म्हणजे ..............
ठिकाण = कलकत्ता बॉटनिकल गार्डन
येऊरच्या जंगलातील (अलिंगण) शिल्प
रायगड भट्कंती
व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उत्तराखंड राज्य)
वसई किल्ल्याच्या एका भिंतीवर हा शेपटी सोडुन निवांत बसला होता
माल एवढा आवडला हा, की एक कोल्ज शॉट घ्यावासा वाटला याचा
प्रतिक्रिया
20 Jun 2010 - 12:04 pm | पाषाणभेद
याला म्हणतात कलाकाराची नजर! यात निसर्ग एक कलाकार तर आहेच पण तुमची नजर त्यात मिळाली अन एक वेगळाच अनुभव जन्माला आला.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
20 Jun 2010 - 12:32 pm | नंदन
--- सहमत आहे.
संजय पेठे यांनी टिपलेलं असंच एक सुरेख काष्ठचित्र.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
20 Jun 2010 - 12:42 pm | jaypal
संजय पेठे यांनी टिपलेलं ते चित्र खरोखरीच खुप सुंदर आहे. हॅट्स ऑफ. =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Jun 2010 - 12:09 pm | सहज
छान!
20 Jun 2010 - 12:11 pm | टारझन
असेच म्हन्तो
22 Jun 2010 - 4:45 am | धनंजय
असेच म्हणतो
20 Jun 2010 - 12:33 pm | श्रावण मोडक
नजर आहे चांगली. पण तुझ्या एकूण फिरतीचा वगैरे विचार केला तर अशी अजून प्रकाशचित्रे असणारच. ती बाहेर काढ... :)
20 Jun 2010 - 10:26 pm | राघव
अगदी सहमत! लवकर टाका इथे..
मस्त नजर.. मस्त फोटू! अन् मुख्य म्हणजे जे शिल्प तुम्हाला दिसलं ते आम्हाला पोचवायचा अँगल साधलात ते सगळ्यात भारी!
राघव
20 Jun 2010 - 12:52 pm | ऋषिकेश
फारच सुरेख.. दाद देता हूं.. आपकी पारखी नजर .. और फोटो सुपर.. दोनोंको ;)
ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
20 Jun 2010 - 6:51 pm | मीनल
मस्त फोटो
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
20 Jun 2010 - 10:08 pm | भोचक
जयप्या, क्लास फोटो रे. आंबोलीच्या लाड हाऊसमध्ये पाहिलेल्या काष्टशिल्पांची आठवण झाली.
(भोचक)
जाणे अज मी अजर
20 Jun 2010 - 10:24 pm | शिल्पा ब
खूप छान शिल्प आहेत...तुमच्या नजरेला सलाम...असेच येऊ द्यात..
=D> =D> =D> =D> =D>
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
20 Jun 2010 - 11:54 pm | प्रभो
लै भारी रे दाद्या.....
21 Jun 2010 - 1:40 am | गणपा
मान गये आपकी पारखी नजर और काष्ठशिल्प दोनोंको. :)
21 Jun 2010 - 8:46 am | भाग्यश्री कुलकर्णी
सही आहेत.
21 Jun 2010 - 11:24 am | राजेश घासकडवी
छान फोटो आहेत.
21 Jun 2010 - 7:10 pm | प्रियाली
सर्वच फोटो सुरेख आहेत.
21 Jun 2010 - 7:29 pm | अरुंधती
सर्व काष्ठशिल्पे सुरेख आहेत! त्यांना छायाचित्रात बांधून आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
21 Jun 2010 - 7:53 pm | परिकथेतील राजकुमार
जयपाल शेठ, बढिया है !
मस्त एकदम !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Jun 2010 - 10:28 am | मदनबाण
मस्त... :)
मदनबाण.....
"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg